थंडाई प्रिमिक्स (Thandai Premix Recipe In Marathi)

Madhuri Watekar @madhuriwateker07
थंडाई प्रिमिक्स (Thandai Premix Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम सर्व डायफ्रुड समप्रमाणात काढून घेतले.
- 2
नंतर सर्व ड्रायफ्रुड, गुलाबाच्या पाकळ्या पण परतुन घेतल्या एका कढईत मंद आचेवर भाजून घेतले.
- 3
नंतर ड्रायफ्रुड थंड झाल्यावर कलमीपुड,विलायचीपुड, बडीशेप पावडर घालून मिक्सरमधून बारीक करून घेतले जाडसर ठेवू शकतो.
- 4
नंतर थंडाई प्रिमिक्स तयार झाल्यावर साखर घालून दुध गरम करून थंड झाल्यावर थंडाई प्रिमिक्स टाकून थंडाई तयार करून प्यायला तयार झाली.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
थंडाई प्रिमिक्स(Thandai premix recipe in marathi)
#HSR#होळी स्पेशल रेसिपीज चॅलेंजहोळीच्या सणाला अजून रंगतदार करण्यासाठी सादर करत आहे😋😋#थंडाई प्रिमीक्स 🤤🤤🤤🌹🌹 Madhuri Watekar -
थंडाई (Thandai recipe in marathi)
#HSR#होळी स्पेशल रेसिपीज चॅलेंजहोळीच्या सणाला अजून रंगतदार करण्यासाठी सादर करत आहे#थंडाई😋😋 Madhuri Watekar -
कॅरॅमल थंडाई (caramel thandai recipe in marathi)
#hrकॅरॅमल थंडाई म्हणजे नक्की काय तर शुगर कॅरॅमल करून थंड करून परत मिक्सर मधून पावडर करून ती थंडाई पावडर मध्ये वापरावी ह्याने स्वाद,रंग,चव असे तिन्ही एकत्र येऊन थंडाईला बहार येते.होळी प्रेमाच्या रंगांची उधळण नि त्या बरोबर स्वादिष्ट ,रुचकर अशी ही थंडाई नक्कीच आवडेल.Happy Holi to All💐💐💐 Charusheela Prabhu -
थंडाई प्रिमीक्स (थंडाई मसाला) (thandai premix recipe in marathi)
#hr#होळी स्पेशल #थंडाई प्रिमीक्स (मसाला) Sumedha Joshi -
फ्लेवर थंडाई (flavour thandai recipe in marathi)
#hrहोळी स्पेशल थंडाई मी चार फ्लेवर थंडाई बनविलेल्या आहेत. पान थंडाई, गुलकंद थंडाई , वाळा थंडाई, प्लेन हळद थंडाई Suvarna Potdar -
-
थंडाई (thandai recipe in marathi)
#hrहोळीसाठी खास थंडाई...बोलो होली हैं...❤️🧡💛💚💙💜🖤हा थंडाई मसाला खीर,आईस्क्रीम, फिरनी,शाही तुकडा, बासुंदी,रबडीवर घालू शकतो. Manisha Shete - Vispute -
गुलाबी थंडाई (gulabi thandai recipe in marathi)
#HR आज धुळवडीचा दिवस म्हणजे होळी नंतरचा दुसरा दिवस या दिवशी अनेक ठिकाणी रंग खेळले जातात व थंडाई चा आस्वाद घेतला जातो म्हणूनच मी पण आज गुलाबी थंडाई केली बघू ती कशी करायची ... Pooja Katake Vyas -
कटाची आमटी (Katachi Amti Recipe In Marathi)
