नारळीपाक - नारळीविडा (narali pak recipe in marathi)

Dhanashree Suki Padte
Dhanashree Suki Padte @cook_21625037

नारळीपाक - नारळीविडा (narali pak recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. २०० ग्रॅम किसलेला ओला नारळ
  2. १५० ग्रॅम साखर
  3. ५० ग्रॅम दुधाची साय
  4. 2 टि स्पून वेलची पावडर
  5. 2 टे. स्पून तूप

कुकिंग सूचना

  1. 1

    कढईत ओला नारळाचं किस, साखर आणि साय हे मिक्स करून घ्यावे.

  2. 2

    संपूर्ण गोळा होई पर्यंत ढवळत राहावे.

  3. 3

    ताटावर तूप लावून, हे सारण थापून चौकोनी काप काढून घेणे

  4. 4

    खायचा हिरवा रंग घालून पान आणि इन्स्टंट कॉफी घालून सुपारी करून पानाचा विडा बनवून घेणे

  5. 5

    छान सजावट करावी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Dhanashree Suki Padte
Dhanashree Suki Padte @cook_21625037
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes