कुकिंग सूचना
- 1
बीट टमाटा मीक्सरमधून काढून घेतले.
- 2
पॅनमध्ये तूप तूप घालून त्यावर जीरे,चक्रीफूल, दालचिनी, मीरी व बीट टोमॅटो ची पेस्ट थोडं पाणी घालून उकळून घेतले.त्यात मीठ, साखर तीखट घातले.उकळी आणून गॅस बंद केला.बाऊलमधे घेऊन त्यावर कोथींबीर मीरपूड घालून सर्व्ह केले.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
गाजर, बीट टोमॅटो सुप (Gajar beet tomato soup recipe in marathi)
#MLR#मार्च लंच रेसिपीज Sumedha Joshi -
पपई -बीट रूट कोशिंबीर
#कोशिंबीरही खूप आरोग्यदायी आणि पौष्टिक अशी कोशिंबीर आहे. Weight loss साठी, त्वचा चमकदार होण्यास फायदेशीर आहे. लिंबू रस चा वापर केल्यामुळे चटपटीत टेस्ट ही येते.फळ आणि मीठ एकत्र करू नये म्हणून त्याऐवजी काळ मीठ वापरले. Varsha Pandit -
बीट रूट हलवा (beetroot halwa recipe in marathi)
#GA #week6लाले लाल असा हा बीट चा हलवा पौष्टिक असतो तसेच कमी साहित्यात आणि पटकन तयार करताही येतो. Aparna Nilesh -
बीट रूट पनीर भुर्जी (Ironman Bhurji)
#goldenapron3#beetroot#IronmanBhurji#healthyबीट रूट तसे सहजासहजी पोटात जात नाही... पण बीटचा नैसर्गिक रंग कोणत्याही पदार्थाला वेगळा रंग बहाल करतो. ' रंग माझा वेगळा' म्हणणाऱ्या या बी भुर्जी ला Ironman भुर्जी असे नाव माझ्या मुलाने दिले आहे, आणि रंगामुळे... पण बीट हे लोह युक्त आहे, स्त्रियांनी आपल्या आरोग्य साठी हे अत्यंत आवश्यक आहे. Gautami Patil0409 -
-
बीट रूट बहार (beetroot bahar recipe in marathi)
#GA4 #week5पझल 5 ,गोल्डन ए प्रन पझल 5मधील कीवर्ड बीट रूट हा ओळखला.बीट रूट आमच्या घरी नेहमी आणत असतो.नवनवीन पद्धतीने माझ्या स्वयंपाक घरातील प्रयोग शाळेत सुरू असतात. आजचा एक असाच सफल प्रयोग आहे. Rohini Deshkar -
-
-
बीट रूट कोशिंबीर (beetroot koshimbir recipe in marathi)
#बीट म्हणजे अतिशय पौष्टिक , हिमोग्लोबीन ,शुगर वजन नियंत्रण.तरी बऱ्याच जणांना ते आडत नाही.माझ्याकडेही तेच पण या साध्या कोशिंबीर ने माझे सगळे टेन्शन गेले.खूप सोपी पण चविष्ट अशी ही कोशिंबीर आता आमच्याकडे आठवड्यातून दोन तीनदा तरी होतेच Rohini Deshkar -
-
-
व्रत बर्गर (vrat burgar recipe in marathi)
#goldenapron3 #उपवास #प्रसाद#उपवासाची रेसिपी #प्रसादाची रेसिपी#नवरात्र Sumedha Joshi -
-
-
बीट रूट सॅलड (beetroot salad recipe in marathi)
#sp#सॅलड_प्लॅनर_पदार्थ#सोमवारबीटरूट रक्तदाब कमी करणे , पचन सुधारणे आणि मधुमेहाचा धोका कमी करणे यासारखे अनेक संभाव्य आरोग्य फायदे प्रदान करतेअत्यावश्यक पोषक तत्वांनी भरलेले, बीटरूट फायबर , फोलेट (व्हिटॅमिन बी 9), मॅंगनीज, पोटॅशियम, लोह आणि व्हिटॅमिन सीचा एक चांगला स्रोत आहेततर अशा पोषक बीटाचे सॅलड पाहुयात Sapna Sawaji -
-
बीट सलाड
बीट आरोग्यासाठी उत्तम आहे. रोगप्रिकारशक्ती तसेच शक्तिवर्धक असल्यामुळे नियमित आहारात वापरावा. #लॉकडाऊन #lockdown Swayampak by Tanaya -
-
बीट आणि मोड आलेल्या मुगाची कोशिंबीर
घरच्यांसाठी काहीतर पौष्टिक अशी साधी सोपी रेसिपी आहे. गोल्डन अप्रोन मधे यावेळी मोड आलेलं कडधान्य होत म्हणून ही रेसिपी तयार केली.#कोशिंबीर#goldenapron3 #week4 GayatRee Sathe Wadibhasme -
-
बीट रोटी विथ बीट सब जी (beet roti with beet sabji recipe in marathi)
#goldenapron3बीट खाण्यामध्ये फारसे कोणाला इंटरेस्ट नस ते, पण ते आपल्या शरीराला खूप उपयोगी आहे. त्याची रेसिपी करायची एक अवघड कला होती, ते चॅलेंज मी घेतले. पहा आपल्या ला कसे वाटते. Shubhangi Ghalsasi -
-
-
-
बीट रूट सॅलाड (beetroot salad recipe in marathi)
#spसॅलाड प्लॅनर बीट रूट सॅलाड हे एक हेल्दी तर आहेच तसेच त्याचा रंग चव मस्त असून त्यात फॅट्स नसतात, खूप कमी प्रमाणात कॅलरीज आणि फायबर जास्त प्रमाणात असते.या सॅलाडमध्ये शेंगदाणे तीळ वापरले आहेत त्यामुळे त्याला एक क्रंच येते. रोजच्या आहारात सॅलाड घेतल्याने भरपूर प्रमाणात nutrients मिळतात आणि त्याचा शरीराला फायदा होतो. Rajashri Deodhar -
-
-
-
बीट रूट घावणे (beetroot ghavne recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#घावणे#रेसिपी क्र.4आज नाश्त्याला घावणे करायचे ठरवले .बीट वापरून पहिल्यांदाच केले .खूपच छान झाले एक नवी प्रकार नाश्त्याला म्हणून सर्व मंडळी खुश. Rohini Deshkar -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11795114
टिप्पण्या