बीट रूट सलाड (beetroot salad recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एक बीट रूट स्वच्छ पाण्याने धुऊन घेतला. व कूकर मध्ये शिजवून घेतला.
- 2
मग बीटाची साल काढून टाकले. आणि बीट किसणीवर किसून घेतले.
- 3
नंतर किसलेल्या बीटाच्या मिश्रणात दोन हिरव्या मिरच्या, एक वाटी शेंगदाण्याचे कूट व चवीनुसार मीठ घालून चांगले मिक्स करून घेतले.
- 4
मग फोडणीच्या भांड्यात दोन चमचे तूप घालून ते गरम झाल्यावर जीरे घातले. जीरे तडतडल्यवर ती फोडणी बीटाच्या मिश्रणात घातली.
- 5
मग लिंबाचा रस त्या मिश्रणात घातला. आणि आता सर्व्ह करण्यासाठी बीट रूट सलाड तयार. हे सलाड खूप सुंदर लागते.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
बिट रूट सलाड (Beetroot salad recipe in marathi)
#MLR मार्च स्पेशल लंच साठी मी माझी बिट रूट सलाड ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. उन्हाळयात थंडगार बिट रूट सलाड खाण्यासाठी एकदम चांगले. Mrs. Sayali S. Sawant. -
-
हार्ट बीट सलाड (heart beet salad recipe in marathi)
#sp# सॅलेड प्लॅनर#बीट रूट सलाड सलाड सलाड मध्ये बीटरूट फार कमी खाल्ला जातो. पण त्याची पौष्टिकता व त्याचे गुणधर्म इतके आहेत की त्याचा समावेश रोजच्या जेवणात करायला काही हरकत नाही. बीट पराठा सलाड शिरा स्मूदी कुठलेही पदार्थ मध्ये अप्रतिम च लागतो. Rohini Deshkar -
बीट रूट सॅलड (beetroot salad recipe in marathi)
#sp#सॅलड_प्लॅनर_पदार्थ#सोमवारबीटरूट रक्तदाब कमी करणे , पचन सुधारणे आणि मधुमेहाचा धोका कमी करणे यासारखे अनेक संभाव्य आरोग्य फायदे प्रदान करतेअत्यावश्यक पोषक तत्वांनी भरलेले, बीटरूट फायबर , फोलेट (व्हिटॅमिन बी 9), मॅंगनीज, पोटॅशियम, लोह आणि व्हिटॅमिन सीचा एक चांगला स्रोत आहेततर अशा पोषक बीटाचे सॅलड पाहुयात Sapna Sawaji -
बीट रूट सॅलड (beetroot salad recipe in marathi)
#sp #बीट रूट सॅलडसोमवार सॅलड प्लनर मधील 1 ली रेसिपी. Sujata Gengaje -
बीट रूट सॅलड (beetroot salad recipe in marathi)
#sp सोमवार आरोग्यासाठी बीटचे फायदे आपण जाणून घेऊयात बीट हा लोह, जीवनसत्त्व, फाॅलिक एसिड आणि खानिजाचा चांगला स्त्रोत आहे बीट रूट शरीरातील हिमोग्लोबिन वाढवतात आणि स्क्त शुद्ध करतात त्यात एंटीऑक्सीडेंट असते. Rajashree Yele -
-
-
-
बीट रूट सॅलड (beetroot salad recipe in marathi)
#sp#साप्ताहिक सॅलड प्लॅनर#बीट रूट सॅलड Rupali Atre - deshpande -
-
बीट रूट सॅलाड (beetroot salad recipe in marathi)
#spसॅलाड प्लॅनर बीट रूट सॅलाड हे एक हेल्दी तर आहेच तसेच त्याचा रंग चव मस्त असून त्यात फॅट्स नसतात, खूप कमी प्रमाणात कॅलरीज आणि फायबर जास्त प्रमाणात असते.या सॅलाडमध्ये शेंगदाणे तीळ वापरले आहेत त्यामुळे त्याला एक क्रंच येते. रोजच्या आहारात सॅलाड घेतल्याने भरपूर प्रमाणात nutrients मिळतात आणि त्याचा शरीराला फायदा होतो. Rajashri Deodhar -
-
बीटरुट सॅलड (beetroot salad recipe in marathi)
#sp # अतिशय पौष्टिक, हेल्दी आणि तितकेच चवीला देखील छान असे हे बीट. सर्वांनी आहारात त्याचा समावेश केलाच पाहिजे. Archana bangare -
हेल्दी बीट रूट सलाड (healthy beetroot salad recipe in marathi)
#sp#साप्ताहिक सॅलड प्लॅनरसोमवार - बीट रूट सलाडआज मी वर्षा बेले ताईची बीट रूट सलाड रेसिपी कुकस्नॅप केली आहे .फारच अप्रतिम चविष्ट झालं आहे सलाड . घरी सर्वांना खूप आवडलं..😊Thank you so much tai this delicious & Helathy recipe ..😊🌹बीटमध्ये कमी कॅलरीज असतात तसेच शून्य टक्के फॅट असते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी घेतलेल्या डाइट प्लानमध्ये याचा समावेश करणे फायदेशीर ठरते. बीट किंवा बीटचा रसात फायबर्स आणि कॅल्शियम, लोहसारखे पोषक तत्व भरपूर प्रमाणात असतात. Deepti Padiyar -
