पारंपरिक मुगाचं मेदग (Mugache Medag Recipe In Marathi)

Savita Totare Metrewar @cook_31530402
#पारंपरिक मुगाचं मेदग
पारंपरिक मुगाचं मेदग (Mugache Medag Recipe In Marathi)
#पारंपरिक मुगाचं मेदग
कुकिंग सूचना
- 1
प्रथम १/४ कप मूग भाजून घ्या.नंतर कुकर मध्ये २कप पाणी घालून ६शिट्ट्या करून शिजून घ्या.थंड झाल्यावर मिक्सर मध्ये थोडे फिरुन घ्या.
- 2
कांदा टोमॅटो लसूण कडीपत्ता कोथिंबीर चिरून घ्या.लसणाची पेस्ट करा.
- 3
गॅस चालू करून त्यावर कढई तापत ठेवा त्यात तेल घालून गरम झाले की कडीपत्ता मोहरी,जीरे,लसूण पेस्ट,तीळ कांदा टोमॅटो, हळद तिखट घाला.परतून घ्या शिजवलेले मूग घाला चवीनुसार मीठ घालून शिजवलेले मुगाचे उरलेले पाणी घालून वरून धने पावडर,मसाला घालून उकळी येऊ द्यावी नंतर कोथिंबीर घालून सर्व्ह करा.मूग मेग्ध.
- 4
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मुगाच कढण (Mugache KAdhan Recipe In Marathi)
#कढणहिरव्या मुगाचे कढण हे पचनाला फारच चांगले, हलके असते. आणि फार पौष्टिक असते. आजारी व्यक्ती, लहान मुले, किंवा पावसाळ्यात सगळ्यांनाच गरमगरम प्यायला खुपचं छान. हि पारंपरिक रेसिपी आहे. Sumedha Joshi -
हिरव्या मुगाचे खमंग भरीत (hiwya mugache bharit recipe in marathi)
#रेसिपीबुक #week 3हिरवे मूग आणले की आमच्या घरी मुगाच्या भरीत भाकरी ची फर्माईश होतेच . आणि त्यामुळे जेवण चार घास जातात. Shubhangi Ghalsasi -
-
पारंपरिक धिरडे (paramparik dhirde recipe in marathi)
#पारंपरिक धिरडेधिरडी वेगवेगळ्या प्रकारची करतात.जसे मुगाची, गव्हाची,मीक्स डाळीचे .आज मी आपला पारंपरिक धिरड्याचा प्रकार बनवलाय कसा झाला ते सांगा धन्यवाद. Jyoti Chandratre -
मूगा गाठी (mooga gathi recipe in marathi)
#पश्चिम #गोवाहि रेसिपी गोवा येथील पारंपरिक रेसिपी आहे.मूग हा अतिशय पौष्टिक आहे.तिकडे मूगाचे अनेक पदार्थ केले जातात, त्यापैकी हा एक अतिशय चविष्ट पदार्थ. Pradnya Patil Khadpekar -
सात्विक डाळ,कोशिंबर (सात्विक थाळी) (satvik dal recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7सात्विक आहार म्हणजे ज्यात सत्व गुण असलेला आहार. जसेकी ताज्या पाले भाज्या, फळ भाज्या,फळ,मूग डाळ, कडधान्य, दूध, दही, ताक, सुखे मेवे, तूप; आणि शरीराला फादेशीर मसाले. आहार जेवढा सात्विक तेव्हढा आपल्यासाठी अधिक चांगला."मन आणि बुद्धी सात्विक करण्यासाठी आहार सात्विक असावा!" असे योग शास्त्रात म्हंटले आहे.आज मी आशीच सात्विक रेसिपी केली आहे. खूपच छान चविष्ट लागते आणि सात्विक असल्यास पौष्टीक असणारच. Jyoti Kinkar -
हिरव्या मुगाची भाजी (hirvya mungachi bhaji recipe in marathi)
साप्ताहिक डिनर प्लॅनरबुधवार मोड आलेल्या#डिनरकडधान्ये खाणं किती चागले ते आपल्या सगळ्यांना माहीत आहे.शिजण्यास फारसा वेळ लागत नाही.चला तर मग बघूया Shilpa Ravindra Kulkarni -
पारंपरिक अप्पे (appe recipe in marathi)
