गव्हाच्या पीठच आइस्क्रीम

SONALI SURYAWANSHI
SONALI SURYAWANSHI @SPS21

गव्हाच्या पीठच आइस्क्रीम

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

सर्वांसाठी
  1. 1 लीटरदूध
  2. 4 चमचेगव्हाच पीठ
  3. 7ते 8 चमचे साखर

कुकिंग सूचना

  1. 1

    दुध गरम करुन 1 वाटी दुध बाजुला काढून घ्या थंड झाल की आणी गव्हाचं पीठ मीक्स करुन घ्या (गुठळ्या नकोत)
    साखर घालून दुध आटवून घ्या

  2. 2

    आता आटवलेल्या दुधात गव्हाच मिश्रण घाला बारिक गैसवर सतत 8 ते 9 मीनीट हलवत रहा जेणेकरून खाली चिकटनार नाहि 9 मीनीटा ने गैसवर बंद करुन तयार पीठाच मिश्रण थंड झाल्यावरच मीक्सर जार मधुन फिरवून घ्या.

  3. 3

    मीक्सर मधून फिरवून झाल की तयार मिश्रण डब्यात घालून झाकण लावून 4तास फ्रिजर ला ठेवून दया.

  4. 4

    4 तासाने थंड मिश्रण मीक्सर पुन्हा फिरवून घ्या

  5. 5

    मीक्सर ला फिरवून झाल की मिश्रण पुन्हा डब्यात ओतून डबा 8 तासासाठी फ्रीजर ला ठेवुन द्या

  6. 6

    8 तासानी मस्त टेस्टि आईस्क्रीम तयार.😋
    आईसक्रीम स्कूप नसेल तर पळीने स्कूप सारख काढून घेऊ शकता मी पळीच वापरली आहे

  7. 7

    कुल्फी मोल्ड असेल कुल्फी सारख पण सेट करु शकता

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
SONALI SURYAWANSHI
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes