साबुदाणा पराठा (Sabudana Paratha Recipe In Marathi)

Madhuri Watekar
Madhuri Watekar @madhuriwateker07

#SR
# महाशिवरात्री स्पेशल रेसिपीज चॅलेंज 🤪🤪
#महाशिवरात्रीला उपवास निरंकार असतो म्हणून चटपटीत साबुदाणा वडा, साबुदाणा पराठा, आप्पे असे वेगवेगळे डीश बनवल्या जातात 🤪

साबुदाणा पराठा (Sabudana Paratha Recipe In Marathi)

#SR
# महाशिवरात्री स्पेशल रेसिपीज चॅलेंज 🤪🤪
#महाशिवरात्रीला उपवास निरंकार असतो म्हणून चटपटीत साबुदाणा वडा, साबुदाणा पराठा, आप्पे असे वेगवेगळे डीश बनवल्या जातात 🤪

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२५ मिनिटे
  1. 1पाव साबुदाणा
  2. 2उकडलेले बटाटे
  3. 3-4हिरव्या मिरच्या
  4. 1 मेजरींग कप शेंगदाणे
  5. चवीनुसारशेंदेगदे मीठ
  6. 1 टीस्पूनजीरे पूड

कुकिंग सूचना

२५ मिनिटे
  1. 1

    प्रथम साबुदाणा एका कढईत घालून भाजून घेतला.नंतर थंड झाल्यावर मिक्सरमधून बारीक करून घेतला.

  2. 2

    नंतर त्यात उकडलेले बटाटे, हिरव्या मिरच्या पेस्ट, शेंगदाणे कुट घालून मिक्स करून घेतले.

  3. 3

    नंतर सर्व मिश्रण भिजवून घेतले गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्यावी.

  4. 4

    नंतर नानस्टिक तव्यावर तेल किंवा तूप घालून बॅटर घालून पराठे पसरवून घेतले थोडावेळ झाकून ठेवले.नंतर दुसर्या बाजुंनी परतवुन शेकुन घेतला.

  5. 5

    साबुदाणा पराठा दोन्ही बाजूंनी परतवुन खमंग भाजून घेतला.

  6. 6

    नंतर साबुदाणा पराठा तयार झाल्यावर शेंगदाण्याची चटणी सोबत डीश सर्व्ह केली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Madhuri Watekar
Madhuri Watekar @madhuriwateker07
रोजी
Home science student since 1988❤️😊
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes