थंडाई प्रिमिक्स(Thandai premix recipe in marathi)

Madhuri Watekar
Madhuri Watekar @madhuriwateker07

#HSR
#होळी स्पेशल रेसिपीज चॅलेंज
होळीच्या सणाला अजून रंगतदार करण्यासाठी सादर करत आहे😋😋
#थंडाई प्रिमीक्स 🤤🤤🤤🌹🌹

थंडाई प्रिमिक्स(Thandai premix recipe in marathi)

#HSR
#होळी स्पेशल रेसिपीज चॅलेंज
होळीच्या सणाला अजून रंगतदार करण्यासाठी सादर करत आहे😋😋
#थंडाई प्रिमीक्स 🤤🤤🤤🌹🌹

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२५ मिनीटे
  1. २५ ग्राम बदाम
  2. २५ ग्राम काजू
  3. 10 ग्रामपिस्ता
  4. 10 ग्रामचारोळी
  5. 10 ग्राममगजबी
  6. 3-4 टीस्पूनबडीशेप
  7. 2 टीस्पूनजायफळ पूड
  8. 4-5विलायची पुड
  9. 1 इंचकलमी
  10. 2 टीस्पूनकाळीमिरी
  11. २५ ग्राम खाकस
  12. गुलाब पाकळ्या

कुकिंग सूचना

२५ मिनीटे
  1. 1

    प्रथम थंडाई प्रिमिक्स साठी लागणारे सर्व साहित्य काढून घेतले.

  2. 2

    नंतर सर्व साहित्य एका कढईत मंद आचेवर भाजून घेतले.

  3. 3

    नंतर सर्व साहित्य थंड झाल्यावर मिक्सरमधून बारीक करून घेतले.

  4. 4

    थंडाई प्रिमिक्स तयार झाल्यावर एका बरणीत भरून ठेवले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Madhuri Watekar
Madhuri Watekar @madhuriwateker07
रोजी
Home science student since 1988❤️😊
पुढे वाचा

टिप्पण्या

Sudha Agrawal
Sudha Agrawal @SudhaAgrawal_123
Superb
All your recipes are superb and yummy. You can check my profile and follow me if you wish 😊😊

Similar Recipes