रेसिपीवर टिप्पण्या

निनाव (ninav recipe in marathi)

Anita Desai
Anita Desai @cook_20530215
ताई तुमची निनाव रेसिपी मी बनवुन बघीतली पण माझ्या निनावला वरतुन खरपुस असा रंगच नाही आला. खाल्ल्या साईडला ब्राऊन झालेल आहे तर आता काही करता येईल का?
Anita Desai
Anita Desai @cook_20530215
मला नाही एवढी खास जमली , निनाव रेसिपी
Nilan Raje
Nilan Raje @nilanraje1970
कुठे problem झाला.मला कॉल करा.मी गाईड करते तुम्हाला
Anita Desai
Anita Desai @cook_20530215
तुमचा नं द्या ना what’s up चॅटिंग करता येईल
Yadnya Desai
Yadnya Desai @Kitchen_Yadnya
तणा डाळ व गव्हा च्या बदली बेसन व गव्हाचे पीठ घेतले तर चालेल का?
Nilan Raje
Nilan Raje @nilanraje1970
हो चालेल, फक्त त्यांच्या टेक्स्चर मधे फरक पडेल
Kalpana D.Chavan
Kalpana D.Chavan @cook_22945952
खूप वर्षापासुन मला करायची होती ही रेसीपी, पण करायचा योग cookpad मुळे आला. थोड दूध जास्त झाल अस वाटल पण छान झाली चवीला. थँक्स छान रेसीपी दाखवल्या बद्दल.
Mansi Patwari
Mansi Patwari @cook_24424122
खूप छान रेसिपी आहे,माझा घरी आवडली नविन व वेगळी काहीतरी आहे,करत असताना पण छान वाटलं
Mamta Bhandakkar
Mamta Bhandakkar @cook_24313243
हॅलो मॅडम मला ही रेसिपी निनाव खूप आवडली माझ्या मुलांना निनाव खुप आवडला, धन्यवाद इतकी छान रेसिपी तुम्ही आम्हाला शिकवले
Meenal Tayade-Vidhale
Meenal Tayade-Vidhale @cook_23264942
माझा कडे गहू न्होहते म्हणून मी बेसन आणि कांकीचा वापर केला
Amrapali Yerekar
Amrapali Yerekar @cook_22715046
नमस्कार मॅडम मी आपली रेसिपी बनवली कुकस्नॅप केली....सर्वाना खूप आवडली धन्यवाद.
Sonali Shah
Sonali Shah @cook_24499330
Hi mam निनाव hi receip बेक का करायची? बेक न करता वडी सारखे थापले तर किंवा लाडू केले तर चालतात का?
Nilan Raje
Nilan Raje @nilanraje1970
बेक केल्यावर वरुन व खालून ते खरपूस भाजले जाते व त्यामुळे ते अधीक रुचकर होते.वडी सारखे थापूले तर त्याला तो खमंगपणा येणार नाही व चलित भरपूर फरक पडतो.
तुम्हाला हवे तर तुम्ही थोडे बेक करा व थोड्या मिश्रणाच्या वड्या थापा ,दोन्ही टेस्ट करा तुमला लगेच फरक जाणवेल.आणी मग मला सांगा कोणते छान वाटते.
Sonali Shah
Sonali Shah @cook_24499330
Ok Thanks , मला आवडली डिश पण डोक्यात आले, म्हणून तुम्हाला विचारले.