कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम चुलीवर एका भांड्यात पाणी घेउन त्यात सखार घालुन पाक तयार करावा.
- 2
साखर वितळून एक उकळी आल्यावर त्यात ओला किसलेला नारळ घालून मिश्रण चांगले एकजीव करुन घ्यावे व त्यात वेलची पूड घालुन मिक्स करुन घ्यावे.
- 3
आता एका ताटाला तुप लावुन त्यावर हे तयार मिश्रण ओतून थापून घ्यावे.
- 4
थोडे थंड झाल्यावर सुरिच्या सहाय्याने त्याचे काप पाडून घ्यावे. की झाले चुनकाप तयार.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
रवा नारळ लाडू (rava narala laddu recipe in marathi)
#dfr आज फराळाचा तिसरा पदार्थ रवा नारळाचे लाडू. खूप वेळ लागतो करण्यासाठी ,पण चवीला छान. पाक फार महत्त्वाचा भाग आहे. चला तर मग करून बघूया. Shilpa Ravindra Kulkarni -
पुरणपोळी (Puranpoli recipe in marathi)
#HSR#पुरणपोळी म्हणजे आमच्या घरात आवडीचा गोड पदार्थ ,माझ्या मुलांचा तर फार .तसे महाराष्ट्रीयन लोकांच्या सर्व देवी देवताच्या नैवेद्यात तिचे अन्यन्य साधारण महत्व आहे.होळी नी पुरणपोळी नाही असे होती नाही महाराष्ट्रातील प्रत्येक घरात आवर्जून केला जाणारा पदार्थ माझ्या हातची पुरणपोळी आमच्या घरात एकदम आवडती.बघा तर कशी करायची आवश्य करून बघा एकदम मऊसूत होते. Hema Wane -
नारळीपाक - नारळीविडा (narali pak recipe in marathi)
#रेसिपीबुक#week8#नारळीपौर्णिमा रेसिपीसDhanashree Suki Padte
-
रवा आणि नारळाचे गोड आप्पे (rava ani naralache god appe recipe in marathi)
#ngnr#नो गार्लिक नो ओनियन रेसिपीवरतून कुरकुरीत आणि आतून लुसलुसीत असे रवा आणि नारळ घालून केलेले आप्पे चवीला खूपच सुंदर लागतात. Poonam Pandav -
मुंगडाल पीठा (bengali sweet) (moondal pitha recipe in marathi)
#डाळहा एक बंगाली पारंपारीक पदार्थ आहे Bharti R Sonawane -
गोड आप्पे
#तांदूळहे गोड आप्पे तांदूळ वापरून बनवले आहेत व ह्यात गूळ व खोबरं वापरले आहे. गुळामुळे सुटलेले पाणी शोषून घेण्यासाठी ह्यात पोहे वापरले आहेत. हे आप्पे कारवारच्या नॉर्थ कॅनरा गौड सारस्वत ब्राह्मण, ह्यांच्या खाद्यसंस्कृती मधला एक प्रकार आहे. Pooja M. Pandit -
दुध लाडू (doodh ladoo recipe in marathi)
#पिठोरीश्रावण अमावास्या, अर्थात पिठोरी, आपला मातृदिन आणि आपला बैल पोळा देखील. हे सर्व आपले उत्सव आहेत, कारण आपली नाळ शेतीशी आणि मातीशी जुळलेली आहे. आपण मातीला आई मानतो म्हणुन आपला स्वभाव झाडांसारखा. आभाळभर वाढल्यावर वडाच्या पारंब्यांनी पुन्हा मातीकडे वळावे तसा. आपण पुन्हा पुन्हा आपल्या इतिहासातून समृद्ध परंपरांना ढुंडाळत राहतो.