तिरंगा पुलाव (Tricolour Pulao Recipe In Marathi)

#RR2 या पुलावाचं वैशिष्ट म्हणजे यामध्ये भाज्यांचा भरपूर समावेश असून रंगीत असा हा पुलाव आहे चला तर मग बनवूया आज तिरंगा पुलाव
तिरंगा पुलाव (Tricolour Pulao Recipe In Marathi)
#RR2 या पुलावाचं वैशिष्ट म्हणजे यामध्ये भाज्यांचा भरपूर समावेश असून रंगीत असा हा पुलाव आहे चला तर मग बनवूया आज तिरंगा पुलाव
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम तांदूळ धुऊन निथळत ठेवावेत त्यानंतर पातेल्यामध्ये तेल गरम करून त्यात जीरे मोहरीची फोडणी तयार करून आले लसूण पेस्ट आणि कांदा परतावा त्यामध्ये कढीपत्ता घालावा
- 2
सोबतच खडा मसाला घालून घ्यावा आता त्यामध्ये बारीक चिरलेल्या सर्व भाज्या एकेक करून घालाव्यात
- 3
त्यानंतर निथळत ठेवलेला भात त्यात घालून दोन ते तीन मिनिटे चांगला परतून घ्यावा आणि भात शिजण्यासाठी आवश्यक तेवढे पाणी गरम करून घालावे
- 4
पाणी उकळल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ आणि अर्धे लिंबू पिळावे मध्यम आचेवर हा भात शिजू द्यावा सर्वात शेवटी भात शिजल्यावर कोथिंबीर आणि ओले खोबरे वरून भुरभुरावे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मिक्सव्हेज नारळी मसालेभात (Mixveg narali masalabhat recipe in marathi)
या भाताचे वैशिष्ट्य म्हणजे या भातामध्ये आपण नारळाची मलई वापरली आहे त्यामुळे या भाताला एक वेगळीच चव येते चला तर मग बनवूयात नारळी मसालेभात Supriya Devkar -
ओल्या हळदीची चमचमीत भाजी (Olya Haldichi Bhaji Recipe In Marathi)
#NVR हिवाळ्यात भाज्यांची भरपूर आवक असते त्याचप्रमाणे हळद ही या सीजनमध्ये उपलब्ध होते ओली हळद मोठ्या प्रमाणात वापरले जाते ती भाजी बनवण्यासाठी लोणचं बनवण्यासाठी आज आपण ओल्या हळदीची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत ही भाजी खूपच पौष्टिक असते यात भरपूर भाज्या वापरल्या जात असतात त्यामुळे ती खूपच टेस्टी बनते. चला तर मग आज बनवण्यात ओल्या हळदीची चमचमीत भाजी Supriya Devkar -
मटर पुलाव
#तांदूळहिवाळा सुरू होतोय आणि मार्केटमध्ये भरपूर मटार आलिये चला तर मग बनवूया सुगंधित प्रथिनांनी भरपूर मटार पुलाव Renu Chandratre -
तवा पुलाव (tawa pulao recipe in marathi)
#GA4 #week8 #पुलाव गोल्डन ऍप्रॉन मध्ये पुलाव हा कीवर्ड ओळखून मी आज झटपट आणि चटपटीत असा होणारा तवा पुलाव केला आहे. घरातील छोटया बर्थडे पार्टी ला हा असा पुलाव करू शकता. Rupali Atre - deshpande -
व्हेज कोल्हापुरी (veg kolhapuri recipe in marathi)
#EB7 #W7कोल्हापुरी रेसिपीज म्हटलं की त्यात झणझणीत आणि चमचमीत आलेच मग ते नॉनव्हेज असो किंवा व्हेज असो व्हेज रेसिपीज मधील व्हेज कोल्हापुरी रेसिपी प्रसिद्ध आहे तशी ती तिखट आणि झणझणीत असते कारण यामध्ये कांदा लसूण मसाला चा वापर केला जातो आणि तो चमचमीत आणि झणझणीत नसतो चला तर मग बनवण्यात आजची आपली रेसिपी व्हेज कोल्हापुरी मध्ये अनेक भाज्यांचा समावेश केला जातो Supriya Devkar -
फ्लॉवर पुलाव (cauliflower pulao recipe in marathi)
#GA4 #week10#Cauliflower#Cauliflower हा घटक ओळखून मटार, बटाटे घालून फ्लॉवरचा पुलाव करत आहे. लंच किंवा डिनर जेवणामध्ये लवकर होणारी एकमेव डिश म्हणजे पुलाव. पुलाव वेगवेगळ्या प्रकारे करता येतो. आज मी फ्लॉवर हा घटक वापरून पुलाव करत आहे. rucha dachewar -
कुर्मा पुरी (Kurma Puri Recipe In Marathi)
#BWR कुर्मा पूरी हा पदार्थ सागंली सातारा कोल्हापूर या भागात खूपच प्रसिद्ध आहे झणझणीत अशा कुर्मा आणि त्याच्यासोबत टम्म फुगलेल्या पुऱ्या पाहिल्या की पोट भरलं म्हणून समजा चला तर आज आपण बनवूया कुर्मा पुरी Supriya Devkar -
मटार पुलाव (Matar Pulao Recipe In Marathi)
#PR आज 31 डिसेंबर निमित्ताने 1 सामाजिक संस्थेच्या अन्न दान निमित्ताने मला पुलाव देण्याची इच्छा होती म्हणून मी आज 2 किलोचा मटार पुलाव आज मी बनवला तर मग पाहुयात रेसिपी... Pooja Katake Vyas -
मिक्स व्हेज (Mix Veg Recipe In Marathi)
#MR मिक्स व्हेज म्हटलं की भरपूर भाज्या चा समावेश असलेली भाजी डोळ्यासमोर येते रंगीबेरंगी भाज्या आणि त्यांच्या वेगवेगळ्या चवी ह्या एकत्र होऊन ही भाजी बनते ही भाजी खरोखरच खूप छान चवीला येते यात तुम्ही मसाले घाला अथवा न घाला पण ही भाजी एक वेगळीच चव देत असते चला तर आज आपण बनवूयात मिक्स व्हेज Supriya Devkar -
-
वेज पुलाव (veg pulao recipe in marathi)
#GA4 #week8 व्हेज पुलाव बनवलाय मी आज ! अगदी सोपी पद्धत, आणि घरात उपलब्ध असलेल्या भाज्यांचा वापर केला मी यात! बघा , तुम्हाला नक्कीच आवडेल... Varsha Ingole Bele -
-
शाही व्हेज पुलाव (Shahi Veg Pulao Recipe In Marathi)
# बाहेरून दमुन आल्यावर जेवण काय करायच हा प्रत्येक गृहीणीला पडलेला प्रश्न चला तर असा पटकन तयार होणारा व पौष्टीक असा हा व्हेज पुलाव तांदुळ व फ्रिजमध्ये असतील त्या भाज्या व थोडे ड्रायफ्रुट मिक्स करून झटपट होणारा शाही व्हेज पुलाव चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
लेकुरवाळी भोगीची भाजी (Bhogichi Bhaji Recipe In Marathi)
#TGR संक्रांतीच्या एक दिवस अगोदर भोगी साजरी केली जाते हिवाळ्यात उपलब्ध होणाऱ्या सर्व भाज्यांचा समावेश या भाजीमध्ये असतो सर्व मिक्स केल्यामुळे त्याची चव अप्रतिम असते. थंडी असल्याकारणाने यात तीळकुटाचा वापर केला जातो जो उष्णता वाढवण्याचे काम करतात चला तर मग आज आपण भोगीची भाजी बनवण्यात या भाजीला लेकुरवाळी भाजी असेही म्हणतात Supriya Devkar -
कुकर मधला व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#cpm4व्हेज पुलाव हा झटपट होणारा आणि पौष्टीक असा सोपा पोटभरीचा पर्याय आहे...कधी कधी खूप साग्रसंगीत करायचं वेळ नसतो किंवा केलं तरी त्यातली एक main dish म्हणून ही करण्यास उत्तम पर्याय .. कुठून बाहेरून दमून आल्यावर कायतर पटकन होणारा पदार्थ पण थोडा पौष्टीक आणि चटपटीत काय करायचं म्हंटले तर हा पर्याय निवडण्यास हरकत नाही.. चला तर रेसिपी पाहुयात.. Megha Jamadade -
व्हेज पुलाव (veg pulao recipe in marathi)
अचानक कोणी पाहुणे घरी येणार असतील तर आपल्याला आयत्यावेळी काही सुचत नाही काय बनवावे/कधी कधी खूपच जेवण बनवायचा कंटाळा येतो मग काहीतरी शॉर्टकट मारायचं असतं त्यासाठी अशीच आज मी रेसिपी दाखवणार आहे व्हेज कुकर पुलाव खूप सोपा आहे आणि झटपट होणारी रेसिपी आहे. nilam jadhav -
मटार पुलाव (Matar Pulao Recipe In Marathi)
#Lcm1 या टास्क साठी मटार रेसिपी cooksnap करण्यासाठी मी ही रेसिपी तयार केली मी ही रेसिपी सुषमाजी यांच्या रेसिपी पासून इन्स्पायर होऊन तयार केले थोडाफार बदल करून कुकरमध्ये झटपट पुलाव तयार केला खूप छान टेस्टी लागतो. Chetana Bhojak -
साजूक तुपातला मसाला पुलाव😋😋 (tupatla masala pulav recipe in marathi)
#डिनरहा अतिशय झटपट होणारा आणि चटपटीत असा पुलाव आहे... जर एखाद वेळी time नसेल किंवा मूड नसेल काही बनवायचा तर अगदी पटकन होणारा अतिशय चविष्ट असा हा पदार्थ आहे...चला तर रेसिपी पाहुयात.. Megha Jamadade -
व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#cpm4व्हेज पुलाव साधी सोपी झटपट होणारी तितकीच स्वादिष्ट आणि पौष्टिक अशी रेसिपी आहेव्हेज पुलाव हा तांदूळ आणि निवडक भाज्यांचा वापर करून बनविला जातोटिफिन मध्ये देण्यासाठी झटपट बनणारी अशी ही रेसिपी आहे सकाळच्या कामात घाईगडबडीत आणि व्यस्त वेळेत अगदी काही मिनिटात तयार होणारी डिश म्हणजे रुचकर व्हेज पुलावकोशिंबीर किंवा दही सोबत खाल्ल्यास अधिकच चविष्ट लागतो चला तर जाणून घेऊया चमचमीत व्हेज पुलाव ची साधी सोपी रेसिपी 😀 Sapna Sawaji -
-
तिरंगा पुलाव (tiranga pulaw recipe in marathi)
#तिरंगा४७व्या स्वातंत्र दिनाच्या निमित्ताने आज देण्यात आलेली आपली weekly theam मध्ये तिरंगा theam दिल्याबद्दल धन्यवाद.आपल्या सर्वांचे आपल्या देशाबद्दल असलेले प्रेम आपण व्यक्त करत आपला भारत देश विविधतेने नटलेला आहे तसेच आपल्या भारत देशातील विविध राज्यांतील विविध पाककृती ने संपन्न आहे.आज तिरंगा रेसिपी करताना मी natural कलर साठी मी भाज्यांचा वापर केला आहे. यात कोणत्याही प्रकारे कृत्रिम रंग वापरले नाही.तिरंगा पुलाव हे खरे म्हटले तर एक fusion रेसिपी तयार झाली आहे. एरवी रोटी चपाती बरोबर आपण पालक पनीर ची भाजी करतो. हल्ली मुलांना आवडणारे काय ड्रेस प्रकारात शेजवान फ्राईड राईस तयार करून मी इथे तिरंगी पुलाव तयार केला आहे.चला तर मग बघुया तिरंगी पुलाव ची रेसिपी Nilan Raje -
"मशरूम मिक्स व्हेज पुलाव"(Mushroom Mix Veg Pulao Recipe In Marathi)
#RR2"मशरूम मिक्स व्हेज पुलाव" पौष्टिक प्रकारात मोडणारा हा पुलाव माझा सर्वात आवडता मेनू आहे. Shital Siddhesh Raut -
फुलकोबी तुरीच्या दाण्याचा पुलाव : (fulgobi turichya danyacha cauliflower pulao recipe in marathi)
फुलकोबी आणि तुरीच्या हिरव्या दाण्याचा स्वादिष्ट भात/कॉलीफ्लॉवर पुलाव :#कॉलीफ्लॉवर#GA4#week10वेज पुलाव ही एक साधीसोपी पण तितकीच स्वादिष्ट आणि पौष्टिक अशी झटपट होणारी पाककृती आहे. वेज पुलाव तांदूळ आणि निवडक भाज्यांचा वापर करुन बनवला जातो. हा रुचकर वेज पुलाव दही, कोशींबीर सोबत खाल्ल्यास अधिकच चविष्ट लागतो. चला तर जाणून घेऊ या चमचमीत रुचकर ,स्वादिष्ट फुलकोबी आणि तुरीच्या हिरव्या दाण्याचा रूचकर भात/ कॉलीफ्लॉवर पुलावची साधीसोपी रेसिपी. Swati Pote -
व्हेज पुलाव (Veg Pulao Recipe In Marathi)
#RR2#राईस रेसिपीज चॅलेंज 🤪🤪रात्रीच्या वेळी हलका आहार असावा झटपट व्हेज पुलाव, तडका खिचडी, करायला सुचत 🤪🤪 Madhuri Watekar -
ग्रीन पुलाव (green pulao recipe in marathi)
#goldenapron3 week 20काल वडपोर्णिमा होती. माझा तर संबंध दिवसाचा उपास होता. म्हणून मी साबुदाणा खिचडी बनवली होती. ती सगळ्यांनी आवडीने खाल्ली. पण मग त्याच्या साठी जेवायला वन डिश मील म्हणून सगळ्यांचा आवडता ग्रीन पुलाव बनवला. खूपच चविष्ट आणि झटपट होणारा असा हा पुलाव आहे. याची कृती देत आहे. Ujwala Rangnekar -
