लसूण सुकवणी (Dry Garlic Recipe In Marathi)

#VSM:आता बाजारातून जसे मिरची पावडर हळद धणे जीरे पावडर गरम मसाला वगेरे पावडर मिळतात तसे लसूण पावडर सुद्धा मिळत आहे पण आता उन जास्त असल्या मुले लसूण पावडर घरीच तयार केले जातात.कारण शुद्ध पावडर आपण बनवितो.लसूण पावडर आपण गारलिक ब्रेड, चायनीज पदार्थ, ठेपला, सुके खोबरे चटणी,व्हेज, नॉनव्हेज काहीही पदार्थ ज्यात लसूण लागतो त्यात हा लसूण पावडर घालू शकतो, टाईम बचत पण होते लसूण पाकळ्या सोला ला नको .वाटण तयार कराच असेल तर ते झट पट तयार होते.
लसूण सुकवणी (Dry Garlic Recipe In Marathi)
#VSM:आता बाजारातून जसे मिरची पावडर हळद धणे जीरे पावडर गरम मसाला वगेरे पावडर मिळतात तसे लसूण पावडर सुद्धा मिळत आहे पण आता उन जास्त असल्या मुले लसूण पावडर घरीच तयार केले जातात.कारण शुद्ध पावडर आपण बनवितो.लसूण पावडर आपण गारलिक ब्रेड, चायनीज पदार्थ, ठेपला, सुके खोबरे चटणी,व्हेज, नॉनव्हेज काहीही पदार्थ ज्यात लसूण लागतो त्यात हा लसूण पावडर घालू शकतो, टाईम बचत पण होते लसूण पाकळ्या सोला ला नको .वाटण तयार कराच असेल तर ते झट पट तयार होते.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम लसूण सोलून घ्यावें नंतर जर लसूण पाकळ्या मोठ्या असेल तर सुरीने ऊभे कापून घ्यावे.
- 2
आता सारखे दोन किंव्हा तीन मोठे ताट घेऊन त्यात लसूण पाकळ्या सुकवायाला १५ दिवस ठेवावे, आणि रोज लसूण वर खाली करून ताट कडक उन्हात ठेवावे.लसूण सुकला की तो थोडा चांबट लागतो म्हणून लसूण कडक होई पर्यंत सुकवायचे, मंजे कच्चे चणे ताटात हलवले तर कडाकड वाझत असे(व्हिडिओ पाहा) नंतर मिक्सी graindar ला लाऊन बारीक पावडर करून घ्यावे. लसूण पावडर तयार आहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मिक्स चटणी/शेंगदाणा,लसूण,खोबरे चटणी (shengdana lasoon khobra chutney recipe in marathi)
#CNशेंगदाणा ,खोबरे ,लसूण वापरून ही चटणी बनविली आहे. झटपट होते टेस्टी आणि खूप सुंदर लागते Suvarna Potdar -
लसूण-खोबरं चटणी (Garlic-Dry Coconut Chutney recipe in marathi)
#GA4 #Week4 puzzle मधे... *चटणी* हा Clue ओळखला आणि बनवली "लसूण-खोबरं चटणी".कमीतकमी साहित्य,...झटपट making process....आणि आठवड्याभराची साठवणहि चटणी खिचडी, साधा पुलाव, भाकरी-कांदा, वडापाव या सोबत खायला एकदम झकास... 👌🏽शिवाय... लसूण-खोबरं मसाला म्हणूनही वापरता येईल.टीप:.. दमट हवामान असेल तर चटणी काचेच्या हवाबंद बरणीत भरुन, फ्रिजमधे ठेवावी आणि कोरड्या हवामानात बाहेरच ठेवावी, आठवडाभर छान टिकते. Supriya Vartak Mohite -
जिंजर धणे ड्रिंक (ginger dhane drink recipe in marathi)
#jdr धणे जीरे जिंजर यांच्या मी ड्रिंक बनवली आहे शरीरातील उष्णता कमी होते पोटातील दाहाचे शमन होते Rajashree Yele -
"शेंगदाणा लसूण चटणी" (Shengdana Lasun Chutney Recipe In Marathi)