#HR1#होली स्पेशल रेसिपीज चॅलेंज 🤪🤪होली निमित्ताने पुरणपोळी, कटाची आमटी ,गुजिया,मालपोवा असे वेगवेगळे पदार्थ बनवुन होली साजरी करतात 🤪🤪 Madhuri Watekar -
उडदमुगाचे पकोडे (Udad Mungache Pakode Recipe In Marathi)
#HR1#होली स्पेशल रेसिपीज चॅलेंज 🤪🤪होली निमित्ताने उडदडाळ मुगाची डाळीचे वडे पहिल्यांदा करून बघीतली खूप छान टेस्टी टेस्टी झाले. Madhuri Watekar -
"थंडाई मसाला,थंडाई दुध आणि थंडाई कुल्फी" (thandai masala, dudh and kulfi recipe in marathi)
#hr "थंडाई मसाला, थंडाई दुध आणि थंडाई कुल्फी " अगदी खरे सांगते मी ही रेसिपी पहिल्यांदा च बनवली आहे.. आमच्या कडे होळीच्या दिवशी पुरणपोळी आणि दुसऱ्या दिवशी चिकन,फिश असेच असायचे.. मी आभारी आहे Cookpad India चे ,या ग्रुपमध्ये मला शितल राऊत हिने add केले मी तिचेही आभार मानते..या ग्रुपमध्ये सामील झाल्यापासून खुप काही शिकायला मिळाले, नवनवीन रेसिपी बनवण्याची संधी मिळाली.. विशेष म्हणजे रे upसिपी बनवताना खुप आनंद मिळतो.. आणि अशा नवनवीन रेसिपी ट्राय करून त्यांचा स्वाद घेण्याची मजा येते..ही रेसिपी पहिल्यांदा च बनवली पण सुंदर आणि मस्त झाली आहे.. थंडाई दुध पिऊन तर अक्षरशः आत्मा थंड झाला आहे.. आणि आईस्क्रीम सुद्धा खुप म्हणजे खुप क्रिमी, टेस्टी झाले आहे खाऊन आम्ही सगळे थंडाई,थंडा ....कुल कुल झालो आहोत.. चला तर माझी कुल,कुल रेसिपी बघुया...मी तिनही रेसिपी एकत्र च दाखवते.. लता धानापुने -
गुलकंद थंडाई श्रीखंड (Gulkand thandai shrikhand recipe in marathi)
#GPRगुढीपाडवा, हिंदू नववर्षाचा पहिला दिवस! या दिवशी बहुतेक घरांमध्ये गोड पदार्थ म्हणून श्रीखंड पुरी चा बेत असतो. सर्वांना आवडणारे श्रीखंड अनेक फ्लेवर मध्ये करता येते. नुकतीच होळी होऊन गेली त्या होळी साठी थंडाई मसाला बनवला होता तोच वापरुन मी श्रीखंड केले आहे.Pradnya Purandare
-
थंडाई प्रिमिक्स (थंडाई मसाला) (Thandai premix recipe in marathi)
#HSRहोळी साठी खास थंडाई मसाला केला आहे.ही रेसिपी मी सुमेधा जोशी यांची कूकस्नॅप केली आहे.या मसाल्यापासून अनेक पदार्थ बनविता येतात.*रंग म्हणून मी सर्व मसाले ठेवले आहे. Sujata Gengaje -
-
-
थंडाई रबडी (thandai rabdi recipe in marathi)
#hr थंडाई या की वर्डमधून मी अजून एक सोपा आणि चविष्ट पदार्थ केलाय खानेवालों को खाने का बहाना चाहिए या उसूलनुसार.. थंडाई रबडी.. होळीचा माहौल अजून Creamy Yummy आणि रंगीला करण्यासाठी..😋😍कारण धुळवडीला रंगांची लयलूट तर असतेच पण पदार्थांचीही लयलूट असते..