टोमॅटो ऑम्लेट (tomato omlette recipe in marathi)

टोमॅटो ऑम्लेट ही अतिशय झटपट आणि सोपी रेसिपी आहे बनवायला ही अतिशय सोपी आहे खूप कमी साहित्यात बनवता येते आणि चवीलाही उत्तम.नाश्ता झटपट आणि पोटभरीचा बनतो.
टोमॅटो ऑम्लेट (tomato omlette recipe in marathi)
टोमॅटो ऑम्लेट ही अतिशय झटपट आणि सोपी रेसिपी आहे बनवायला ही अतिशय सोपी आहे खूप कमी साहित्यात बनवता येते आणि चवीलाही उत्तम.नाश्ता झटपट आणि पोटभरीचा बनतो.
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम एका भांड्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो आणि कांदा घ्यावा बेसन पीठ घालावे आता बेसन पिठात लाल तिखट हळद मीठ ओवा घालून द्यावा
- 2
आवश्यक तेवढे पाणी घालून सरसरीत भिजवून घ्यावे आहे एक टेबलस्पून तेल घालावे आता तवा गरम करण्यास ठेवावा तवा गरम झाला की तेलाचा बोळा पुरवून घ्यावा आणि तयार पीठ ओतावे हाताने गोलाकार पसरवून घ्यावे
- 3
दोन्ही बाजूने छान खरपूस भाजून घ्या तूप तेल किंवा बटर लावून छान भाजून घ्यावी सोबत किंवा कोरडेही खाण्यास खूप छान लागतात हे टोमॅटो आमलेट
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
व्हेज टोमॅटो ऑम्लेट (veg tomato omlette recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#व्हेज टोमॅटो ऑम्लेट- शनिवारअतिशय टेस्टी असा हा पदार्थ. घरात असणारं साहित्य वापरून अगदी पटकन बनवता येणारा हा पदार्थ अगदी हेल्दी, पोटभरीचा असतो. टोमॅटो ऑम्लेट वेगवेगळ्या प्रकारांनी बनवलं जातं. माझी ही रेसिपी अगदी सोपी आहे. टोमॅटोचा रस वगैरे नाही काढावा लागत. पिठात मी बेसनाबरोबर तांदुळाचं पीठ आणि बारीक रवा घालते. त्यामुळे टोमॅटो ऑम्लेटला छान टेक्सचर येतं. Shital Muranjan -
टोमॅटो ऑम्लेट (tomato omlet recipe in marathi)
#GA4 #week2 गोल्डन ऍप्रॉन या थिम मध्ये ऑम्लेट हा कीवर्ड आला आहे. मी आज टोमॅटो ऑम्लेट ही रेसिपी पोस्ट करत आहे. नाष्ट्यासाठी झटपट होणारा आणि पोटभरीचा हा पदार्थ आहे. टिफिनसाठी खुप छान आहे. मुलांनाही खूप आवडेल. नक्की करून पहा. Rupali Atre - deshpande -
टोमॅटो ऑम्लेट (tomato omlette recipe in marathi)
#GA4 #week22 #ऑम्लेट हा शब्द घेऊन रेसिपी केली आहे.एकदम झटपट होते नि मुलांना आवडते तर अवश्य करून बघा . Hema Wane -
-
टोमॅटो ऑम्लेट (tomato omlete recipe in marathi)
# ब्रेकफास्टसाप्ताहिक रेसिपी शनिवार ऑम्लेट ची रेसिपी आहे मी टोमॅटो ऑम्लेट बनवले आहे. अंड न खाणाऱ्यांसाठी हा पर्याय आहे. Shama Mangale -
टोमॅटो मिलेट ऑम्लेट.. (tomato millet omlette recipe in marathi)
#GA4 #Week22 की वर्ड--ऑम्लेट ऑम्लेट म्हटले की सहसा डोळ्यासमोर egg omelette,half fry, Scrambled eggs,Spanish omlette,frittata,Denver omlette यासारखे असंख्य व्हेरीएशन्स येतात.. पण मी hardcore व्हेजिटेरियन.. त्यामुळे मग आम्लेट हा कीवर्ड आल्या वर बेसनाचे पीठ वापरून केलेले टोमॅटो ऑम्लेट हाच पर्याय उरतो.. म्हणून मग मी हे टोमॅटो ऑम्लेट्स अधिक पौष्टिक आणि रुचकर करण्यासाठी यामध्ये थोडं व्हेरिएशन करून खमंग खरपूस असे टोमॅटो मिलेट ऑम्लेट तयार केलेत. नेहमीच्या रेसिपीला थोडा वेगळा टच... चला तर मग जाऊ या रेसिपी कडे... Bhagyashree Lele -
पनीर पकोडे (paneer pakode recipe in marathi)
पनीरचे विविध प्रकारचे पदार्थ बनवायला येतात. विविध रेसिपी बनवता येतात. मग तो स्टार्टर असो कि मेन कोर्स असो.आजचा पदार्थ सोपा आणि झटपट आहे. Supriya Devkar -
ऑमलेट (टोमॅटो ऑमलेट) (टोमॅटो omlette recipe in marathi)
#Ga4#week22#keyword_omleteव्हेज टोमॅटो ऑमलेट झटपट होते चवीलाही छान.चला तर मग करूया. Shilpa Ravindra Kulkarni -
पनीर टोमॅटो भाजी (Paneer Tomato Bhaji Recipe In Marathi)
#KGR अगदी झटपट बनणारी पनीर टोमॅटो भाजी रोजचे जिन्नस वापरून बनवता येते. खूप सोपी अशी ही भाजी आज आपण बनवूयात. Supriya Devkar -
ब्रेड ऑम्लेट (bread omlette recipe in marathi)
#ब्रेकफास्टविविध प्रकारचे पदार्थ नाश्त्यासाठी असतात आपल्या त्यातलाच ऑम्लेट हा प्रकार झटपट बननारा आहे. Supriya Devkar -
टोमॅटो राईस (Tomato rice recipe in marathi)
#EB14#W14 आजचा क्लू आहे टोमॅटो राईस. झटपट बनवता येतो आणि छान बनतो. चला तर मग बनवूयात. Supriya Devkar -
बेसन पोळी (Besan Poli Recipe In Marathi)
हा पदार्थ बनवायला अगदीच सोपा. भाजी नसेल तर हि झटपट बनवता येनारी रेसिपी वेगवेगळ्या प्रकारे बनवता येते ही बेसन पोळी. Supriya Devkar -
पौष्टिक - ज्वारी पिठाचे व्हेज टोमॅटो ऑम्लेट (Jwari Pithache Veg Tomato Omelette Recipe In Marathi)
#ज्वारी#बेसन#व्हेज#टोमॅटो#कांदा लसूण#ऑम्लेट Sampada Shrungarpure -
दिल्ली स्ट्रिट फूड ऑम्लेट रोल (omlet recipe in marathi)
#उत्तर #उत्तरप्रदेश#ऑम्लेट रोलदिल्ली हि भारताची राजधानी असून ती उत्तरप्रदेशात येते.अंडी उकडून आणि ऑम्लेट बनवून तर नेहमीच खातो पण ऑम्लेट रोल हा वेगळा पदार्थ पोटभरीचा आहे. झटपट होणारा आहे.तर दिल्लीत,हरियाणामध्ये स्ट्रिट फूड मध्ये प्रसिद्ध आहे. गुलाबी थंडी आणि ऑम्लेट रोल उर्जा द्यायचे काम करतात. Supriya Devkar -
बाजरीचे घावन (bajriche ghavan recipe in marathi)
#ब्रेकफास्टघावन हे अनेक पदार्थ, पिठं वापरून बनवीले जाते. पौष्टिक पदार्थ आहे आण पोटभरीचा आहे.झटपट बनवता येतो.थंडीत खमंग खुसखुशीत घावनं गरमागरम तशीच खायला मजा येते. Supriya Devkar -
टोमॅटो ऑमलेट (Tomato Omlette Recipe In Marathi)
#BRKझटपट होणारे, सर्व साहित्य घरात सहज उपलब्ध असल्याने कधीही पटकन करू शकतो अशी ही रेसिपी आहे.माझ्या मुलाला रोज जरी नाश्त्याला दिले तरी खाईल इतके आवडते Preeti V. Salvi -
-
आलू पॅनकेक (aloo pancake recipe in marathi)
#prव्हेज लोकांना अंडी न वापरता बनवता येतात असे हे पॅनकेक. झटपट बनवता येतात. चला तर मग बटाट्याच्या सोबत बनवूयात Supriya Devkar -
रागी पॅनकेक (ragi pancake recipe in marathi)
#GA4 #week 20#ragi नाचणी हि पौष्टिक आहार आहे.थंडीत उर्जा निर्माण करण्यासाठी नाचणी, बाजरी या धान्यांचा वापर करता येतो.पॅनकेक हि रेसिपी अगदी झटपट बनवता येते. Supriya Devkar -
व्हेज ब्रेड ऑम्लेट (veg bread omlette recipe in marathi)
#GA4#week22#omlette#ऑम्लेट#breadगोल्डन अप्रोन 4 च्या पझल मध्ये omlette हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली. ऑम्लेट हे बघताच डोक्यात फक्त अंडा हा प्रकार येतो व्हेज मध्ये अंडा न वापरताही ऑम्लेट बनवता येतो बऱ्याच प्रकारे चे ऑम्लेट बनवू शकतो मी ज्या पद्धतीने घटक वापरून ऑम्लेट बनवले आहे हे नाश्त्यासाठी ही खूप पौष्टिक आहे हे ऑम्लेट रात्रीच्या जेवणात ही घेता येते आवडत्या भाज्या वापरून आपण बनवू शकतो. खूप पौष्टिक असा हा ऑम्लेट चा प्रकार आहे व्हेजिटेरियन साठी खरच खूप फायद्याचा हा प्रकार आहे नक्कीच ट्राय केला पाहिजे. Chetana Bhojak -