"शेंगदाणा लसूण चटणी"#DR2शेंगदाणे आणि लसूण दोन्ही पदार्थ थंडी साठी अतिशय उपयुक्त मानले जातात, शरीराला ऊर्जा देण्याचे काम ते करतात.शेंगदाण्यांमध्ये अँटीऑक्सिडंट, व्हिटॅमिन्स, मॅग्नेशियम, मॅग्निज, कॅल्शियम, बीटा केरोटिन ही पोषक तत्वे असतात.लसूण हे त्यापैकी एक नाव आहे, ते सहसा भाज्या आणि कडधान्यांमध्ये टेम्परिंगसाठी वापरले जाते, त्यासोबत कच्च्या लसणाचे सेवन देखील थंडीच्या काळात खूप फायदेशीर मानले जाते. म्हणूनच मी थंडीच्या दिवसात ही चटणी आवर्जून करते,संध्याकाळी किंवा सकाळी नाश्ता असो किंवा जेवण तोंडी लावण्यासाठी एकदम मस्त पर्याय...😊 Shital Siddhesh Raut -
घरगुती पनीर(gharguti paneer recipe in marathi)
#रेसिपीबुकWeek 1सध्या लॉकडाउन मुळे आपली कामे वाढली आहेत पण एक गोष्ट चांगली झाली आहे ती म्हणजे आपण सर्व जणी सगळे नवीन नवीन पदार्थ करायला शिकलो. बऱ्याच गोष्टी आपण बाजारातून विकत आणायचो त्यापण घरी बनवतो. केक, बिस्किटे, खारी, पाव, ब्रेड,श्रीखंड,जिलेबी असे खूप सारे पदार्थ शिकलो आपण. घरी बनवलेले कोणतेही पदार्थ आपल्या आरोग्यासाठी पण उत्तम आणि पैशाची पण बचत होते. आज मी पनीर बनवले. वेळ थोडा जास्त लागतो पण घरी बनवलेले पनीर कधीही आपल्या आरोग्यासाठी चांगले. स्मिता जाधव -
कांदे सुकवणी (Dry Onion Recipe In Marathi)
#VSM:सद्या बाजारात नवीन कांदे फारसे आले आहे आणि स्वस्त मिळत आहे आणि ऊन पण (गर्मी)वाढलेलं आहे तर ह्यावेळी कांदे सुकवणी करायला हवे. कारण मी जेव्हा जास्त बिर्याणी, पुलाव बनवा ची तयारी केली का आदी हा प्रश्न पडतो फार जास्त कांदे कापून ,कांदे कुरकुरीत तळा चे आहे,जर सुकवले ले कांदे असेल तर कितीही जास्त कांदे असेल तरी ते फक्त दोन किंव्हा तीन मिंट तळा ला लागतात . वाटण नकारता कांदे पावडर पण भाजीत घालून रस्सा ,ग्रेव्ही बनवू शकतो.मला हेच सांगायचं आहे की सुकवले ले कांदे उपयोगाला घेऊन टाईम वाचतो तेल वाचत आणि मुख्य म्हणजे स्वाद आणि सुगंध कांद्याचा तसाच राहतो.आणि रेसीपी झटपट तयार होते.मआता मी करून दाखवते कांदे सुकवनी कशी करायीची. Varsha S M -
लसूण पातीचे आयते (Lasun Patiche Aayte Recipe In Marathi)
#BWR लसुन पाती हिवाळ्यातच उपलब्ध होते या लसूण पातीचे आयते खूपच सुंदर बनतात आणि खूप चविष्ट बनतात चला तर मग आज आपण बनवण्यात लसूण पातीचे आयते Supriya Devkar -
लसूण शेव (Lasun Shev Recipe In Marathi)
#DDR शेव हा पदार्थ आपल्या जेवणात नेहमी तर असतोच पण दिवाळी करता म्हणून आपण वेगवेगळ्या तर हेच्या सेव बनवतो आज आपण बनवणार आहोत लसूण शेव ही शेव थोड्या वेगळ्या पद्धतीची आहे ही शेव खुसखुशीत आणि चविष्ट असते नेहमीपेक्षा वेगळी असलेले सेव आपण बनवूया Supriya Devkar -
लसूण खोबरे चटणी (lasun khobra chutney recipe in marathi)
#GA4#week4Keyword- chutney रोजच्या जेवणात कोणतीही चटणी असेल तर,जेवण परिपूर्ण झाल्यासारखे वाटते.तसेच भाकरीसोबतही चटणी फार छान लागते.ही लसूण चटणी वडापाव सोबतही खूप छान लागते.पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
लसूण चटणी (lasun chutney recipe in marathi)
झणझणीत लसूण चटणी जेवणाची लज्जत नेहमीच वाढवते. करायला अगदी सोप्पी, झटपट होणारी. Mrs.Nilima Vijay Khadatkar -
बटर गार्लिक प्रॉन्स (butter garlic prawns recipe in marathi)
