सोयाबीन पराठा (Soyabean Paratha Recipe In Marathi)

Bharati Kini
Bharati Kini @bharti_kini
vasai

#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी

सोयाबीन पराठा (Soyabean Paratha Recipe In Marathi)

#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20मिनिटे
2 सर्व्हिंग्ज
  1. 100 ग्रॅमसोयाबीन वडी
  2. 2हिरव्या मिरच्या
  3. सात-आठ लसणाच्या पाकळ्या
  4. छोटाआल्याचा तुकडा
  5. 1 चमचामसाला
  6. 1/2 चमचाहळद
  7. 1 चमचागरम मसाला
  8. 1/2 चमचाचाट मसाला
  9. 1 चमचाधने जीरे पावडर
  10. 1/2लिंबाचा रस
  11. चवीप्रमाणे मीठ
  12. पराठ्यासाठी पोळीचे पीठ
  13. भाजण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

20मिनिटे
  1. 1

    प्रथम सोयाबीन स्वच्छ धुऊन गरम पाण्यात घालावेत पाच मिनिटांनी बाहेर काढून त्यातील पूर्ण पाणी काढून घ्यावे व ते मिक्सरमध्ये घेऊन त्यात मिरची आलं लसूण घालून पेस्ट बनवावी.

  2. 2

    सोयाबीन एका भांड्यात घेऊन त्यात मीठ, मसाला,हळद,गरम मसाला, धने जीरे पावडर व अर्धा लिंबाचा रस घालावा सर्व एकत्र करून त्यात भरपूर कोथिंबीर घालावी पोळीचे पीठ घेऊन त्याची वाटी सारखी बनवावी व तयार केलेल्या मिक्सरमधून छोट्या गोळा बनवून त्यात ठेवावा.

  3. 3

    गोळा बंद करून थोडा प्रेस करावा व त्याची पोळी लाटून घ्यावी गॅसवर तवा ठेवून तो गरम झाल्यावर तयार केलेला पराठा दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यावा.

  4. 4

    सर्व्ह करण्यास तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Bharati Kini
Bharati Kini @bharti_kini
रोजी
vasai

टिप्पण्या

Similar Recipes