मूग भजी (moong bhaji recipe in marathi)

#ks8
#मूग भजी
खवैय्यांची भूक शमवण्यासाठी आजकाल विविध खाद्यपदार्थांचे स्टाॅल रस्त्यारस्त्यांवर आपल्याला पहायला मिळतात. प्रत्येकाची स्पेशॅलिटी वेगळी...कोणाचा वडापाव प्रसिद्ध, तर कोणाची पाणीपुरी, भेळ, रगडापॅटीस, शेवपुरी तर कोणाची विविध प्रकारची मिक्स भजी, डोसा, उत्तप्पा किती पदार्थांची नावे घ्यावी...खरंच ही नावे घेता घेता तोंडाला पाणीही सुटू लागले. असाच एक पदार्थ आज मी औतुमच्यासाठी मी घेवून आले आहे. चला तर बघूया....
मूग भजी (moong bhaji recipe in marathi)
#ks8
#मूग भजी
खवैय्यांची भूक शमवण्यासाठी आजकाल विविध खाद्यपदार्थांचे स्टाॅल रस्त्यारस्त्यांवर आपल्याला पहायला मिळतात. प्रत्येकाची स्पेशॅलिटी वेगळी...कोणाचा वडापाव प्रसिद्ध, तर कोणाची पाणीपुरी, भेळ, रगडापॅटीस, शेवपुरी तर कोणाची विविध प्रकारची मिक्स भजी, डोसा, उत्तप्पा किती पदार्थांची नावे घ्यावी...खरंच ही नावे घेता घेता तोंडाला पाणीही सुटू लागले. असाच एक पदार्थ आज मी औतुमच्यासाठी मी घेवून आले आहे. चला तर बघूया....
कुकिंग सूचना
- 1
प्रथम मूग कोमट पाण्यात ६-७ तास भिजत ठेवावेत.
- 2
आता कांदा व कोथिंबीर बारीक चिरून घ्यावा.भिजवलेले मूग मिक्सरच्या भांड्यात घालून आले, लसूण, जीरे, हिरवी मिरची हे सर्व साहित्यही घालून जाडसर वाटून घ्यावे.
- 3
आता हे मिश्रण एका बाऊलमध्ये काढून त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, मीठ घालून मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्यावे.
- 4
एका कढईमध्ये तेल गरम करून त्यातील २ चमचे तेल या मिश्रणावर घालून हलवावे. व लहान लहान भजी सोडून सोनेरी रंगावर तळून घ्यावीत. टोमॅटो साॅस किंवा हिरव्या चटणीबरोबर सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मूग डाळीची भजी (moong dalichi bhaji recipe in marathi)
#KS8 थीम:8 स्ट्रीट फूड ऑफ महाराष्ट्ररेसिपी क्र. 2#मूग भजीभजीचे अनेक प्रकार आहेत.त्यापैकी एक मूग भजी.नासिकला जाताना नारायणगाव बसस्टॅन्डच्या पुढे एक छोटे हाॅटेल आहे. तेथे मूग भजी खूप छान मिळतात. आम्ही नेहमी जाताना-येताना घेतो.करायला सोपी, पौष्टिक व खमंग, चटकदार अशी ही भजी.तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
मूग डाळ भजी (moong dal bhaji recipe in marathi)
#cooksnapनीलम जाधव हिची मूग डाळ भजीची रेसिपी मी कूकस्नॅप केली.😊भजी छान कुरकुरीत आणि टेस्टी झाली. Sanskruti Gaonkar -
मुगभजी (moong bhaji recipe in marathi)
#आई आईला मुगाची भजी प्रचंड आवडतात.आठवद्यातून एक दिवस आमची संध्याकाळ चहासोबत भजी ठरलेली.कितीतरी प्रकारची भजी आई करते .पण मुगभजी तिची सगळ्यात फेवरेट..आज माझ्याकडून तिला गरम गरम मुगभजी.... Preeti V. Salvi -
मूग डाळ चिला (moong dal chilla recipe in marathi)