कोलंबीचा एक टेस्टी प्रकार.यामध्ये लसूण आणि बटरची जी टेस्ट येते ती जबरदस्त लागते. ही रेसिपी कमी वेळेत आणि कमी साहित्यात तयार होते. Sanskruti Gaonkar -
सात्विक बटाट्याची पिवळी भाजी, बीट ची चपाती (batata bhaji ani beet chapati recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7#सात्विक रेसिपीज सात्विक पदार्थ म्हणजे असे पदार्थ ज्यात कांदा लसूण मसाले चा जास्त न वापरता बनवलेले जातात. Sapna Telkar -
ज्वारी पालक आंबोळी (jowari palak amboli recipe in marathi)
मी प्रीती साळवी हयांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. थोडासा बदल केला. धने-जीरे पावडर मी घातली. पालक बारीक करतानाच लसूण व हिरव्या मिरच्या त्यात घातल्या.खूप छान व पौष्टिक रेसिपी आहे. Sujata Gengaje -
जजक (Jajik Recipe In Marathi)
#समर ड्रिंकहि एक तुर्कस्तान ची रेसिपी आहे. तिकडे रेसिपी मधे मसाल्यांचा वापर नसतो. आंम्ही तिकडे गेलो असताना टेस्ट केले. आपण ह्यात जीरे पावडर, काळ मीठ पण वापरु शकतो. Sumedha Joshi -
चीज गार्लिक बटर ब्रेड (cheese garlic butter bread recipe in marathi)
#बटरचीज या वीक ची थीम मस्त आली ....खुप दिवस हा ब्रेड करण्याचा प्लॅन करत होते..पण इतर रेसिपी मुळे शक्य नव्हते...पण हि थीम आली & सोने पे सुहागा...अस काहीस झाल.😀 पण ,यीस्ट & मैदा न वापरता मला हि रेसिपी करायची होती, म्हणून मी इथे गव्हाचे पीठ व बेकिंग पावडर, सोडा घालून ही रेसिपी केली. Shubhangee Kumbhar -
शाही फ्रुटखंड (shahi fruit khand recipe in marathi)
#CookpadTurns4 शाही फ्रुटखंड हा खरं तर अगदी अलिकडच्या काळातला पदार्थ. श्रीखंडाइतका काही त्याला पूर्व इतिहास नाही. श्रीखंड तसे पारंपारिक पदार्थात येते.महाराष्ट्रातील घराघरात लोकप्रिय असलेले हे श्रीखंड....याला नैवेद्याच्या पानातही अग्रस्थान आहे.काहीवेळा चक्का घरीही करता येतो.मलईयुक्त दही पातळ फडक्यात बांधून टांगून ठेवून त्यातील पाणी पूर्ण निथळले की चक्का तयार होतो.याला इंग्रजीत hung curdम्हणतात. पण आता गृहिणींना वेळेअभावी शक्य नसते,त्यावेळी तयार चक्का मिठाईच्या दुकानातूनही आणता येतो.खरं तर विकतच्या तयार श्रीखंडापेक्षा घरी चक्का आणून श्रीखंड करण्याची मजा काही औरच! श्रीखंडाचेच भावंडं म्हणजे आम्रखंड....जे आंब्याच्या सिझनमध्ये आमरस घालून व आंब्याच्या फोडी घालून करता येते.तो केशरी रंग आणि चव केवळ अप्रतिम! कालांतराने श्रीखंडाच्या मूळ रुपालाही मेक ओव्हर करुन आम्रखंडाची पुढची आलेली एडीशन म्हणजे फ्रुटखंड!! जर आंबा घालू शकतो तर इतरही सिझनल फळं घालून बघायला काय हरकत आहे?...या विचाराने हे फ्रुटखंड तयार झाले असावे!!आणि नंतर मोठ्या मोठ्या ब्रँडनेही हे फ्रुटखंड बाजारात आणले आणि अल्पावधीतच ते लोकप्रिय ही झाले.पण स्वतः करण्याची गंमत आपल्यालाच आनंद देते,नाही का? सगळ्या फळांचा निरनिराळा स्वाद यात उतरल्यामुळे खाताना खूपच मस्त लागते.विशेषतः उन्हाळ्यात तर हे थंड फ्रुटखंड जिव्हातृप्तीचा विशेष आनंद देते!CookPadच्या चौथ्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून Cook with Fruits या शीर्षकाअंतर्गत मला "शाही फ्रुटखंड" ही रेसिपी सादर करताना अतिशय आनंद होत आहे.CookPad.comला मनःपूर्वक शुभेच्छा!!💐 Sushama Y. Kulkarni -