अगदी आदल्या दिवशीची पुरणपोळी,गुजिया,थंडाई, समोसे,कचोरी,जिलेबी,फाफडा,बालुशाही,कांजीवडा,पेठा,सुतरफेणी,मटारकरंज्या,मठरी,पावभाजी,चाट चे प्रकार,विविध वड्यांचे प्रकार ,पिझ्झे,पास्ते ..हो आजकाल मुलांना सदा सर्वकाळ हेच प्रिय..😜..आमची आजी म्हणाली असती.."काय सणावाराचं पावाचे तुकडे तोडत बसलात"..असो काळाचा महिमा..तर आमच्याकडे धुळवडीचा दिवस म्हणजे होळीच्या करिचा दिवस असतो..(होळीची कर)..या दिवशी तव्यावर डोसे,घावन करुन 'कर 'उष्टवायची असते..त्यामुळे डोश्यांचे प्रकार होतात या दिवशी..😀..बापरे बोलण्याच्या नादात कुठे भरकटले मी..असंच होतं माझं..🙆🤷..Sorry..Sorry.. चला पटकन रेसिपीकडे जाऊ या आपण.. Bhagyashree Lele -
ठंडा ठंडा कूल कूल गुलाब थंडाई (gulab thandai recipe in marathi)
#hrहोळी हा सण भारत देशात सगळीकडे साजरा केला जातो..महाराष्ट्रात तर होळीला पुरण पोळीचा नैवेद्य हा असतोच..होळी बरोबर च वसंत ऋतू ची ही सुरुवात होते ...त्याचबरोबर उन्हाळा ही...खास उन्हाळ्यात थंडाई ही recipe उत्तर भारतात होळीला केली जाते...आणि आइस्क्रीम , कॉल्ड ड्रिंक पिण्यापेक्षा पौष्टीक थंडाई ही शरीरात थंडावा निर्माण करते..उन्हामुळे शरीरात उष्णता वाढते..त्यामुळे पित्त ही वाढते...तर थंडाई पिल्याने शरीराला थोडा गारवा वाटतो...तर अशी ही cool cool थंडाई मी गुलकंद आणि rose 🌹 syrup( roohafza) घालून बनवलेली थंडाई एकदा करून पहाच...चला तर मग recipe पाहुयात.. Megha Jamadade -
थंडाई कुल्फी (thandai kulfi recipe in marathi)
#hr# होळी स्पेशल#थंडाई कुल्फी# सुमेधा ताईंनी live recipe थंडाई मसाल्याची रेसिपी दाखविली होती ,त्याच मसाल्यापासून मी आज ठंडा , ठंडा कुल कुल Yammy कुल्फी तयार केली आहे , चला तर मग बघु या ... Anita Desai -
स्ट्रॉबेरी थंडाई (strawberry thandai recipe in marathi)
#hrKeyword _ थंडाईमी आज दोन प्रकारची थंडाई केली एक साधी व एक स्ट्रॉबेरी आणि केशर मी थंडाई च्या मसाल्यात टाकले Sapna Sawaji -
होममेड थंडाई
#होळी#थंडाईरंगपंचमीच्या दिवशी खास केली जाणारी थंडाई आज मी घरी बनविली. खुप आनंद झाला जेव्हा ती एकदम दुकानातून रेडिमेड आणतो तशीच चव आली आहे. तुम्हीही करून बघा.... Deepa Gad -
थंडाई (thandai recipe in marathi)
#hr थंडाई नावातच गारवा, सप्तरंगांची ऊधळण आणि सोबत थंडगार थंडाई म्हणजे स्वर्गसुखच.... Shilpa Pankaj Desai -
थंडाई मसाला (thandai masala recipe in marathi)
#hrहोळी स्पेशल थंडाई मसाला बनविला आहे हा मसाला दूध व्यतिरिक्त कोणत्याही गोड पदार्थात घालू शकतो चला तर मग पाहुयात थंडाई मसाल्याची पाककृती. Shilpa Wani -
🍂थंडाई एक पौष्टिक पेय.