#GA4 #Week 22 ..झटपट आणि पौष्टिक मूग डाळ चिला Sushama Potdar -
मूग डाळीचे वडे (moong daliche vade recipe in marathi)
#gp #वडे # गुढीपाडव्याला नैवद्य दाखवितात, त्यात वड्यांना महत्वाचे स्थान आहे. तसे सण असला की वडे असतातच.. म्हणून मी आज मूग डाळीचे वडे केले आहेत. त्यासाठी मी हिरवी डाळ वापरली आहे. आणि जास्त साल न काढता, ती बारीक केली आहे. त्यामुळे पौष्टिक आहे. तसे हे वडे, नाश्ता म्हणून ही खाता येतात. Varsha Ingole Bele -
पालकाची भजी (palkachi bhaji recipe in marathi)
#KS8कोल्हापूर स्ट्रीट फूड पैकी एक ...पालक भजी..कोल्हापूरचा तांबडा पांढरा ,कोल्हापुरी मिसळ पाव , कोल्हापूरची भेळ आहेच प्रसिद्ध पण स्ट्रीट फूड मध्ये गरमागरम पालक भजी पण आहेतच की..आणि पावसाळा आहे म्हटल की भजी तर झालीच पाहिजेत... Preeti V. Salvi -
-
चाट साठी लागणारी हिरवी आणि लाल चटणी (hirvi ani laal chutney recipe in marathi)
#GA4#Week4#keyword _chutney"चाट साठी लागणारी हिरवी आणि लाल चटणी"चाट असो,भेळ असो ,शेवपुरी,पाणीपुरी किंवा मग सँडविच, चटणी म्हणजे या सर्व पदार्थांची जान...!! Shital Siddhesh Raut -
मूग डाळ शेवगा वडे (moong dal shevga vade recipe in marathi)
#gur विदर्भामध्ये बहुतेक सणांमध्ये वड्याचे खूप महत्त्व आहे.. निदान आमच्याकडे तरी प्रत्येक सणाला वडे करतात .यावेळी मी मूग डाळीचे वडे करताना त्यात शेवग्याचे पाने टाकून वडे केलेले आहेत. छान कुरकुरीत होतात वडे. Varsha Ingole Bele -
मूग टिक्की (moong tikki recipe in marathi)
पावसाळ्यात मूग पीक भरपूर आलेले असते.त्या मुळे आपल्याला आवडेल तसे अनेक प्रकार याचे करता येतात.मूग पचायला देखील अतिशय हलके असते.त्यामुळें भरपूर protein युक्त असलेले मूग खूप हितकर आहे... :-)#shr Anjita Mahajan -
भजी / पकोडे (Pakoda recipe in marathi)
#KS5मराठवाड्यात सणावाराला पुरण पोळी सोबतच कुरडई , पापड आणि सोबत च आशा प्रकारची भजी बनवतात. ही भजी लाल तिखट किंवा हिरव्या मिरच्यांची पेस्ट घालून बनवतात. आज मी हिरव्या मिरच्यांची पेस्ट घालून बनवले आहेे. अशी भजी मला खुप आवडतात. चला तर रेसिपी बघूया. Ranjana Balaji mali -
मुग डाळ भजी रेसिपी (moong daal bhaji recipe in marathi)
#ks6#जत्रा_फुडमुग डाळ भजी संपूर्ण भारतात बनवला जाणारा पदार्थ, हा पदार्थ जास्त करुन लहान लहान दुकानांमध्ये बनवला जातो आणि जत्रेमध्येही छोटेशा स्टाॅलवर मुंग डाळ भजी बनवून विकली जाते. ही मुग डाळ भजी नवरात्रीमध्ये मुंबईच्या महालक्ष्मी मंदिराबाहेर भरणाऱ्या जत्रेमध्ये मी खाल्ली होती. भजी खुप छान लागत होती ती आठवण अजून आहे. आज त्याच मूग डाळीची भजी बनवण्याची रेसिपी बघुया.... Vandana Shelar -
हिरवे मूग पालक डोसा (hirve moong palak dosa recipe in marathi)
#रेसिपीबुक #week1 अटक मटक चवळी चटक चवळी लागली गोड गोड.. जिभेला आला फोड फोड जिभेचा फोड फुटेना.. घरचा पाहुणा उठेना...तर मंडळी,पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या या बडबडगीतातूनच लहान मुलांना खाद्यसंस्कृतीची,तिच्या चवींची ओळख होते ..नकळत खाण्याचे संस्कार,आवड निर्माण केलीये या गीतांनी.. तशी मोड आलेली कडधान्ये ही Protein ,Vitamins ची Power house च, antioxidant,शिवाय low Calorie..स्नायूंच्या बळकटी साठी,आबाल वृद्धांच्या रोज पोटात जाणे मस्टच..अशी ही उजळणी नेहमीच होते आपली..पण काय करणार..आज काल मुलांच्या आवडी निवडी सांभाळताना आधुनिक मातांना सगळा balance सांभाळावा लागतोय...१९८० च्या दशकापर्यंत खाण्याची कुठलीही थेरं खपवून घेतली जायची नाही...मुकाट्याने गिळा हाच खाक्या..आता बदलाचे वारे Parent Centered कडून Child centered कडे वाहतयं..असो..या lockdown च्या काळात आपल्या लहान मुलांना busy ठेवण्यासाठी कित्येक सजग आयांनी त्यांना कडधान्य एकत्र करुन मग निवडायला दिलीत महाराजा..आहात कुठे. आजचे सुप्प्पर फूड हो..या सुप्पर फूड चा *डे* पण आहे आता...10 फेब्रुवारी जागतिक कडधान्य दिवस..अशा या कडधान्यांमध्ये पचायला हलके म्हणजे मोड आलेले मूग.. या मोड आलेल्या मूगापासून अनेक व्यंजन आपल्या खिदमतीसाठी हजर आहेत जशी मुगाचे वडे,भजी,ढोकळा,सूप,उसळी,बर्फी,मिसळ,केक,शेव, बिस्किटे, कोशिंबीर,घावने,डोसे.....न संपणारी यादी.. तर मग आता आपण मूग गिळून गप्प न बसता मोड आलेल्या मुगाचे डोसे,धिरडे,घावन काहीही म्हणा ..करु या...शेवटी नावात काय आहे..असं शेक्सपिअरच म्हणतो.. Bhagyashree Lele -
मूग डाळीची खिचडी (Moong Dalichi Khichdi Recipe In Marathi)
#RRRतांदूळ रेसिपी यासाठी मी मूग डाळीची खिचडी ही रेसिपी केली आहे.संध्याकाळच्या वेळेला हलका आहार म्हणून आपण हे खिचडी नुसती खाऊ शकतो.तसेच आजारी माणसासाठी ही उपयुक्त आहे. Sujata Gengaje -
मूगडाळीची भजी (moongdalichi bhaji recipe in marathi)
#gurगणपती बाप्पांचे वाजत गाजत स्वागत झाले की दहा दिवस मग चढाओढ सुरु होते ती खिरापतींची आणि नैवेद्याची!माझी दोन्ही मुलं आमच्या सोसायटीच्या गणेशोत्सवात अगदी हिरीरीने आणि उत्साहाने भाग घेत असत.सोसायटी म्हणजे दुसरं घरंच.त्यामुळे भरपूर मित्र परिवार.गणेशोत्सवाच्या रुपरेषेपासून ते गणरायाचे विसर्जन होऊन सामुदायिक भोजन कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत ही दोघं अखंड मंडळात रमलेली असत.त्यातच पुण्यातीलच "श्रीराम ढोल पथका"तही दरवर्षी ढोल वाजवायला जाणं हेही सुरुच असे.मानाच्या गणपतीच्या मिरवणुकीतही जावे लागे.रमणबाग शाळेत संध्याकाळी प्रँक्टीस चाले....थोडक्यात काय आमच्या घरातला,सोसायटीचा आणि पुण्यातल्या मानाच्या गणपतींची सरबराई आमच्या कडून होत असे.अगदी सळसळता उत्साह पहायला मिळे.शिवाय माझाही पाककृती स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा यात सहभाग असेच.