रवा- बेसन लाडू (rava besan ladu recipe in marathi)

रवा- बेसन लाडू (rava besan ladu recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
कढईत तूप दोन टेबलस्पून गरम करत ठेवावे त्यात रवा भाजावा.मापासाठी एकच वाटी वापरायची. रवा मेडीयम फ्लेमवर वास येईपर्यंत भाजून घ्या.
- 2
रव्याचा किंचित रंग बदलतो तो काढून घ्या. पुन्हा तूप सोडून त्यात बेसन पीठ खरपूस वास येईपर्यंत भाजून घ्यावे.
- 3
आता एकतारी पाक करण्यासाठी पातेल्यात साखर घालून घ्यावे त्यात साखर बुडेल इतकेच पाणी घालावे साखर विरघळेपर्यंत हलवावे.
- 4
साखर विरघळून गेली की हाताने तार येते का ते पहावे.तार येऊ लागली की त्यात वेलची पावडर घालून घ्या आणि गॅस बंद करावा.
- 5
आता या पाकात रवा आणि बेसन घालून घ्यावे. थोडे तूप आणखी घालून घ्यावे व चागंले हलवून एकसारखे करून घ्यावे.
- 6
झाकण ठेवून किमान अर्धा तास ठेवावे चांगले मुरू द्यावे. एकदा हलवून पहावे मध्येच.नंतर सर्व चमच्याने काढून हलवावे व हाताने चोळून एकसारखे करून घ्यावे. लाडू वळायला सुरवात करावी.
- 7
सर्व लाडू तयार करून घ्या. सोबत बेदाणा,काजू पाकळ्या लावाव्यात.जास्त दिवस टिकतात जर बेदाणे न लावता केले तर.काढलेले पिठ जास्त कोरडे वाटत असेल तर थोडे तुप लावून लाडू वळावेत.
Similar Recipes
-
रवा बेसन लाडू (rava besan ladu recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी रेसिपीज#रवा बेसन लाडूहे लाडू मुरायला 3 ते 4 दिवस जातात. पाकातले लाडू करतो त्या प्रमाणे चव लागते. Sampada Shrungarpure -
बेसन लाडू (besan ladu recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ-आज मी दिवाळी फराळ मध्ये बेसन लाडू हा पदार्थ बनवला आहे. Deepali Surve -
रवा बेसन लाडू (rava besan ladu recipe in marathi)
#अन्नपूर्णादिवाळीची तयारी जोरात चालू झाली त्यामध्ये लाडू तर पहिले हवेत आणि आमच्या घरात सर्वांचे फेव्हरेट असणारे रवा बेसन लाडू..... करायला एकदम सोपे, अचूक प्रमाणात.....कधीही न फसणारे😀..... मस्त खुसखुशीत तोंडात विरघळणारे असे हे रवा बेसन लाडू चला तर मग बनवूया 😘 Vandana Shelar -
रवा-बेसन लाडू (rava besan ladu recipe in marathi)
#अन्नपूर्णादिवाळी फराळात कितीही प्रकारचे लाडू केले तरी कमीच असतात. त्यातील एक म्हणजे रवा-बेसन लाडू. मला अतिशय प्रिय असणारे हे लाडू आज मी केले आहेत. Ashwinee Vaidya -
रवा बेसन बर्फी (rava besan barfi recipe in marathi)
#dfrरवा बेसन बर्फी किंवा लाडू हा दिवाळी फराळ यातला एक महत्त्वाचा घटक आहे तिखट पदार्थांसोबत गोड पदार्थ तर हवाच बेसनाची खमंग चव जिभेवर रेंगाळत राहते चला तर मग आज बनवूयात रवा बेसन बर्फी ही भरती फक्त दिवाळीतच नव्हे तर बऱ्याच वेळा अनेक सणांना गणपतीत बनवली जाते झटपट होणारी बर्फी आहे आहे Supriya Devkar -
बेसन रवा बर्फी (besan rava barfi recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळीफराळदिवाळी फराळ क्र.3बेसन रवा बर्फीदिवाळीचा फराळ रवा बेसनाच्या पदार्था विना तर होतच नाही.कीतीहि पदार्थ केले तरी रवा बेसनाच्या वड्या हव्याच.म्हणून ही खास रेसिपी,पाक करण्याची कटकट नाही,झटपट होणारी ही बर्फी खरोखर स्वादिष्ट होते. Supriya Thengadi -
रवा बेसन पाकातले लाडू (Rava Besan Pakatale Ladoo Recipe In Marathi)
#DDR दिवाळी म्हटल की आपण रवा बेसन चे लाडू बनवू शकतो.हे लाडू छान बनतात चला तर मग बनवूयात लाडू. Supriya Devkar -
बेसन लाडू (besan ladu recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी रेसिपीज#बेसन लाडूतोंडात ठेवताच विरघळून जाणारे हे खमंग पौष्टिक लाडू.लाडू करताना तूप कमी किंवा जास्त आवश्यकतेनुसार करू शकता.बेसन पीठ जर कमी भाजले गेले तर लाडू खातांना तोंडात चिकटात, आणि खूप जास्त भाजले गेले तर करपट लागतात.त्यामुळे सिम/मंद गॅस वर भाजावे. तितकेच रुचकर आणि खमंग लागतात. Sampada Shrungarpure -
पाकातील रवा लाडू (rava ladu recipe in marathi)
#अन्नपूर्णा #रवा लाडू. (1)#दिवाळी फराळगोडाच्या पदार्थाने सुरूवात करावी म्हणून रवा लाडू केले. पटकन होणारे लाडू आहेत. तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
-
-
रवा लाडू (rava ladu recipe in marathi)
#अन्नपूर्णा #दिवाळी फराळ #post3या वर्षी दिवाळीच्या तिसरा पदार्थ रवा लाडू बनवले. Pranjal Kotkar -
रवा बेसन लाडू (rava besan ladoo recipe in marathi)
#SWEETरवा बेसन लाडू पाकातलेमला बेसन लाडू आवडत नाही म्हणून मी रवा बेसन एकत्र करून लाडू बनवते.चला तर मग करूया Shilpa Ravindra Kulkarni -
बेसन लाडू (besan laddu recipe in marathi)
# दिवाळी फराळदिवाळी म्हटले की गोड पदार्थांची रेलचेल असते. त्यात लाडू हवेच. त्यात बेसन लाडू हे प्रथम क्रमांकावर असतात. दिवाळी फराळातील असे हे बेसन लाडू आज मी केले आहेत. Ashwinee Vaidya -
बेसन लाडू (besan ladu recipe in marathi)
#अन्नपूर्णा#फराळ क्र:- २#बेसन लाडू Shubhangi Dudhal-Pharande -
बेसन लाडू (besan ladu recipe in marathi)
#अन्नपूर्णा1ला फराळदिवाळीतला बऱ्याच जणांचा आवडत पदार्थ म्हणजे बेसन लाडू Charusheela Prabhu -
रवा बेसन लाडू..(Rava Besan Ladoo Recipe In Marathi)
#DDR.. दिवाळी म्हटली, की लाडू आलेच.. त्याशिवाय दिवाळी अपूर्णच... आज मी भाग्यश्रीच्या रेसिपी प्रमाणे केले लाडू.. छान झाले.. मिल्क पावडर मुळे खूप छान चव येते त्यांना.. Varsha Ingole Bele -
रवा लाडू (rava ladu recipe in marathi)
#अन्नपूर्णा #दिवाळी फराळ क्र *3हे लाडू बनवताना पाक करावा लागत नाही.. हे झटपट होतात.हे मऊ असतात. मला माझ्या मैत्रिणीनी शिकवले. Shama Mangale -
ड्रायफ्रूट रवा लाडू (dryfruit rava ladoo recipe in marathi)