भाजणीचे थालिपीठ (bhajaniche thalipeeth recipe in marathi)
#HLRदिवाळीत आपण चकली भाजणी बनवतो हिच भाजणी जास्त बनवून त्याची थालीपीठ बनवता येतात दिवाळीचा फराळ खाऊन खाऊन कंटाळा आला यास पिठाची थालिपीठ बनवता येते चला तर मग बनवूयात भाजणीचे थालीपीठ अगदी झटपट आणि कमी वेळात पौष्टिक अस थालीपीठ आपणास शक्ती देणारा आहे Supriya Devkar -
स्माईली टोमॅटो ऑम्लेट (Smile tomato omlette recipe in marathi)
#SFR ( स्पेशल रेसिपीज )स्ट्रीट फूड..... स्ट्रीट फूड हा विषयच भारी आहे. सर्वांचा आवडता ....आज काल आपण पाहतो ...प्रत्येक स्ट्रीट वर सुट्टीच्या दिवशी फुड स्टॉल लावलेले असतात . त्यामुळे गृहिणींचा संडे स्पेशल आनंदात जातो. काही ठिकाणी पावभाजी, सॅंडविचेस, दाबेली, दोसा, पाणीपुरी, भेळ तयार करून देतात. मी येथे आगळे वेगळे स्माईली टोमॅटो ऑम्लेट तयार केले . पाहूनच, स्माईली सारखेच आपले चेहरे खुलतात . चला तर पाहुयात काय सामग्री लागते ते..... Mangal Shah -
व्हेज ब्रेड ऑम्लेट (veg bread omlette recipe in marathi)
#साप्ताहिक ब्रेकफास्ट प्लॅनर#ब्रेकफास्ट#व्हेज ब्रेड ऑम्लेट Rupali Atre - deshpande -
स्मोकी टोमॅटो चटणी (tomato chutney recipe in marathi)
#GA4 #Week7#टोमॅटोआज मी टोमॅटो हा कीवॉर्ड ओळखून टोमॅटोची वेगळ्या पद्धतीची गावरान पद्धतीचे चटणी केलेली आहे बनवायला अगदी सोपी खूप कमी वेळ आणि पटकन बनणारी अशी ही चटणी आहे कुणालाही आवडणार तर नक्की करून बघा Maya Bawane Damai -
पालक टोमेटो पराठा (palak tomato paratha recipe in marathi)
#ccs हि अत्यंत सोपी रेसिपी आहे. पालेभाज्या ह्या रोजच्या आहारात असाव्यात. पालक ही सहज उपलब्ध होणारी पालेभाजी आहे. पराठा हा प्रकार मुलांना आवडतो.तर मग चला बनवूयात. Supriya Devkar -
क्रिस्पी पोटॅटो रवा नगेटस (crispy potato rava nauggets recipe in marathi)
#cooksnap वर्षा देशपांडे ताईंची हि रेसिपी मस्त बनली.. थोडी पूर्वतयारी असली की झटपट बनवता येते. चला तर मग बनवूयात नगेटस Supriya Devkar -
इन्स्टंट अप्पे (appe recipe in marathi)
अप्पे खायचे आहेत आणि पिठ तयार नसेल अशा वेळी तादंळाचे पीठ आणि बेसन पीठ घेवून त्यात कांदा टोमॅटो घालून थोडासा खायचा सोडा घालून झटपट अप्पे बनवता येतात. Supriya Devkar -
शेव टोमॅटो भाजी (sev tomato bhaji recipe in marathi)
#EB1 #W1 ... नेहमी शेव भाजी म्हणजे रस्सा, हे समीकरण.. पण आज मी , अगदी कमी साहित्यात झटपट होणारी, शेव टोमॅटो भाजी केली आहे.. आणि ते ही घरी, उरलेल्या फराळातील शेवेची... फक्त, शेवभाजी, ही गरमागरम खावी, .... Varsha Ingole Bele -
आलू मेथी पराठा (aloo methi paratha recipe in marathi)
पराठा कोणाला आवडत नाही असे फार कमी लोक असतील. किती विविध प्रकारे बनवता येते हा पराठा चला आज बनवूयात आलू मेथी पराठा खूपच सोपा नरम नरम बननारा. Supriya Devkar -
झटपट कांदा टोमॅटो सँडविच (Kanda Tomato Sandwich Recipe In Marathi)
#choosetocook#ChooseToCook कांदा टोमॅटो सॅंडविच हे खूपच झटपट आणि चवीला तितकेच सुंदर लागणारे सॅंडविच आहे. माझ्या मुलाला आणि माझ्या घरातील सर्वांना मी बनवलेले हे झटपट कांदा टोमॅटो सँडविच खूप आवडते. Poonam Pandav
More Recipes
टिप्पण्या