आपली संस्कृती ही सर्वव्यापी आहे, आपली पाक-कला त्यापासून वेगळी कशी असेल. नव्या ग्लॅमरस रेसिपींच्या भाऊगर्दीत हरवत चाललेली ही एक सदाबहार रेसिपी. आपल्या पैकी अनेकांना जुन्या काळाची आठवण करून देणारी. काहींना नव्याने खुणावणारी, 'दुध लाडू' (यातील दुध हा शब्द नारळाचे दुध या अर्थाने आला आहे). आमच्या भागात पुर्वी पिठोरीच्या पुजेला हा नैवेद्य दाखवला जाई. माझ्या आजे-सासूबाईंच्या मावशीने, सासूबाईंना आणि आणि आजेसासुबाईंना खाऊ घातलेले, पारंपारिक जिन्नस आणि पारंपारिक कृतीने बनणारे हे दुध लाडू. आपण सर्वांनी मिळून या रेसिपीज जतन करू, म्हणजे पुढच्या पिढ्यांना तो ठेवा मिळू शकेल.. Ashwini Vaibhav Raut -
कत्री (Katri recipe in marathi))
#KS7 #WEEK7 #RECIPE1 #लॉस्टरेसिपी*दुर देशीच्यो पावणं नौकांतून, कोकण किनारी ईलो...**अगो बाय मांजे..., हालूहलू त्यां हिकडचाच झालो...**पुर्वचं पश्चिमाशी लगीन लावून...,गोडाचा आहेर दिलो...**जो, नारल-साकरेच्या पाकामदी...,"कत्री" बनून ऱ्हीलो...*१५ व्या शतकाच्या पुर्वार्धात, अरब व्यापारी समुह कोकण किनारी... आपल्यासोबत धर्म, आचार-विचार, रिती-भाती आणि नवी खानपान संस्कृतीही घेऊन आला... कालांतराने हा समुह कोकणात इतका समरस झाला कि..., *कोकणी मुस्लिम* अशी नवी ओळख घेऊन नावारुपाला आला... आणि सुरुवात झाली *कोकणी-अरबी* पाककला संगम युगाला...!!याच संगमातील काळाच्या ओघात लुप्त होत असलेली *कत्री* रेसिपी... ज्यात आहे, कोकणच्या ओल्या नारळासंग पर्शियन धाटणीच्या घरगुती चपट्या शेवयांचा मिलाफ...!! जो ठेवतो,... जिभेवर रसरसीत चवीचा गोडवा...!!©Supriya Vartak-Mohite*(घरगुती चपट्या शेवया बनवण्याची आणि वाळवण्याची पध्दत काहीप्रमाणात वेळखाऊ असल्याने, ही रेसिपी आजकालच्या झटपट रेसिपींच्या स्पर्धेत हरवत चालली आहे)* Supriya Vartak Mohite -
-
कोहोजूकट्टा (kozhukattai recipe in marathi)
#दक्षिण भारत#केरळ#कोहोजूकट्टाकोहोजूकट्टा हा केरळ मधील पारंपरिक पदार्थ आहे. Vrunda Shende -
-
-
-
-
-
हळदीच्या पानातील पातोळे (haldichya panatil patole recipe in marathi)
#gurपातोळ्या आणि पातोळे हा कोंकणातला आवडता प्रकार आहे. साधारण नागपंचमीला, गौरीच्या नैवेद्यात, दसर्याला म्हणजे जेव्हा हळदीची पाने उपलब्ध असतात तेव्हा पातोळ्या हौसेने केल्या जातात.पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
अमृतफळ (amrutphal recipe in marathi)
#shravanqueenहि रेसिपी खूप छान सोपी सुटसुटीत आणि झटपट बनणार आहे .जिलेबीची आठवण करून देणारी रेसिपी. Supriya Devkar -
-
पाकातील रवा नारळ लाडू (rava naral ladoo recipe in marathi)
#md# आईची रेसिपी# पाकातील रवा नारळ लाडू मी आज माझ्या आईची खास रेसिपी बनवली आहे पाकातील रवा नारळ लाडू. हे लाडू मी प्रथमच बनवत आहे. आई बनवते तशी चव नाही आली. तिच्या प्रमाणे बनवायचा प्रयत्न केला आहे. आईच्या हातची चव ती वेगळीच असते. तिच्या सारखे नाही जमू शकत. ही खास रेसिपी मी आईला डेडीकेट करत आहे. पाहुयात रेसिपी. कसे झाले ते सांगा 😀😍 Rupali Atre - deshpande -
