रवा बेसन लाडू (rava besan ladoo recipe in marathi)

Sakshi Nillawar
Sakshi Nillawar @nillawarart9

#cookpadindia #sweetrecipe

रवा बेसन लाडू पाकातले सर्वांना आवडणारे लाडू

पुढे वाचा
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

30 minutes
12 servings
  1. 1कप मिडियम रवा
  2. 1/2कप बेसन
  3. 1कप साखर
  4. 1/2कप तूप
  5. 1/2टीस्पून वेलची पूड
  6. 1पॅक मिल्क पावडर
  7. जायफळ आवडीप्रमाणे
  8. पाणी

कुकिंग सूचना

30 minutes
  1. 1

    प्रथम रवा तुपावर खमंग भाजून घ्यावा.मी रवा आणि बेसन वेगळे भाजते.

  2. 2

    नंतर बेसन पण खमंग भाजून घ्यावे आणि बाजूला ठेवा.

  3. 3

    आता पाक करूया त्या साठी साखर बुडेल इतपत पाणी घालून हाताला चिकट लागेल इतपत पाक करावा.

  4. 4

    रवा आणि बेसन हाताने एकजीव करून घ्यावे.

    नंतर रवा आणि बेसन यांचे मिश्रण पाकात ओतावे.

  5. 5

    पाच मिनिटांनी पाक मिश्रणात मुरल्यावर लाडू वळावेत.

    तयार रवा बेसन लाडू

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan

टिप्पण्या (4)

यांनी लिहिलेले

Sakshi Nillawar
Sakshi Nillawar @nillawarart9
रोजी
Hii friendsMy name is sakshi ...I am From Maharashtra india ...I am vegetarian 👩‍🍳👩‍🍳I love kitchen cooking ... ❣️❣️Nice to meet u all my dear foodie .. I just fellow everyone in this Cookpad and Instagram !!
पुढे वाचा

Similar Recipes