पेंडपाला

Arya Paradkar @The_Food_Swings_1103
पेंडपाला
कुकिंग सूचना
- 1
कुकरमध्ये नेहमी प्रमाणे डाळ घ्यावी.
- 2
एका कढईत तेल गरम करून त्यात मोहरी हिंग हळद घालून फोडणी करुन त्यात आले,लसुण पेस्ट घालून चांगले परतून घ्यावे नंतर त्यात तिखट, दालचीनी पावडर, लवंग पूड, कांदा लसूण मसाला,धणे जिरे पावडर, साखर घालून चांगले परतून घ्यावे, आता त्यात शेंगदाणे कुट, तीळ कुट, खोबरे घालून चांगले परतून त्यात शिजवलेली तुर डाळ चवीनुसार व आवश्यक तेवढे पाणी घालून एकजीव करावे व खळखळून उकळणे
- 3
गरम गरम पेंडपाला साजूक तूप घालून कांदा व लिंबू बरोबर सर्व्ह करावे
- 4
हा पेंडपाला पोळी किंवा भाकरी कुस्करुन त्यात हवा तेवढा पेंडपाला वर साजूक तुप घालुन कांदा, लिंबू पिळून खाणे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
-
-
-
गुजराती उंधीयुं !!
#संक्रांतीउंधीयुं हा एक पारंपारिक, अतिशय प्रसिद्ध आणि रुचकर असा एक गुजराती पदार्थ आहे जो मिश्र भाज्यां पासून खास थंडीच्या दिवसात बनवला जातो.उंधीयुं हा अतिशय खास आणि खूप आवडता पदार्थ आहे जो मकर संक्रांतीला गुजरात मध्ये घरा घरात बनवला जातो... Jagruti Manish (Dalwadi) Shah -
तीळ गुळाची पोळी (TIL GULACHI POLI RECIPE IN MARATHI)
#उत्सव#पोस्ट 1हा एक पारंपारिक रुचकर पदार्थ आहे.हा संक्रांतीच्या सणामधे खास करून केला जातो. हिवाळ्यात ह्या पदार्थांची नैसर्गिक ऊर्जा मिळते. गुळात आयर्न व तीळात स्निग्धता मिळते. पौष्टिक व स्वादिष्ट पदार्थ. Arya Paradkar -
-
बीट केशर नारळी भात
#पहिली रेसिपी#पोस्ट ३हा एक पारंपारिक रुचकर पदार्थ आहे. नारळ, गुळात लोह मिळते. हा चविला अप्रतिम लागतो, नारळी पौर्णिमेला खास करून केला जातो. Arya Paradkar -
दाळफळं (DALFAL RECIPE IN MARATHI)
#पहिली रेसिपी#पोस्ट ७एक पारंपारिक रुचकर पोळी भाजीला एकच पर्याय Arya Paradkar -
सांबार (Sambar Recipe In Marathi)
सोप्या पद्धतीने घरात असलेल्या भाज्या टाकून पारंपारिक पद्धतीने केलेला हा सांबार भाताबरोबर इडलीबरोबर डोसा बरोबर आपण खाऊ शकतो Charusheela Prabhu -
ढोबळी मिरचीचे पंचामृत (Dhobli Mirchiche Panchamrut Recipe In Marathi)
#NVR पंचामृत हा पदार्थ , मराठवाड्याची स्पेशालिटी म्हणायला हरकत नाही . कोणत्याही सणाच्या नैवेद्यामध्ये पंचामृत हमखास असतेच . विशेषतः मराठवाड्यात अनेक प्रकारचे पंचामृत केले जातात उदा . मिरची चे पेरूचे वगैरे , त्यांतील , ढोबळी मिरचीचे चटकदार असे आंबट गोड पंचामृत बनविले आहे .चला कृती पाहू... Madhuri Shah -
अख्खा मसूर करी (Akkha Masoor Curry Recipe In Marathi)
#ATW3#TheChefStoryमहाराष्ट्रातली एक फेमस डिश अख्खा मसूर करी खूप टेस्टी होते Charusheela Prabhu -
-
गोपालकाला (gopal kala recipe in marathi
गोकुळ अष्टमी ला गोपालकालाचा नैवेद्य दाखविला जातो. तसेच पंढरपूर येथे आषाढीवारी नंतर गोपालकाला करून पांडुरंगास नैवेद्य दाखवून वारकरी निरोप घेतात.चटपटीत पौष्टिक असा गोपालकाला. Arya Paradkar -
-
-
-
काजू करी (kaju curry recipe in marathi)
#डीनर# भरपूर प्रोटीन ने युक्त अशी काजू करी.... Priya Lekurwale -
तोंडली भात (Tondli Bhat Recipe In Marathi)
#RR2कोवळ्या तोंडली चा केलेला मसाले भात हा खूप टेस्टी व रुचकर होतो. Charusheela Prabhu -
मासवडी रस्सा (Maswadi rassa recipe in marathi)
एक लोकप्रिय महाराष्ट्रीयन डिश जो मुख्यतः बेसन किंवा बेसन, मसाला, कांदा, नारळ, धणे आणि लसूण यांचा वापर करून मुख्यतः पुणे, मराठवाडा प्रदेशात तयार केला जातो. नारळ-कांदा-लसूण पेस्ट, कोल्हापुरी करी मसाला किंवा गोडा मसाला किंवा गरम मसाला आणि काही मसाल्यांचा वापर करून तयार केलेल्या करी किंवा ग्रेव्हीसोबत मासवडी नेहमी दिली जाते. हे गरम सर्व्ह केले जाते आणि भाकरी किंवा चपाती बरोबर चांगले जाते. Sakshi Nillawar -
राजमा मसाला (Rajma Masala Recipe In Marathi)
#BKR भाज्या आणि करी रेसिपीज या थीम साठी मी माझी राजमा मसाला ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
बैंगन चोखा (baingan chokha recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4पोस्ट1ही एक राजस्थानची प्रसिद्ध पाककृती आहे. हा चोखा बाटी, लिट्टी बरोबर खायला छान लागतो.मागच्य वर्षी राजस्थान ला जाण्याचा योग आला. तेथील प्रसिद्ध स्थळे व पदार्थ पाहण्याचा व खाण्याचा मोह कसा आवरणार. बैंगन चोखा हा महाराष्ट्राचा वांग्याच्या भरताशी साधर्म्य असणारी पाककृती. Arya Paradkar -
खमंग साबू डाळ
#Annapurna_Recipeमिस्टरांनी प्रेरित केले.साबूडाळ रेसिपी महाराष्ट्रातली आहेसकाळी आणी संध्याकाळच्या नाश्त्यासाठी खूप चांगला प्रकार आहे.खूप चविष्ट आणी रूचकर मेनू आहे Madhuri Kulkarni -
-
टोमॅटो सांबर/ रसम
#करी - टोमॅटो सांबर/ रसम ही जास्त करून इडली किंवा भाताबरोबर खाल्ली जाते. ही कर्नाटक मध्ये खूप प्रसिद्ध आहे. Adarsha Mangave -
🌿मेथी पराठा
🌿मेथी पराठा खुप वेळा केला जातोकधी मेथीची भाजी मधे घालूनकधी कच्ची मेथी घालुनकधी मेथी पेस्ट वापरून...हा एक थोडा वेगळ्या प्रकारचा ट्विस्ट असलेला पराठा आहे 😊 P G VrishaLi -
#आषाढी नैवेद्य - मखाना खीर
मखाना शरिरासाठी चांगला असतो शिवाय लवकर ही बनतो ,तुपात तळून किं Abhishek Ashok Shingewar -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11047153
टिप्पण्या