बीटरूट गाजर सलाड (beetroot gajar salad recipe in marathi)
#spरोज बीट खाल्ले की आयरन लेव्हल कमालीचं वाढते ...केस चांगले होतात..सो रोज बीटरूट जरूर खावेत.. Megha Jamadade -
बीट रूट ची चपाती(हेल्दी) (beetroot chi chapati recipe in marathi)
#HLR :चपाती आपण रोज बनवतो पण जर त्यात जर बीट रूट टाकून चपाती बनवली की ती आपल्या ला आणखीन फायदेशीर होणार.खर तर बीट सगळ्यानी खायला हवे कारण त्यातून आपल्याला प्रोटीन, carbohydred, फायबर ,साखर आणि पोटेश्यम मिळते , मुख्य म्हणजे आपल B P कंट्रोल मधे राहून हृदय रोगापासून संरक्षण मिळते आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. मग चला मी बीट रूट चपाती बनवते. ( सात्विक चपाती मी मातीच्या तव्यात (तावडी in gujrati) मध्ये बनवली खूप छान झाली) Varsha S M -
बीट रूट घावणे (beetroot ghavne recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#घावणे#रेसिपी क्र.4आज नाश्त्याला घावणे करायचे ठरवले .बीट वापरून पहिल्यांदाच केले .खूपच छान झाले एक नवी प्रकार नाश्त्याला म्हणून सर्व मंडळी खुश. Rohini Deshkar -
बीट रूट पनीर भुर्जी (Ironman Bhurji)
#goldenapron3#beetroot#IronmanBhurji#healthyबीट रूट तसे सहजासहजी पोटात जात नाही... पण बीटचा नैसर्गिक रंग कोणत्याही पदार्थाला वेगळा रंग बहाल करतो. ' रंग माझा वेगळा' म्हणणाऱ्या या बी भुर्जी ला Ironman भुर्जी असे नाव माझ्या मुलाने दिले आहे, आणि रंगामुळे... पण बीट हे लोह युक्त आहे, स्त्रियांनी आपल्या आरोग्य साठी हे अत्यंत आवश्यक आहे. Gautami Patil0409 -
वाॅलनट बीट रूट रायता (walnut beetroot raita recipe in marathi)
#walnuttwist आज मी वाॅलनट बीट रूट रायता बनवलं आहे खूप हेल्दी . Rajashree Yele -
चना सलाड (chana salad recipe in marathi)
#spचना सलाड .. हाय protein सलाड... परफेक्ट फॉर व्हेजीटेरियन... Megha Jamadade -
-
इटालियन बीट रूट पावर पंच सलाड (italian salad recipe in marathi)
#GA4#week5आज मी जो सलाड बनवणार आहे तो भरपूर न्यूट्रिशियन हेल्दी आहे आणि स्पेशली मुलांसाठीखूपच छान आहे .कारण या सलाड मध्ये भरपूर व्हेजिटेबल आहे त स्पेशली मुलं हे वेजिटेबल कच्चे खायला कंटाळा करतात पण या फॉर्ममध्ये आपण सलाड बनवले असता मुलं आरामात खातात आणि त्यांना एकदा खाल्ल्यावर पुन्हा पुन्हा ते बनवायला सांगतील 100 परसेंट गॅरंट आहे .गेस्ट म्हणून कोणी आपल्या इथे आल्यावर पण आपण ही रेसिपी बनवू शकतो. युनिक रेसिपीआहे, सोपी आहे Gital Haria -
बीट सलाड
बीट आरोग्यासाठी उत्तम आहे. रोगप्रिकारशक्ती तसेच शक्तिवर्धक असल्यामुळे नियमित आहारात वापरावा. #लॉकडाऊन #lockdown Swayampak by Tanaya -
-
-
बीट रूट हलवा (beetroot halwa recipe in marathi)
#GA #week6लाले लाल असा हा बीट चा हलवा पौष्टिक असतो तसेच कमी साहित्यात आणि पटकन तयार करताही येतो. Aparna Nilesh -
गाजर मुळा नूडल्स सलाड (gajar mula noodles salad recipe in marathi)
#sp# सलाड प्लॅनरनूडल्स आजकाल सर्वांचं आवडतात मग सलाड पण नूडल्स का नको .साधेच साहित्य पण प्रेझेंटेशन वेगळे. Rohini Deshkar -
बीट रूट कटलेट (beetroot cutlets recipe in marathi)
#VSM: सहसा बीट रूट जास्त कोणाला आवडत नाही पण अस काहीतरी वेगळं बनवलं की सगळे खातात कटलेट माझ्या मुलाची आवडती डिश आहे. Varsha S M
More Recipes
- राजगिऱ्याचे शुगर free लाडू (rajgirayache sugar free ladoo recipe in marathi)
- भेंडीची भाजी (bhendi chi bhaji recipe in marathi)
- कुरकुरीत उपवासाची भगर चकली (kurkurit upwasachi bhagar chakli recipe in marathi)
- फ्रुट सँलड (fruit salad recipe in marathi)
- "ड्रायफ्रूट मोदक" (dryfruit modak recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14749478
टिप्पण्या