एकदा चिरंजीवांनी आई मंडळातल्या खिरापतीला मूग भजी करून दे असं फर्मान काढलं...चांगली भरपूर दे🤔झालं...लागले तयारीला आणि या उत्साही कार्यकर्त्यांना मूग भज्यांची भली मोठी खिरापत करुन दिली...आता मुलांच्या नोकऱ्या आहेत त्यामुळे त्यांना जमत नाही...पण खिरापतीची आठवण मात्र सदैव ताजी आहे.चला तर...तुम्हीही पुन्हा आस्वाद घ्या या मूगभज्यांचा! Sushama Y. Kulkarni -
मूग डोसा (moong dosa recipe in marathi)
मूग हे पचायला हलके असते.याचे सूप पिल्याने आजारी व्यक्तीचा अशक्तपणा सुद्धादूर होता.वजन कमी करण्यासाठी याची मदत होते.रोज काहीतरी नवीन या मध्ये ही रेसिपी नक्की करा.लहान मुलांना तर नक्की आवडणार.:-)#trending# ट्रेण्ड ईंग Anjita Mahajan -
मिरची भजी (mirchi bhaji recipe in marathi)
#KS8गरम व टेस्टी भजी ही मुंबईची खासियत,त्यात प्रत्येकाची प्रकार वेगळेच त्यातील एक सिमला मिरची भाजी रुचकर खमंग ..☺️👌👍 Charusheela Prabhu -
मूग पाटवडी कढी (moong patvadi kadi recipe in marathi)
#KD पकोडा कढी आणि पाटवडी रस्सा या दोन्ही रेसिपीज चे हेल्दी फ्युजन Geeta Lele -
-
मुग भजी (moong bhaji recipe in marathi)
# भजी # मुगाच्या डाळी पासून ही भजी बनवतात. दुपारच्या चहाबरोबर, पावसाळ्यात आणि हिवाळ्यात खाण्यास मस्त मजा येते. Shama Mangale -
खानदेशी आमसूल कढी (khandeshi amsul kadhi recipe in marathi)
#KS4#खानदेशी आमसूल कढीमहाराष्ट्रातील विविध प्रांतातील विविध पदार्थांची ओळख आपल्याला कुकपॅडच्या माध्यमातून होत आहे. विदर्भातून सध्या आपण खानदेशी पदार्थांचा दौरा आपण करत आहोत. पदार्थ अनेकदा तेच असतात परंतु बनवण्याची पद्धत निराळी त्यामुळे त्या त्या भागात ते विशिष्ट पदार्थ प्रसिद्ध होतात. आणि प्रत्येकाची पदार्थ बनवण्याची एक खासियत असते. आज मीसुद्धा तुमच्यासाठी एक खानदेशी रेसिपी घेवून आले आहे... खानदेशी आमसुलाची कढी.....याला आमच्याकडे साताराभागात आमसुलाचे सार म्हणतात. करण्याची पद्धतही वेगळी आहे. चला तर बघूया.....आमसुल कढी Namita Patil -
मुंगभज्जी (moong bhajji recipe in marathi)
#स्ट्रीटआजकाल फार क्वचितच एखाद्या स्पेशालिस्ट कडेच मिळते मुगभज़ी,कारण वडापाव आणि पाववडयच्या जागोजागी गाड्या दिसतात. पण मुगभज्जी खायचीच असेल तर स्पेशल ऑर्डर तरी द्यावी लागेल किंवा स्वत: करावी लागते.म्हणून मी स्वत: करून सर्वांची मने तृप्त केली.तेलकट नाही.व पचायलाही हलके डिशभर भज्जे व त्यावर तळलेली हिरवी मिरची, अहाआ तोंडाला नूसते पाणी सुटते ...... Kalpana Pawar -
मेथी मूग डाळ (methi moong dal recipe in marathi)
पुष्कळदा घर की मुर्गी दाल बराबर सारखी अवस्था होते. आपल्या घरात नेहमी बनवली जाणारी मेथी आणि त्याचबरोबर मुगाचं वरण ह्यांची एकत्र जोडी काय धमाल लागते, ते करून आणि खाऊनच पहायला हवं!एकदम सिंपल आणि स्वीट असं हे कॉम्बो आहे. नक्की करून पहाच! थंडीच्या दिवसात नुसतं प्यायलासुद्धा मस्तच लागते #मेथी #मूग #डाळ! Rohini Kelapure -
पौष्टिक मूग डाळ सूप : (paushtik moong dal soup recipe in marathi)
#सूप#GA4 #week10#पौष्टिकमूगडाळसूप#मूगडाळसूप#मूगकाहीतरी हेल्दीआणि टेस्टी खाण्याचे मन होत असेल तर सगळ्यात पाहिले मूग डाळ सुपाची आठवण येते. आज मी मूग डाळ सूपाची रेसिपी सांगणार आहे जे की शरीरासाठी आरोग्यवर्धक आहे.मूग पचायला हलके असल्याने अनेक समस्या कमी होण्यास मदत होते. त्यामधील फायबर घटका मुळे पचनक्रिया सुरळीत करण्यास मदत होते. पोटात गॅस जमा होण्याचं प्रमाण नियंत्रणात राहते. मुग डाळ आरोग्यदायी असल्याने आजारपणात मूगडाळीचे सूप, मूग डाळीचे वरण आणि भात फायदेशीर ठरतो.साहित्य :१ वाटी मूग डाळ७ कप पाणी1 टीस्पून हींग1 टीस्पून जीरे1 टीस्पून मिरे पूड1 टेबल तूप किंवा बटर5 लसूण पाकळ्या बारीक चिरलेल्या१ कांदा अगदी बारीक केलेलामीठ चवीनुसार Swati Pote -
भजी प्लॅटर (bhaji platter recipe in marathi)
#ks8कुठेही फिरायला गेलं की स्ट्रीट फूड म्हटलं की भजी आणि चहा फेमस आहे टपरीवर भजी ही वेगवेगळ्या प्रकारची मिळतातच ब्रेड कांदा आणि बटाटा भजी याचं प्टलॅर केलं आहे. Deepali dake Kulkarni -
खेकडा भजी (khekda bhaji recipe in marathi)
#KS6जत्रेत गेलो आणि भजी नाही खाल्ली असे होणारच नाही.त्यात खेकडा भजी सोबत तळलेली हिरवीगार मिरची...मस्तच Preeti V. Salvi -
मूग डाळ कचोरी (moong daal kachori recipe in marathi)
आज वर्षाचा शेवटचा दिवस..म्हणून म्हटले काहीतरी स्पेशल ब्रेकफास्ट तर असलाच पाहिजे ना...म्हणून बनवली मूग डाळ कचोरीकशी वाटली सांगा.. Shilpa Gamre Joshi -
मूग डाळीची बटण इडली सांभार (moong dalichi button idli sambhar recipe in marathii)
#cr कॉम्बो रेसिपी काँटेस्ट मध्ये मी सादर करत आहे मूग डाळ बटण इडली जी मुगाच्या डाळीपासून बनवली असून त्यासोबतचे सांभार देखील मूग डाळीचेच बनवले आहे त्यामुळे ही इडली अतिशय पौष्टिक असून वेट लॉस साठी मदत करणारी डाएट करणाऱ्या लोकांसाठी परफेक्ट नाश्ता. मूग डाळ अतिशय पौष्टिक असून ती फायबर, आयर्न, व्हिटॅमिन सि युक्त असून पचनासाठी अतिशय हलकी व झेरो कोलेस्ट्रॉल असलेली आहे.तर मग बघूयात कशी करायची ही इडली व सांभार... Pooja Katake Vyas -
तुरडाळ भजी (toor dal bhaji recipe in marathi)
#tmr#30 मिनीटात होणारी रेसिपी.छान होतात ही भजी तुम्ही करून बघा. Hema Wane -
उडीद मुगवडा सांबर (Urad Moong Vada Recipe In Marathi)
#BRR नाश्ता म्हणजे किती प्रकार मग पोहे ,उपमा, शिरा असो किंवा मग भेळ, मिसळ, पाव भाजी असो. तसेच आपल्या आहारात साउथ इंडियन डिशेसनाही तितकंच महत्त्व आहे मग त्यात मेदुवडा असो डोसा, उत्तप्पा. आज आपण उडीद मूग वडा सांबर बनवणार आहोत Supriya Devkar
More Recipes
टिप्पण्या