Chetana Bhojak
Chetana Bhojak @chetnab_26657014
😍😍😍😍👌Mla hi appam aavdtat mazya protog party t telgu friend aahe jewha ti host aste ti garma garma serv krte ,mi pot naslya mule try nhi kele ajun
शर्वरी पवार - भोसले
शर्वरी पवार - भोसले @Epicurean_Gourmet
हो ना .. आमच्याकडे ही किटी ला हीच फर्माईश असायची .. आणि तुमच्याकडे कोणतीही खोलगट शक्यतो नॉनस्टिक कढई असेल तर त्याचाही तुम्ही वापर करु शकता .. काहीजण नॉर्मल डोसा तव्यावर न पसरवता ही करतात .. तुम्ही ट्राय करून पहा .. 🤗