रवा आप्पे
ही रेसिपी करण्यास अत्यंत सोपी व झटपट होणारी आहे.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम रवा स्वच्छ करून घ्यावा.
- 2
त्यामध दही टाकून एकत्र करून घ्यावे आणि १० मि. बाजूला ठेवावे.
- 3
१० मि. नंतर गोळा घट्ट झालेला दिसेल.
- 4
सर्व भाज्या बारिक कापून घ्याव्यात. ह्याठिकाणी भाज्या घेताना मिश्रणाच्या प्रमाण किती आहे हे पाहून घ्यावे.
- 5
रव्याच्या मिश्रणात सर्व भाज्या टाकून घ्याव्यात. तसेच लाल तिखट टाकून घ्यावे.
- 6
तेल गरम करून त्यात मोहरी टाकावी, मोहरी तडतडली की गॅस बंद करून ही फोडणी मिश्रणात ओतावी.
- 7
थोडे थोडे पाणी टाकून मिश्रण दाटसर करावे, तसेच ह्यात मिठही टाकून घ्यावे. मिश्रण पातळ करू नये.
- 8
आप्पे पात्र गॅसवर तापत ठेवावे. व त्याला आतून तूप किंवा बटर लावावे.
- 9
मिश्रणामधे सोडा टाकून घ्यावा.
- 10
१-१ चमचा मिश्रण प्रत्येक कप्प्यामधे टाकावे. आणि २-३ मि. झाकण ठेवून हे आप्पे वाफवून घ्यावेत.
- 11
२-३ मि. नंतर सर्व आप्पे सावकाश उलटून घ्यावेत. आता झाकण न ठेवता २-३ मि. होऊ द्यावेत.
- 12
हे आप्पे कुठल्याही चटणीसोबत किंवा सॉस सोबत सर्व्ह करावेत..
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
-
चिज कोबी रोल
#किड्स रेसिपी ही रेसिपी बनवायला सोपी सुटसुटीत झटपट होणारी आहे तसेच, पौष्टीक आहे..बऱ्याच लहान मुलांना भाज्या खाण्याचा कंटाळा येत असतो...त्यामुळे तीच भाजी मुलांना आकर्षित करून पोटात ढकलणे गरजेचे असते त्यासाठी ही किड्स स्पेशल रेसिपी मी समाविष्ट करत आहे💯👍🏼👩🏻🍳 Pallavii Bhosale -
-
जिरा कुकीस् (Eggless Jeera Cookies unsing Bhajni)
#masterclass#TeamTreeही माझी सेल्फ ईन्होवेटीव रेसीपी आहे. TejashreeGanesh -
-
वेज क्लिअर सुप Veg Clear Soup
#TeamTree अबालवृद्धांना.. सर्वांना आवडणारी रेसिपी.. #सूप TejashreeGanesh -
झटपट पोहे बटाटा पॅटिस (pohe patties recipe in marathi)
#झटपटघरी पाहुणे आले किंवा छोटी भुक असेल तर घरात नेहमी असणार्या साहित्यापासुन झटपट होणारी तरीही चविष्ट आणि चटपटीत असे पॅटिस Sadhana Salvi -
इन्स्टंट वेजिटेबल रवा आप्पे (instant vegetable rava appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 ही सर्वात सोपी इन्स्टंट ब्रेकफास्ट रेसिपी आहे Amrapali Yerekar -
इन्स्टंट व्हेज रवा आप्पे. (instant veg rawa appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11#आप्पेकोणत्याही जागतिक संकटा पेक्षा एका गृहिणीला भेडसावणारा प्रश्न म्हणजे, "रोज नाश्त्याला काय बनवायचे" आणि त्यातून जर घरात लहान मुले, म्हातारी माणसे आणि कुणी रोज आरोग्य मंदिर म्हणजे जीमला जाणारे असतील तर काही विचारायलाच नको! प्रत्येकाच्या चवीला आणि तब्येतीला पटतील असे पदार्थ बनवणे म्हणजे तारेवरची कसरत!आप्पे हा महाराष्ट्रात कोणत्याही मराठी हॉटेलात न्याहारीसाठी सहज उपलब्ध असणारा पदार्थ. त्याचे मूळ नाव "आप्पेड्डडे" दक्षिणेकडे "पानीयरम", आंध्रप्रदेशात "पोंगानलू"अशा विविध नावांनी ओळखले जाते... आप्पे बनवायला सोपे परंतु कधीकधी तांदूळ भिजवून पीठ आंबवायला वेळ असेल तर झटपट आप्पे देखील बनवता येतात.. कसे...?तुमच्या आमच्या सगळ्यांच्या घरात अगदी सहज आढळणाऱ्या बारीक रव्याचे हे आप्पे.. शिजवताना अगदी थोडे तेल लागते. तसेच यात भाज्या घातल्याने ते अजून पौष्टिक होतात... 💃🏻💕💃🏻💕 Vasudha Gudhe -
रवा व मक्याचे आप्पे
#ब्रेकफास्टआप्पे हा एक दाक्षिणात्य पदार्थ आहे जो मुळात तांदूळ व उडीद वापरून बनवला जातो. इथे मी पटकन होणारे असे रव्याचे आप्पे बनवले आहेत व पौष्टिकता वाढवायला त्यात ओट्स, गाजर व मका घातला आहे. Pooja M. Pandit -
ढाबा स्टाईल कोल्हापुरी अख्खा मसूर(Dhaba Style Kolhapuri Akkha Masur Recipe In Marathi)
#BR2आज आपण अशीच एक हॉटेल style रेसिपी पाहणार आहोत.ही रेसिपी अगदी सोपी व झटपट होणारी आहे Vandana Shelar -
-
-
ट्राय कलर रवा आप्पे आणि ट्राय कलर चटणी (tricolor appe ani chutney recipe in marathi)
#26#republic day#भारतीय पारंपरिक रेसिपी"ये वतन .. वतन मेरे अबाद रहे तू.. मैं जहा रहू ..जहामे याद रहे तू"🇮🇳🇮🇳🇮🇳....असे म्हणत म्हणत ही डिश बनवली आज...सगळ्यांना 72 व्या प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा 🇮🇳🇮🇳🇮🇳❣️ Megha Jamadade -
वेज कटलेट्स
#न्यूइयर#teamtrees#onerecipeonetreeपार्टी म्हंटलं की काही तरी चमचमीत पाहिजेच. व ते आधीच बनवून ठेवता आले तर ऐन वेळी पाहुण्यांना सर्व करणे सोप्पे जाते. हे वेज कटलेट्स आधीच बनवून डीप फ्रीज केले, तर पार्टीच्या वेळी पटकन तळून देता येतात. चवीला मस्तच लागतात व पोटही भरतच! तर मग पाहुया ह्याची कृती. Pooja M. Pandit -
-
झटपट रवा पकोडा (jhatpat rava dhokla recipe in marathi)
#फ्राईडरवा पकोडा ही एक अतिशय सोपी रेसिपी आहे. आम्ही नेहमीच कांदा भजी, बटाटा भजी किंवा मिरची भजी बनवत असतो. ही सीकेपीची खास रेसिपी चवदार छान आहे. घरी या भिन्न भाजीचा प्रयत्न करा आणी बनवुन पहा.रवा पकोडा Amrapali Yerekar -
इन्स्टंट रवा आप्पे चॅलेंज रेसिपी
#RJR रात्रीचे जेवण रेसिपी - रोज संध्याकाळी काय बनवायचे हा प्रश्न प्रत्येकीला असतो. पूर्वी वरण भात भाजी पोळी चालायची. परंतु आत्ता रोज नवनवीन पदार्थ सर्वांना लागतात. मी थोडीशी हटके- फटाफट होणारी व सर्वांना आवडेल असे भाज्या टाकून रव्याचे आप्पे बनवले. अत्यंत थोड्या वेळात सुरेख असे आप्पे व नारळाची चटणी बनवली. चला तर पाहूयात कसे बनवले.... Mangal Shah -
इंन्स्टट व्हेज आप्पे(रव्याचे) (instant veg appe recipe in marath
नाश्त्याला काय करायचं हा नेहमीच आपल्याला प्रश्न पडतो. आज मी झटपट होणारे आप्पे ची रेसिपी केली आहे. तुम्ही ही नक्की करून बघा. मी यात फक्त सिमला मिरची, टोमॅटो घातला आहे. तुम्ही यात गाजर, मटार, कोबी इतरही भाज्या घालू शकतात. Sujata Gengaje -
टोमॅटो ऑम्लेट (tomato omlette recipe in marathi)
टोमॅटो ऑम्लेट ही अतिशय झटपट आणि सोपी रेसिपी आहे बनवायला ही अतिशय सोपी आहे खूप कमी साहित्यात बनवता येते आणि चवीलाही उत्तम.नाश्ता झटपट आणि पोटभरीचा बनतो. Supriya Devkar -
अंडा करी (Anda Curry Recipe In Marathi)
#नॉनवेज रेसिपीत सगळ्यात सोपी व झटपट होणारी सगळ्यांच्या आवडीची अंडा करी चला रेसिपी पाहुया Chhaya Paradhi -
तिरंगी रवा इडली (tiranga rava idli recipe in marathi)
#tri # आज मी तिरंगी रवा इडली बनवली आहे झटपट होणारी आणि छान स्पंच येणारी अशी ही इडली सांबार किंवा चटणीसोबत मस्त लागते. Varsha Ingole Bele -
रवा उत्तपम (rava uttapam recipe in marathi)
#GA4रवा उत्तपम गोल्डन ऐप्रन मधील माझी आजची रेसिपी मिक्स व्हेजिटेबल उत्तपम आहे. दही वडा केल्यावर उरलेल्या मिश्रणामध्ये रवा मिक्स करून हा उत्तपम तयार केला आहे . उत्तपम हा दक्षिण भारतामध्ये खाण्यात येणारा लोकप्रिय पदार्थ आहे. हा पदार्थ मी उडदाच्या डाळीपासून व रव्या पासून बनवीत आहे. rucha dachewar -
रवा अप्पे (rava appe recipe in marathi)
सकाळचा नाश्ता गरम गरम झटपट होणारे ( रवा अप्पे )Sheetal Talekar
-
-
सांबार डोसा (Sambar Dosa Recipe In Marathi)
अतिशय रुचकर आणि प्रवासात नेण्यासाठी अत्यंत उपयुक्त असा हा सांबार डोसा.थंड आणि गरम दोन्ही चांगला लागतो. सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या चहाबरोबर खाण्यासाठी अतिशय उत्कृष्ट चविष्ट झटपट तयार होणारी अशी ही रेसिपी आहे. Anushri Pai -
More Recipes
टिप्पण्या