हल्ली "टू मिनिट" चा जमाना आला आहे. नाश्ता असो, लंच असो, झटपट वर खूप भर असतो. पण माझं मत आहे की आधीपासून थोडा थोडा वेळ दिला तर पारंपरिक रेसिपी करणे फारसे कठीण नाही. यामुळे अनावश्यक घटकांचा वापर आपण टाळू शकतो.तर आज मी पारंपरिक अप्पे कसे करायचे त्याची रेसिपी लिहिणार आहे. हे पहिल्यांदा माझ्या मावशीकडे खाल्ले तेव्हा आम्ही त्याला "इडलीचे लाडू" हे नाव बहाल केले होते. पण मग त्याचे खरे नाव "अप्पे" आणि ते इडली पेक्षा खूपच वेगळ्या प्रकारे बनवले जातात तेही कळले आणि शिकायलाही मिळाले. ह्याला कर्नाटक, तमिळ नाडू, केरळ ह्या सर्व प्रांतात वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते.चला तर, शिकूया #पारंपारिक #अप्पे. बऱ्याच जणींना Cookpad कडून अप्पे पात्र मिळाले आहेच, मग वाट कशाला पहायची? Rohini Kelapure -
बेळगावची पारंपरिक दिवशी (divsi recipe in marathi)
#दक्षिणबेळगाव माझ माहेर..तर म्हंटले बेळगाव ची पारंपरिक डिश झालीच पाहिजे...दिवशी हा प्रकार तिकडे खासकरून थंडीमध्ये घराघरात बनवतात..आणि या पदार्थाची खासियत म्हणजे बेळगावची लोक हा पदार्थ बाळंतिणीला आवर्जून देतात..दिवशी ही कांद्याच्या कोशिंबीर सोबतच खायला छान लागते...आणि हा पदार्थ गरमागरम खायला मस्त लागतो..तर मग पाहुयात याची रेसिपी...😊😊 Megha Jamadade -
-
मुगाची उसळ (moongachi usal recipe in marathi)
#Seema Mate#मुगाची उसळ रेसिपी मी सीमा माटे ताईंची मुगाची उसळ cooksnap करत आहे. त्या मध्ये थोडा बदल करून ही रेसिपी केली आहे खूप छान टेस्टी अशी ही उसळ झाली. सगळ्यांना खूप आवडली. खूप खूप धन्यवाद सीमा ताई हीमस्त अशी रेसिपी पोस्ट केली 🙂🙏🙏 Rupali Atre - deshpande -
मूगाची खिचडी (moongachi khichdi recipe in marathi)
#रेसिपीबूक#विक ३#नैवेद्यपालघर जिल्ह्याची स्वतःची अशी वेगळी आणि अनेक जाती समूहांच्या एकोप्यातून निर्माण झालेली स्वतःची अशी पारंपरिक खाद्यसंस्कृती आहे. उपवासाच्या दिवशी इथे सर्रास मूग व मूगडाळीचा उपयोग केला जातो. ही मूगाची खिचडी पचण्यास हलकी व अधिक स्वादिष्ट लागते.एकादशीला देवांचा ही उपवास असतो म्हणे... म्हणून मग त्या तारणहारासाठी ही हा पौष्टिक नैवेद्य ...🙏🏻 Gautami Patil0409 -
मुगाची खीर (moonga chi kheer recipe in Marathi)
#फोटोग्राफी आमचा पारंपरिक गोड पदार्थ. Rajesh Vernekar -
मूग भजी (moong bhaji recipe in marathi)
#ks8#मूग भजीखवैय्यांची भूक शमवण्यासाठी आजकाल विविध खाद्यपदार्थांचे स्टाॅल रस्त्यारस्त्यांवर आपल्याला पहायला मिळतात. प्रत्येकाची स्पेशॅलिटी वेगळी...कोणाचा वडापाव प्रसिद्ध, तर कोणाची पाणीपुरी, भेळ, रगडापॅटीस, शेवपुरी तर कोणाची विविध प्रकारची मिक्स भजी, डोसा, उत्तप्पा किती पदार्थांची नावे घ्यावी...खरंच ही नावे घेता घेता तोंडाला पाणीही सुटू लागले. असाच एक पदार्थ आज मी औतुमच्यासाठी मी घेवून आले आहे. चला तर बघूया.... Namita Patil -
"पारंपरिक भोगी ची भाजी" (Bhogichi Bhaji Recipe In Marathi)