उकडीचे मोदक (Ukadiche Modak Recipe In Marathi)
#रेसिपीबुक #Week10#मोदकरेसिपीज् #पोस्ट१महाराष्ट्राचे आराध्य दैवत...*गणपती*... त्याच्या प्रसादात अग्रणी मान *मोदकाचा*.... मोदक आवडीचे म्हणून *मोदकप्रिया* नावानेही आपला "गणुबाप्पा" प्रसिद्ध....प्राचीन संदर्भांतून समजते कि, *Lord Ganesha* मुर्तिस्वरुपात पुजनीय झाले ते सुमारे ५ व्या शतकापासून .... यथावकाश देवळांच्या चार भिंतींत,.. रुढ़िवादी समाजाच्या जाळ्यात अडकून.... खाजगी मालमत्ता होत गेला *गणाधिश*.... मग कालांतराने वाहू लागले "स्वातंत्र्याचे वारे".... आणि सामाजिक बांधिलकी, ऐकोपा... पुनः वसवण्यासाठी.... लोकमान्य टिळकांनी... सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहुर्तमेढ रोवली .... आणि गौरीसुत गजानन, जनसामान्यांचे *गणपती बाप्पा* होऊन गल्ली बोळांत दरवर्षी नांदू लागले... 🥰मोदक म्हटलं कि,..... सगळ्यात आधी डोळ्यासमोर येतो तो.... *उकडीचा मोदक*.... तांदळाच्या पांढऱ्या शुभ्र पारीमधे.... ओल्या नारळाचे गुळ-साखर मिश्रित... लुशलुशित सारण.....केळीच्या पानावर उकडलेले....वाफाळलेले मोदक.... त्यावर तुपाची धार.... वाह... लाजवाब...!! 😋😋वाचूनच पाणी सुटलं ना तोंडाला....अरे मग!!...*वेळ नका घालवू वाया*....*वाट नका बघू कराया*....*बनवा पटकन खावया*....*घरात येणारेत *गणराया*.... 🥰🙏🥰(©Supriya Vartak-Mohite) Supriya Vartak Mohite -
उपवासाची साबुदाणा खिचडी (Upvasachi Sabudana Khichdi Recipe In Marathi)
#उपवास म्हणजे साबुदाणा खिचडी हे समिकरण ठरलेले च आहे. ही खिचडी हिरव्या मिरचीतली किंवा लालतिखटातली केली जाते. उकडलेल्या बटाट्याच्या फोडीमुळे ती जास्तच टेस्टी लागते. घरातील सगळ्यांच्याच आवडीची चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
अमृतफळ (Amrutphal Recipe In Marathi)
#Shravanqueen#Post3 #BhaikAnjaliRecipeदिनांक: २ ऑगस्ट २०२० रोजी कुकपॅड लाईव्ह विडियो सेशनमधे सौ. अंजली भाईक यांनी *अमृतफळ* हि रेसीपी दाखवली....बनवायला सोपी आणि चवीलाही छान... पौष्टिक... धन्यवाद अंजली ताई.. !!😍🥰👍🏽👍🏽🙏🥰🥰मी हि रेसीपी, अंजली ताईने दिलेल्या साहित्य मापापेक्षा अर्धे माप करुन बनवली आहे, कारण घरात गोड खाणारे कमी आहेत.... मी रेसिपीमधे थोडासा बदल केला....साखरेऐवजी देशी गुळाचा पाक बनवला शिवाय घरात केसर नव्हते म्हणून अमृतफळच्या बॅटर मधे केशरी रंग मिसळला आणि ४ थेंब रासबेरी इसेन्सही घातला 😋😋 तसेच मी काही अमृतफळे पाकात न बुडवता ठेवली..🙃😝 कारण तळून झाल्यावर चव घेऊन पाहिले तर.... फळं मस्त कुरकुरीत लागली....मला गोड न खाण्याचा option मिळाला...😀👍🏽(मी गोड आणि खारे असे दोन्ही प्रकारचे अमृतफळ बनवले)"अमृतफळ रेसिपी झाली अशी मस्त,जेवणानंतर केली सगळ्यांनी फस्त...छान रेसिपी दाखवल्याबद्दल अंजली ताई....आभारी आहोत आम्ही समस्त" 😊👍🏽👌🏽👌🏽👍🏽😊 Supriya Vartak Mohite -
