अंजीर आइस्क्रीम

Arvind
Arvind @cook_19373282

#DP

अंजीर आइस्क्रीम

#DP

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. लिटर दूध
  2. २० अंजीर
  3. वाटी क्रीम
  4. वाटी साखर
  5. चमचे २-२चायनाग्रास व कॉर्नफ्लॉवर प्रत्येकी
  6. थोडासा गुलाबी रंग

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्वप्रथम दुधात कॉर्नफ्लॉवर व चायनाग्रास घालून दूध आटवून निम्मे करा.

  2. 2

    थंड झाल्यावर आटवलेल्या थोड्या दुधात अंजीराचे बारीक तुकडे करून भिजत घाला.

  3. 3

    नंतर मिक्सरमधून प्रथम अंजीरचे तुकडे व क्रीम घालून वाटा.

  4. 4

    त्यानंतर आटवलेले दूध मिक्सरमधून काढा.
    • त्यात एक-दोन थेंब गुलाबी रंग घालून आइस्क्रीम सेट करायला फ्रिजरमध्ये ठेवा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Arvind
Arvind @cook_19373282
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes