डाळीचा ढोकळा

Bharati Kini
Bharati Kini @bharti_kini
vasai

भारती संतोष किणी
ट्रेडिंग रेसिपी

पुढे वाचा
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

15 मिनिटे
5 सर्व्हिंग्ज
  1. 1 वाटीचण्याची डाळ
  2. 2हिरव्या मिरच्या
  3. छोटाआल्याचा तुकडा
  4. 1/2 चमचाहळद
  5. 1/2 चमचालिंबू फुल
  6. 4 चमचेसाखर
  7. 1 छोटा चमचामीठ
  8. 1इनो पॉकेट
  9. 1पळी तेल

कुकिंग सूचना

15 मिनिटे
  1. 1

    प्रथम चण्याची डाळ चार ते पाच तास भिजवून मिक्सर भांड्यात ठेवावी व त्यात मिरची, आलं,साखर,मीठ,आलं,घालून बारीक पेस्ट करून घ्यावी एका भांड्यात तेल व इनो घालावे.

  2. 2

    इनो घातल्यानंतर चांगले फेटून घ्यावे व गॅसवर भांडे ठेवून एका ताटाला थोडे तेल लावावे व त्यात ते बॅटर टाकून दहा ते पंधरा मिनिटं फास्ट गॅस ठेवून शिजवून घ्यावे.

  3. 3

    नंतर त्याचे तुकडे करून छोट्या कढईत तेल ठेवावे व ते चांगले गरम झाल्यावर त्यात राई घालून ढोकळ्याला चांगला तडका द्यावा. ढोकळा खाण्यास तयार.

प्रतिक्रिया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan

टिप्पण्या

यांनी लिहिलेले

Bharati Kini
Bharati Kini @bharti_kini
रोजी
vasai

Similar Recipes