वालाच बिरडं (valach birda recipe in marathi)
#KS1कोकण म्हटलं की तेथील विविध पदार्थांची आठवण होते,असाच एक पारंपारीक पदार्थ म्हणजे वालाच बिरडं किंवा उसळ......यात ही अनेक पद्धती आहेत नारळाचे दुध घालुन,ओल्या खोबर्याचे वाटण करुन ईत्यादी...अण मी चिंच गुळ घालुन केले आहे......खुप स्वादिष्ट होते,करुन बघा तुम्ही पण.... Supriya Thengadi -
कांदा कैरी आमटी (kanda kairi amti recipe in marathi)
#dr #दाल_रेसिपीज #कांदा_कैरी_आमटी... आमटी... ताटातील मानाचं पान..आमट्यांच प्रकार तरी किती..कांद्याची,कैरीची,कैरीकांदा,चिंचगुळाची,वेगवेगळ्या फळभाज्या घातलेल्या..यात बटाटा,लालभोपळा,दुधी,टोमॅटो, शेवगाशेंगा,असे कितीतरी प्रकार..तेवढेच मसाल्यांचे प्रकार..कधी ब्राह्मणी गोडा मसाला,कधी नुसते धणे जीरे पावडर,कधी सांबार मसाला,कधी नुकतेच शिकलेले येसर पावडर,तर कधी गरम मसाला,कधी आलं लसूण पेस्ट, मिसळ मसाला पावडर पण घालते मी कधीतरी,कांदा लसूण मसाला...करु तेवढे combinations कमी..पण प्रत्येक मसाल्याची चव अफलातून..आमटी उकळायला लागली की घरभर आमटीचा मिश्र वास असा काही दरवळतो की रसनेची सगळी रंध्रे एका फटक्यात खुली होतात..खरंच भारतीय खाद्यसंस्कृतीचे ,पर्यायाने आपल्या सर्व मागच्या पिढीतील लोकांचे आपल्यावर खूप उपकार आहेत..त्यांनी विविध पदार्थांची निर्मिती तर केलीच पण त्यांचे जतन,संवर्धन करुन आपल्याकडे या रेसिपीज सुपूर्द केल्यात...मनापासून धन्यवाद मागील पिढीतील सर्व सुगरणींना...😊🌹🙏 Bhagyashree Lele -
खमंग व रुचकर लसूण चटणी (lasun chutney recipe in marathi)
#KS1 लसूण खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे ..लसूण चटणी वाटण्यासाठी पारंपरिक पाटा वरवंटा वापरला आहे.काही गोष्टी अनायसे आपल्याला वारशाने मिळतात आणि त्या आयुष्यभर जपायला खूप जणांना आवडत. तसाच हा आमचा पाटा वरवंटा खूप वर्षांपूर्वीचा आहे. मस्त झणझणीत लसूण चटणी करायला घेतली होती. पाटा वरवंटा धुवून पुसून स्वच्छ केला. पाटा वरवंटा वापरून बनविलेली चटणी मिक्सर/ग्राईंडर मधल्या चटणीपेक्षा अधिक सरस व चवदार बनते कारण यात घटक ठेचले व वाटले जातात व त्याची चव भन्नाट येते.जरा जास्त कष्ट पडतात. पण काय मस्त झणझणीत चव येते चटणीची...अहाहा....😋😋😋चटणी कोरडीच पाहिजे असल्या मुळे पाणी अजिबात घालू नये. वाटताना खोबऱ्याचे तेल सुटतेच.चटणी खूप चिकट होऊ नये म्हणून सर्व जिन्नस गार झाल्यावरच वाटावेत. कमीतकमी साहित्य, झटपट होणारी व आठवड्याभराची टिकणारी जास्त बनवली तर महिना दोन महिने आरामात टिकते. Prajakta Patil -
मिल्क रोझ (Milk Rose Recipe In Marathi)
#दूधमिल्क रेसिपीदूध हा असा पदार्थ आहे की जो बरेच गोड पदार्थ बनवताना वापरला जातो.सकाळची सुरुवात प्रत्येक घरात दुधापासूनच होते.मी अगदी सोप्पे अशे गुलाबाचे फुल बनवले आहेत की ज्यात दूध,मिल्क पावडर,कंडेंन्स मिल्क, अशे दुधापासूनच तयार होणारे पदार्थ वापरले आहे. Deveshri Bagul -