-
ओल्या नारळाची करंजी (olya nardachi karanji recipe in marathi)
#hrहोळी जवळ आली आहे मग काहीतरी गोड स्पेशल बनवायला हवं चला तर मग आज ओल्या नारळाच्या करंज्या बनवू यात चला तर पाहूया ओल्या नारळाच्या करंजीची पाककृती. Shilpa Wani -
मँगो सागो शॉट्स (mango sago shots recipe in marathi)
#मॅंगो रेसिपी ची गोष्ट अशी कि माझ्या कडे फ्रेंड्स चा गेट टुगेदर होता .. आणि नेमका मला गॊड करायला प्रचंड आवडतं .. आणि त्यात पण काही नवीन ट्विस्ट करायला खूप आवडतं .. म्हणून मी आज केलाय मँगो सागो शॉट्स .. खूपच मस्त होतो आणि पार्टी मध्ये हिट सुद्धा झाला ... Monal Bhoyar -
ओल्या नारळाचे लाडू (olya naralache ladoo recipe in marathi)
#दूध (घरच्या झाडाचे नारळ वापरले आहेत आणि दूध पाउडर वापरून केले आहे) Anuja A Muley -
रोझ कोकोनट लाडू (coconut rose ladoo recipe in marathi)
रेसिपीबुक #week8नारळ... आपल्या रोजच्या स्वयंपाकात नारळ वापरला जातो. त्याचे गोड पदार्थ पण केले जातात. नारळ वडी, कोकोनट बिस्कीट, करंज्या, उकडीचे मोदक असे विविध प्रकार केले जातात आज मी अशीच एक वेगळी रेसिपी केली करायला एकदम सोपी आणि चव तर भन्नाट एक झाला की अजून खायची इच्छा होतेच. Sanskruti Gaonkar -
राजेळी केळोरी (Rajeli Kelori Recipe In Marathi)
#रेसिपीबुक #Week8 #नारळीपौर्णिमारेसिपीज् #पोस्ट२वाडवळ ज्ञातीच्या *केळवे-माहिम* विस्तारात खास नारळीपौर्णिमा तसेच सणासुदींच्या उपवासानिमित्त बनवल्या जाणाऱ्या अनेक पारंपरिक, पुरातन तसेच लुप्त होत चाललेल्या पाककृतींपैकी नारळ आणि राजेळी केळ्यांपासून बनणारी हि रेसिपी...!!मंदिरात, समारंभात, समुद्र पूजनात, शुभकार्यात अनिवार्य असलेल्या फळांमधे *केळी* आणि *श्रीफळ* अग्रणी.... जे अनुक्रमे *पंचमहाभूत* व *बळीप्रथा* यांचे प्रतिक मानले जातात.... म्हणूनच असेल कदाचित हा पदार्थ क्षात्रिय स्थितप्रज्ञता आणि आहारातील पंचतत्वांचे पोषण करण्यासाठी उपवासानिमित्त घरोघरी बनवला जात असे....*राजेळी केळोरी*...हि रेसिपी "केळ्याचा शिरा", "भरली केळी", "ध्रुतम केळी" किंवा "शाही केळी बर्फी" या नावानेही प्रसिद्ध आहे. पुर्वी फक्त *राजेळी* केळी (केळ्यांच्या अनेक जातींपैकी रंगाने पिवळसर आणि आकाराने मोठी) वापरूनच हा पदार्थ बनवला जात असे.... कालांतराने राजेळी केळ्यांचे उत्पन्न व उपलब्धता कमी होत गेले..... आणि आजी....आई....मी... असा दोन पिढ्यांचा प्रवास करत जेव्हा हि रेसिपी माझ्याकडे आली तेव्हा तिच्या *राजेशाही* रुपाचे जतन करुन, सहज मिळणाऱ्या तसेच उपलब्ध घटकांपासून बनवून.....खवय्येगिरीचा आनंद कायम ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.... पहा आवडतोय का?... 😊👍🏽🥰👍🏽😊(©Supriya Vartak-Mohite) Supriya Vartak Mohite
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11853748
टिप्पण्या