#LCM1" पारंपरिक भोगी ची भाजी "महाराष्ट्रात मकरसंक्रांत ३ दिवस साजरी केली जाते- भोगी, मकरसंक्रांत आणि किंक्रांत. संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीचा सण तितक्याच उत्साहात साजरा केला जातो. शेतात ताज्या पिकलेल्या पालेभाज्या व फळभाज्या वापरून बनवलेली भोगीची विशेष भाजी , तीळ लावलेली बाजरीची भाकर आणि नव्या तांदळाची मऊसूत तूप घातलेली खिचडी हे ह्या सणाचे मुख्य आकर्षण! आज आपण मिक्स भाज्या घालून भोगी ची पौष्टिक भाजी पाहणार आहोत. Shital Siddhesh Raut -
-
-
हिरवे मूग (Green moong Recipe In Marathi)
#DDRलक्ष्मीपूजनाच्या दिवशी आमच्याकडे हिरवे मूग हे खास नैवेद्यासाठी तयार केले जातात आणि आमच्या मध्ये बऱ्याच शुभ कार्यात मुंग हे खूप शुभ मानले जातात म्हणून मुगाची उसळ तयार केली जाते बऱ्याचदा पूजा पाठ करत असताना मुगाचीच उसळ तयार होते मुग हे पौष्टिकही असतात आणि मुंगाला पूजेसाठी एक वेगळे स्थानही प्राप्त आहे पूजेसाठी हे मूग वापरले जातात. Chetana Bhojak -
मुगाची उसळ (Mugachi Usal Recipe In Marathi)
#CCR#कुक विथ कुकर रेसिपी चॅलेंज 🤪🤪हिरव्या मुगाची उसळ अतिशय पोष्टीक रेसिपी आहे मुगाची सलाद ,कच्चे मुग चाट मसाला, Madhuri Watekar -
-
उकडपेंडी -एक पारंपरिक आणि पौष्टिक नाश्ता (ukadpendi recipe in marathi)
उकडपेंडी-एक पारंपरिक नाश्ता प्रकार आहे.तो खास करून विदर्भात केला जातो.पोटभरु आणि पौष्टिक आहे.घरात उपलब्ध साहित्यातून होतो.#bfr Pragati Hakim -
पारंपरिक खमंग लाटीव वडी
ही रेसिपी मी माझ्या आई कडून आणि आई माझ्या आजी कडून शिकलेली आहे म्हणजे काय तर ही परंपरेने चालत आलेली रेसिपी आहे Jyoti Saste -
हिरव्या मुगाची आमटी (hirvya moongachi amti recipe in marathi)
#kdrहिरवे मूग शरीरासाठी खूप पौष्टीक मानले जातात. इथे मी हिरव्या मुगाची आमटी बनवली आहे. ही आमटी भाकरी किंवा गरम गरम भाता सोबत खूप खूप सुंदर लागते. रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
-
पारंपरिक जत्रेतील रेवडी (Revadi recipe in marathi)
#KS6#जत्रेतील_ जेवणपारंपरिक रेवडी गूळव डाळवं यांची बनवली जात असे चला बघूया कशी झालीय ही रेसेपी. Jyoti Chandratre -
पौष्टिक इडली (idali recipe in marathi)
# GA4 # week7गोल्डन अप्रोन् ४ च्या puzzle मध्ये "ब्रेकफास्ट " हा कुलु मे ओळखल आणि बनवली हिरवे मूग आणि मूग डाळ आणि उडीद डाळ या पासून पौष्टिक इडली Annu Solse Rodge -
-
पारंपरिक टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#soupsnapमी भाग्यश्री लेले यांची रेसिपी soupsnap करत आहे. अतिशय चटपटीत पारंपरिक चवीचे हे टोमॅटो सूप ..सगळ्या मोसमांमध्ये कधीही,कुठल्याही वेळी सगळ्यांनाच हवेहवेसे वाटणारे,प्यावेसे वाटणारे हे सूप..भूकवर्धकही.. Shital Muranjan -
-
मूग पाटवडी कढी (moong patvadi kadi recipe in marathi)
#KD पकोडा कढी आणि पाटवडी रस्सा या दोन्ही रेसिपीज चे हेल्दी फ्युजन Geeta Lele
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16816215
टिप्पण्या