पंचमेळ चटणी (panchamel chutney recipe in marathi)
#GA4 #week4 आज मी कारळ, जवस, मीरे, सुके खोबरे व तीळ या पाच वस्तू एकत्र करून चटणी बनवली आहे. Ashwinee Vaidya -
झणझणीत लसूण भुरका (Lasun bhurka recipe in marathi)
#लसूणमस्त चमचमीत आणि झणझणीत काहीतरी जेवताना हवच असतं....त्यासाठी हा खास पदार्थ....झणझणीत लसूण भुरका...अगदी झटपट होणारा..... Supriya Thengadi -
तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#EB5 #W5विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुकहिवाळ्याच्या दिवसात आपण तीळ खातो. हाडांसाठी तीळ खूप उपयुक्त आहे. तिळाचे आपण अनेक पदार्थ करतो.आज मी तिळाची चटणी केली आहे. खुप छान लागते .तुम्ही नक्की करून बघा. या चटणीत सुके खोबरे किंवा भाजलेले शेंगदाणे ही घालू शकतो. Sujata Gengaje -
फोडणीचे वरण ३ (phodniche varan recipe in marathi)
#drह्या वरणाला तूप, जीरे,लसूण, मिरचीची फोडणी दिली आहे डाळ तूरीचीच वापरली आहे पण ह्याच फोडणीसाठी मुगाची डाळ पण एकदम अप्रतिम लागते. Preeti V. Salvi -
-
गार्लिक ब्रेड (garlic bread recipe in marathi)
#रेसिपीबूक #Week13गार्लिक ब्रेड तर मला फार कठिण वाटत होते करायला फार अवघड आहे अशी कल्पना होती, पण केले तेव्हा एकदम सोपी आणि झटपट होणारी कमी वेळात होणारी रेसपि आहे. खुप मस्त झालेत. Cook Pad मुळे नवीन नवीन डिश शिकायला मिळतात आहे. चला तर रेसपि बघुयात. Janhvi Pathak Pande -
व्हेज सँडविच (veg sandwich recipe in marathi)
#ngnr#नो ओनियन नो गार्लिकइथे मी कांदा आणि लसूण न वापरता सँडविच बनवले आहेत.खूपच पौष्टीक असे हे सँडविज झटपट कमी वेळात तयार होतात.रेसिपी खाली देत आहे.. Poonam Pandav -
धणे जीरे पाणी.(Dhane Jeere Pani Recipe In Marathi)
#उपवास .. बरेच माझ्या मैत्रिणी नऊ दिवस उपवास करतात मग ऍसिडिटी त्रास होतो म्हणून मी आज ही धणे जीरे पाणी बनवलेले आहे..🙏😊 Rajashree Yele -
गार्लिक मैग्गी पकोडे (garlic maggi pakoda recipe in marathi)
#GA4 #Week24 #keyword-Garlic लसूण आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे हे तुम्हाला ही माहीत आहे.पण लहान मूल सहसा हे खात नाही.आणि मैग्गी सांगितली की ते तितकेच आवडीने खातात. म्हणून मी मैग्गी मध्ये जास्त लसूण टाकून हे पकोडे बनविले आहेत.पकोडे लहान मुलांच्या आवडीचे आणि बनवायलाही सोपे आहेत. आरती तरे -
देसी थंडाई (Deshi Thandai Recipe In Marathi)
#SSRफ्रीजचा वापर न करता केलेली उत्कृष्ट , पारंपारिक थंडाई !! धणे-जीरे , तुळस बी , भिजवलेला गुळ अशा नैसर्गिकरित्या शितल गुणधर्म युक्त , पदार्थ वापरून ही पारंपरिक व बहुगुणी थंडाई तयार केली आहे .नागीण, कांजण्या , गोवर सारख्या आजाराने शरीरात जी , प्रचंड उष्णता निर्माण होते , त्यावर ही थंडाई एक रामबाण उपाय !! त्यात मातीच्या भांड्यात भिजवल्यामुळे , त्यातील घटक सुद्धा यांत समाविष्ट होतात , अशी ही थंडाई अवश्य करून व पिऊन ,अनेक व्याधीं पासून मुक्त व्हा . Madhuri Shah
More Recipes
टिप्पण्या