नेहमी रवा लाडू तर बनवले जातात मात्र ड्रायफ्रूटस घालून हे लाडू आणखीनच चवीला गोड लागतो. Supriya Devkar -
बेसन लाडू (besan ladu recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ#२नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्याबरोबर तुपातील बेसनाचे लाडू ची रेसिपी शेअर करतेDipali Kathare
-
बेसन लाडू (besan ladu recipe in marathi)
#अन्नपूर्णा #दिवाळी फराळ क्र -2बेसन लाडू शिवाय होतच नाही. ह्या बेसन लाडवाच्या अनेक आठवणी आहेत. आईचा बेसन लाडू बनवण्यात हातखंड.सर्वांना आईच्या हातचे लाडू आवडायचे मी सुद्धा तिच्या कडून हे लाडू शकले. आज आई शिवाय ही पहिली दिवाळी लाडू करताना तिनी दिलेल्या टिप्स आठवत होत्या.आणि डोळे सारखे पाण्यानी भरत होते. आज प्रकर्षाने आईची खूप आठवण आली Shama Mangale -
-
रवा- बेसन लाडू (rava besan ladoo recipe in marathi)
#SWEET , गोड-धोड रेसिपीज साठी रवा- बेसन हा क्लू घेऊन मी रवा-बेसन मिक्स लाडू बनवले. Nanda Shelke Bodekar -
चविष्ट बेसन लाडू (besan ladoo recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळीफराळफराळ क्र.9दिवाळी फराळ साठी अजून एक महत्वाचा आणी सगळ्यांचा आवडता फराळ ...बेसन लाडू....खास खवय्यांसाठी.... Supriya Thengadi -
पाकातले पारंपरिक रवा बेसन लाडू (rava besan laddu recipe in marathi)
#dfr दिवाळी म्हटली की बेसन आणि रवा लाडू हमखास बनवले जातात..पण हे दोन्ही लाडू चे कॉम्बो लाडू म्हणून आणि चविला पण तोंडात ठेवताच विरघळणारे असे लाडू सगळ्यांना आवडतील असे आहेत..बेसनात रवा घातल्यामुळे ते खायला खूप भारी लागतात..मऊ खुसखुशीत पाकातल्या लाडूची रेसिपी पाहुयात..😊 Megha Jamadade -
बेसन लाडू (besan ladu recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी 4#बेसन लाडू#आमच्या कडे लक्ष्मीपूजन मध्ये जेवणाच्या नैवेद्या बरोबर दिवाळीचे पाच पदार्थ ठेवण्याची पद्धत आहे. त्यामुळे गोड म्हणून बेसन लाडू करत आहे. माझ्या मुलाला बेसन लाडू खूप आवडतो. rucha dachewar -
बेसन रवा लाडू (besan rava ladoo recipe in marathi)
#रेसिपीबुक#week3नैवेद्यबेसन रव्याचे लाडू हे पटकन बनणारे आहे, नैवेद्य साठी आपण झटपट बनवू शकतो, कमी साहित्यात होणारा हा गोडाचा पदार्थ सगळ्यांच्या आवडीचा.पाहूया बेसन रवा लाडूची पाककृती. Shilpa Wani -
रवा बेसन लाडू (rava besan ladoo recipe in marathi)
#cookpadindia #sweetrecipeरवा बेसन लाडू पाकातले सर्वांना आवडणारे लाडू Sakshi Nillawar -
रवा बेसन लाडू (Rava Besan Ladoo Recipe In Marathi)
#DDRदिवाळीत गोडधोड तिखट सर्वच पदार्थांची रेलचेल असते.मला रवा बेसन लाडू खूप आवडतात.त्याची रेसिपी मी शेअर करत आहे. Preeti V. Salvi -
बेसन लाडू (besan ladu recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ रेसिपी चॅलेंज Mrs. Sayali S. Sawant.
More Recipes
टिप्पण्या (3)