मॅगी व्हेज ब्रेड कचोरी (maggi veg bread kachori recipe in marathi)

Shilpa Wani
Shilpa Wani @cook_12067641
India

मॅगी व्हेज ब्रेड कचोरी (maggi veg bread kachori recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1पॅकेट मॅगी
  2. 1 टेबलस्पूनमक्याचे दाणे
  3. 1 टेबलस्पूनबारीक चिरलेला गाजर
  4. 1 टेबलस्पूनबारीक चिरलेली शिमला मिरची
  5. 5ब्रेड स्लाइस
  6. शेझवान सॉस आवश्यकते नुसार
  7. तळण्यासाठी तेल
  8. पाणी आवश्यकते नुसार

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्वात आधी एका पातेल्यात मॅगी, मॅगी मसाला, पाणी,गाजर,मका आणि शिमला मिरची घालून मॅगी बनवून घ्यावी.

  2. 2

    आता मॅगी थोडी थंड झाली कि ब्रेड च्या कडा भिजवून घ्याव्या ब्रेड च्या मधल्या भागात शेझवान सॉस लावून घ्यावे.

  3. 3

    आता ब्रेड च्या मध्ये मॅगी भरून कडा बंद करून घ्याव्या आणि कचोरी सारखं गोल करून घ्यावं.

  4. 4

    आता गरम तेलात ब्रेड कचोरी तळून घ्यावी.

  5. 5

    मॅगी व्हेज ब्रेड कचोरी तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shilpa Wani
Shilpa Wani @cook_12067641
रोजी
India

Similar Recipes