असे म्हणतात नियमितपणे थंडाई प्यायल्याने आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासही मदत होते.उन्हाळ्याच्या दिवसात बहुतेक लोकांना उन्हाळ्याचा त्रास होतो.अशावेळी एक ग्लास थंडाईचे सेवन करावे.यामुळे शरीर थंड राहते, P G VrishaLi -
शाही पान थंडाई व शाही गुलाब थंडाई (Shahi Pan And Gulab Thandai Recipe In Marathi)
#HR1 # होळी स्पेशल रेसिपिस # होळी व धुलीवंदना साठी खास थंडाई केली जाते चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
आवळ्याचे चटपटीत लोणचं (Aawalayache Lonche Recipe In Marathi)
#HV#हिवाळ्यातील स्पेशल रेसिपीज चॅलेंज 🤪🤪आवळा हा अतिशय पोष्टीक गुणकारी आहे Madhuri Watekar -
थंडाई रबडी कुल्फी (thandai rabdi kulfi recipe in marathi)
#hrनुकताच होळीचा सण साजरा झाला आणि होळी म्हटले म्हणजे पुरणपोळी आणि थंडाई आलीच. सध्या गरमीचे दिवस सुरू झाले आहे त्यामुळे दुपारी अंगाची काहिली होत असताना हातात जर कोणी कुल्फी ठेवली तर किती मजा येईल? थंडाई प्यायला बर्याच जणांना आवडते, हाच घरी बनवलेला थंडाई मसाला वापरून मी कुल्फी बनवली आहे. थंडाई मसाला एका वेगळ्या पद्धतीने तयार केला आहे आणि तो फ्रीजर मध्ये चांगला पंधरा-वीस दिवस टिकू शकतो. या थंडाई मसाल्याची चव पूर्ण पारंपरिक आहे आणि कुल्फी खाताना एक वेगळाच आनंद देते. ही रेसिपी माझ्यासाठी खास आहे कारण आज कूकपॅड मंचावर सादर होणारी ही माझी १५० वी रेसिपी आहे.Pradnya Purandare
-
थंडाई मावा केक विथ केसरिया थंडाई (thandai mawa cake with kesariya thandai recipe in marathi)
#hrकेसरिया थंडाई हे बदाम, बडीशेप, टरबूजाच्या बिया, गुलाबच्या पाकळ्या, मिरपूड, खसखस, वेलची, केशर, दूध आणि साखर यांचे मिश्रण असलेले एक भारतीय शित पेय आहे. हे मूळ भारतातील उत्तर प्रदेश व राजस्थान मध्ये सापडते. महाशिवरात्र आणि होळी च्या उत्सवांशी ह्या पेयाचा संबंध आहे. ह्याच्यात बदाम थंडाई आणि भांग थंडाई असे मुख्यता दोन प्रकार आढळून येतात. ह्या वेळेस काहीतरी वेगळे करून पहावे म्हणून थंडाई केक बनवण्यचा हा एक प्रयत्न... Yadnya Desai -
"क्लासिक थंडाई क्रश" (classic thandai recipe in marathi)
#hr होळी आणि थंडाई च कॉम्बिनेशन म्हणजे सोने पे सुहागा...!! आता खऱ्या उन्हाळ्याला सुरुवात होईल, आणि शरीराला थंडावा मिळावा म्हणूनच की काय... आयुर्वेदात थंडाई ची निर्मिती झाली असावी...!! चला तर मग क्लासिक थंडाई क्रश ची रेसिपी पाहुयात..👌👌 Shital Siddhesh Raut -
थंडाई मसाला
#hrरंगांचा उत्सव म्हणजे रंगपंचमी...💙💚🧡❤️💜थंडाई हे एक असे मिश्रण असते जे प्यायल्यानंतर शरीराची झीज ९५ % भरून निघून शरीरातील उष्णता त्वरित कमी होऊन अतिशय शांत झोप लागते . रंगपंचमीच्या दिवसात रंग खेळण्यासोबतच आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे थंडाई. या दिवशी थंडाई पिण्याची मजा काही औरच असते. थंडाई पिणे आरोग्यासाठीही हितकारक असते.हा आरोग्यदायी थंडाई मसाला आपण घरच्या घरी बनवू शकतो.पाहूयात रेसिपी...😊 Deepti Padiyar -
स्पेशल थंडाई (special thandai recipe in marathi)
#hr होळीच्या सणाचा सर्वात आवडता पदार्थ म्हणजे थंडाई आणि मी नेहमी घरातच करते आणि तिची चव तुम्ही करून बघा आणि घ्या R.s. Ashwini
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16842893
टिप्पण्या