कुकिंग सूचना
- 1
सर्वात आधी लापशी आणि मुगडाळ वेगवेगळी 5 तस भिजत घालावी.
- 2
आता मिक्सर ला लापशी आणि मुगडाळ थोडं थोड्या प्रमाणात घेऊन पाणी छोट्या चमच्याने घालावं कारण हे मिश्रण पटकन बारीक वाटलं जात.(आवश्यक असेल तरच पाणी घालावं)
- 3
आता 8 तास मिश्रणात मीठ घालून एका दिशेने फिरवत मिक्स करावे आणि झाकून ठेवावे.
- 4
आता तवा गरम करून त्यावर डोसे बनवावे.
- 5
लापशी मूगडाळीचे डोसे तयार आहेत हे डोसे चटणी बरोबर सर्व करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
लापशी गुळाचा शिरा
# लॉकडाऊन गोड खायला सर्वांना आवडत. शिरा बनवायला फक्त रवा पाहिजे असा नाही..लापशी रवा खाल्ल्याने शक्ती पण येते व पोट पण भरल्यामुळे भूक लवकर लागत नाही. आजारपणात जर काही खायची चव नसेल तर लापशी शिरा खाल्ल्याने ताकद येते. Swayampak by Tanaya -
लापशी (lapsi recipe in marathi)
पुणे मधे केला जनारा एक खास नाश्ता म्हणजे लापशी. बनविणे सोपे आणि स्वादिष्ट आहे आणि हे एक निरोगी नाश्ता आहे.#KS2#lapsi Kavita Ns -
पौष्टिक गव्हाची लापशी
#गोडगव्हाची लापशी अतिशय पौष्टिक असा पदार्थ आहे, ज्यामध्ये गूळ या देखील पौष्टिक घटकाचा वापर केला जातो. लापशी खाण्यामुळं कोलेस्ट्रॉल वाढत नाही , ग्लुकोज ची मात्र नियंत्रित राहते, यामध्ये भरपूर fibre असते आणि संपूर्ण दिवस ऊर्जा or energy मिळते. Varsha Pandit -
लापशी (lapashi recipe in maratrhi)
#रेसिपीबुक #week7 #सात्विक आहार घेणे गरजेचे आहे व तो घेण्याचा आपण नेहमी प्रयत्न करीत असतो आज श्रावण महिन्यातील पहिला सोमवार नैवेद्य साठी गोड पदार्थ तोही पौष्टिक गव्हाच्या रवा पासुन तयार केला जातो लापशी ती पण पटकन तयार होणारी शिवाय खुप सामानाची गरज देखील नाही आणि वेळ लागणार नाहीअशा सोप्या पद्धतीने केली ही पध्दत मला माझ्या मामेसासूबाई नी सांगितली आहे खुप सुंदर लागते कमी तूपात होणारी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वअगदीआवडीने खातात Nisha Pawar -
-
गोड लापशी (gode lapshi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week7सात्विक आहारसात्विक आहार म्हणजे शुद्ध मनाने बनविलेला आहार.आयुर्वेदात सात्विक आहार घेतल्या मुळे बौद्धिक आणि शारीरिक दृष्ट्या चांगल संतुलन बनून राहत,सात्विक आहारात कांदा, लसूण हे वर्ज्य असते. कांदा लसूण विरहित बनविलेला आहार म्हणजे सात्विक आहार.तर पाहुयात एक सात्विक पदार्थ गोड लापशी. Shilpa Wani -
गव्हाची लापशी (gavyachi lapsi recipe in marathi)
#झटपटआपल्याला जर काही पौष्टिक आणि पटकन बनेल असं काही गोड खावंसं वाटत असेल तर त्यासाठी गव्हाची लापशी हा एक उत्तम पर्याय आहे. Deveshri Bagul -
-
लापशी (lapsi recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपीही पारंपरिक रेसिपी आहे. सणावाराला ही बनवतात. भारतात सर्वच प्रांतात ही बनवतात. बनवण्याची पद्धत थोडी फार वेगळी असते. कुठे गुळ घ्यालून तर कुठे साखर घालून बनवतात. मी आज गुळ घालून केली आहे. Shama Mangale -
-
लापशी - Rajasthani authentic dish (lapsi recipe in marathi)
#GA4 #keyword Rajasthan Manisha Shete - Vispute -
लापशी (lapsi recipe in marathi)
#कुकस्नॅपशमा मांगले मॅडम ची लापशी ची रेसिपी मी कुकस्नॅप केली.अतिशय चविष्ट झाली. Preeti V. Salvi -
-
-
-
-
लापशी / सोजी (lapsi recipe in marathi)
मम्मीच्या हाताची चव कोणत्याही पदार्थांला येणे अशक्य. तरी एक छोटा पर्यन्तस्वामी- तिन्ही जगाचा आई विना भिकारी.माझी मम्मी देवा घरी जाऊन ४ वर्ष झाली परंतु तिने जे काही शिकविले त्याची शिदोरी घेऊन मी पुढे चालले.#md Mrs. Snehal Rohidas Rawool -
-
मॅगी व्हेज ब्रेड कचोरी (maggi veg bread kachori recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes#Collab Shilpa Wani -
खव्याची खीर आणि खव्याची पोळी नैवेद्य (khavyachi poli ani kheer recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3 एकादश झाल्या नंतर बारस असते त्यासाठी आपण ज्याच्या त्याच्या परंपरेनुसार नैवद्य तयार करत असतोत त्याच नुसार मी आज खाव्याची खीर आणि खव्याची पोळी बनवली. Mohini Kinkar -
टोमॅटो गाजर सूप (tomato gajar soup recipe in marathi)
#cooksnap #soup #अर्चना इंगले व शीतल इंगले पारधे ताईंची ही हेल्दी सूप रेसिपी कूक्सनॅप म्हणून निवडली कारण सूप माझ्या अगदी आवडीचा पदार्थ आहे.खुप टेस्टी बनले हे सूप. Sanhita Kand -
-
-
-
-
लापशी रव्याचा शिरा (Lapsi ravyacha sheera recipe in marathi)
लापशी रवा किंवा दलिया हा नाश्ता म्हणून उत्तम पर्याय आहे.गोड शिरा अथवा सर्व भाज्या तिखट, मसाला घालून केलेली दलिया खिचडी रात्रीच्या जेवणाची लज्जत वाढवते.यामुळे शरीरातील चरबीचे प्रमाण कमी होते.आहारतज्ञ डाएट फूड म्हणून याचा आहारात समावेश करावा असा सल्ला देतात. आशा मानोजी -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11896474
टिप्पण्या (8)
फक्त मला लापशी म्हणजे काय ते कळलं नाही ते प्लीज सांगा म्हणजे मी करेन आणिcooksnap karen