व्हेज शाही पुलाव (veg shahi pulav recipe in marathi)
#cpm4 पुलाव म्हणजे कमी तिखट भातात अनेक भाज्या टाकुन व कमी मसाल्यांचा वापर करून बनवलेला हा पुर्णअन्न च आहे. त्यात ड्रायफ्रुटचा वापर करून शाही पुलाव मी आज बनवला आहे चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
स्मोकी कोलंबी पुलाव (smokey kolambi pulav recipe in marathi)
#mfrमाझ्या आवडत्या रेसिपीज मध्ये कोळंबी भात किंवा पुलाव हा सर्वात पहिला येतो याची चव खूप अप्रतिम लागते चला तर मग बनवूया आता आपण कोळंबी पुलाव . Supriya Devkar -
तिरंगी पुलाव / तिरंगा राईस (tiranga rice recipe in marathi)
#26 प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मी तिरंगी पुलाव / तिरंगा राईस राईस कुकरमध्ये केला आहे आणि पुलावचा रंग बदलू नये म्हणून मी यात खडा मसाला वापरला आहे. Rajashri Deodhar -
तवा पुलाव (tava pulav recipe in marathi)
#GA4 #Week19#Pulav हा कीवर्ड घेऊन मी तवा पुलाव बनविला आहे. Archana Gajbhiye -
व्हेजी पनीर पुलाव (veggie paneer pulav recipe in marathi)
#GA4 #WEEK19 #KEYWORD_Pulavपुलाव....माझा अत्यंत प्रिय पदार्थ!!करायलाही खूपच आवडतो आणि खायला त्याहून😋😋माझ्या फ्रीजमध्ये कायम पुलाव,बिर्याणी यांच्या भाज्या तयार असतातच!एक तर वन डीश मील म्हणून आमच्या घरातल्यांचा एकदम फेव्हरेट पदार्थ!! झटपट करुन मोकळं होता येतं...शिवाय भाज्या भरपूर असल्याने पोळ्या फुलक्यांना चाट मारता येते....हां.....तयारी मात्र बरीच मन लावून करावी लागते. पण पुलाव इतका युझ टु झालाय की सहसा माझ्याकडून बिघडत नाहीच.👍अस्सल बासमती - अखंड घरात कायम तयारच असतो.पुलाव खरं तर एक attractive receipe आहे.पुलावाच्या तांदळाच्या शीताला कुठेही मोडू न देता तो अखंड दिसण्यात पुलावाचं सौंदर्य आहे.फ्लॉवर,बीन्स,गाजर अशा रंगसंगतीत खड्या मसाल्यांची पखरण आणि त्या सगळ्यांचे दिलखेचक सुवास,पुलाव करताना दरवळले की खाणाऱ्याची ब्रह्मानंदी टाळी लागलीच म्हणून समजा!!....शिवाय शीत न् शीत मोकळे तरीही खाता येईल इतपत ओलसर...त्यात सगळ्या भाज्यांचा व मसाल्यांचा उतरलेला अर्क ,त्यावर सुंदर नाजूक कोथिंबीरीचे गार्निशिंग ही चविष्ट पुलावाची पावतीच म्हणा ना!!इकडे पुण्यात जोशी-गोखले केटरर्स,श्रेयस यांच्याकडचा पुलावाच्या नेत्रसुखानेही जिव्हा तृप्त होते....अगदी लझिज़....सगळ्यात छान वाटते ते वाढताना.....अगदी सरसर ताटामध्ये भातवाढीने सरकवत असतात छान मोकळी मोकळी शीते आणि सुगंधही😍इव्हन हॉटेलमध्येही तो पुलाव छान दोन चमच्यांना एकत्र धरुन एकदम स्टाईलमध्ये वाढतात तेही पहावेसे वाटते.असा हा सगळ्यांच्या आवडीचा पुलाव....माझ्या बाबांना माझ्या हातचा पुलाव भयंकर आवडायचा...आज cookpadसाठी करताना त्यांना खूप आवडले असते.म्हणाले असते....बघ,तुझा पुलाव आता जगात भारी असेल!आज पुलाव करताना माझे बाबा जणू माझ्या बाजूला उभे आहेत.😊😊 Sushama Y. Kulkarni
More Recipes
- झणझणीत कोल्हापुरी आख्खा मसुर (Kolhapuri Akkha Masoor Recipe In Marathi)
- पालक भाजी (Palak Bhaji Recipe In Marathi)
- फ्लॉवर वाटाणा भाजी (Flower Vatana Bhaji Recipe In Marathi)
- पांढरा पावटा भाजी,बटाटारस्सा आणी कांदा चाट (Pavta Bhaji Batata Rassa Kanda chat Recipe In Marathi)
- व्हेज पनीर बिर्याणी (Veg Paneer Biryani Recipe In Marathi)
टिप्पण्या