कुकिंग सूचना
- 1
सर्वात प्रथम आपण वांगी स्वच्छ धुऊन त्याचे उभे लांब चकत्या कापुया. पॅनमध्ये तेल टाकून चिरलेले वांगे तळून घ्या.आणि बाजूला ठेवा.
- 2
आता पॅनमध्ये तेल टाकून,त्यात कांदा परतून घ्या. नंतर त्यात आले-लसूण पेस्ट, चिरलेला टोमॅटो टाका आणी नंतर सगळे मसाले टाकुन मिक्स करून हलवून घ्या.थोडेसे पाणी टाका आणि शिजवून द्या.नंतर त्यात तळलेले वांगी टाकून १ मिनिटांसाठी शिजवून द्या.
- 3
आता सर्विंग पॅाट मध्ये तयार झालेले वांगे टाका.नंतर त्यात चांगले फेटलेले दही टाका. वरून जीरा,लाल मिरचीचा तडका टाका.कोथिंबीर आणि चाट मसाल्याने गार्निश करून खाण्यासाठी सर्व करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
दही कढी पकोडा
#lockdown recipe #goldenapron (week 10 ) दही आपल्याकडे नेहमी अवेलेबल असते त्यापासून आपण ही एक डिश बनवू शकतो Najnin Khan -
क्रिस्पी एग सॅंडविच (crispy egg sandwich recipe in marathi)
#goldenapron ( week 12 )#GA4 Najnin Khan -
टेस्टी पाव भाजी (tasty pav bhaji recipe in marathi)
#goldenapron (week 11 )#lockdown #letscook#GA4 Najnin Khan -
प्याज की कचोरी (kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #Themeकचोरी रेसिपी प्याज ची कचोरी जोधपूर ची खूप फेमस कचोरी आहे. मी घरात कधी कचोरी बनवली नाही .मी पहिल्यांदाच बनवली आणि खूप मस्त झाली. फक्त महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण इंडियामध्ये कचोरी फेमस स्ट्रीट फूड आहे आणि सर्वांना ते खूप आवडते सुद्धा वेगवेगळे स्टफिंग भरून कचोरी बनवली जाते .तिखट ,चटपटी ,आंबट-गोड अशा फ्लेवरने भरपूर असलेली राजस्थान ची ही फेमस कचोरी खायला अत्यंत टेस्टी लागते. थॅंक्यु अंकिता मॅम इतकी छान थिम ठेवल्याबद्दल . Najnin Khan -
-
मेथी दाल बाटी (methi dal batti recipes in marathi)
#GoldenApron 3.0 Week 14 की वर्ड मेथी सायली सावंत -
-
-
-
पुदिना कोबी चटणी
#Goldenapron 3 week 7पुदिना कोबी चटणी करतांना मी वाळलेल्या पुदिन्याच्या च चुरा वापर केला आहे Shilpa Limbkar -
-
मसाला दही भेंडी (masala dahi bhendi recipe in marathi)
भेंडीची अनेक प्रकारची भाजी करता येते. नुसती कांदा टोमॅटो टाकून सुकी भाजी केली तरी ती छान लागते. भेंडी फ्राय, भेंडी रस्सा भाजी, भरली भेंडी....त्यातलीच एक मसाला दही भेंडीची रेसिपी आज मी शेअर करते आहे. Sanskruti Gaonkar -
-
-
-
-
चिकन बिर्याणी (chicken biryani recipe in marathi)
#बिर्याणीघरात असलेल्या साहित्यातून सोप्या पद्धतीने बिर्याणी बनवली आहे.. Purva Prasad Thosar -
-
हेल्दी वाटी स्प्राऊट चाट (healthy vati sprouts chaat recipe in marathi)
#rbr#week 2 श्रावण शेफ चॅलेंज नंदिनी अभ्यंकर -
अफगानी एग ऑमलेट विदपोटॅटोजअँडटोमॅटोज (afghani egg omlet with potato' and tomato's recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13 #Themeइंटरनॅशनल रेसिपीअफगाणिस्तान मध्ये एग आम्लेट हे फेमस ब्रेकफास्ट फूड आहे. बटाटा आणि स्पेशली टोमॅटो घालून हे आमलेट बनवतात . सिम्पल आणि टेस्टी आमलेट खायला खूप अप्रतिम लागते. Najnin Khan -
-
-
दही मसाला भेंडी (Dahi Masala Bhendi Recipe In Marathi)
थोडीशी वेगळी टेस्ट ला मस्त आंबट तिखट अशीही भेंडी सगळ्यांनाच नक्की आवडेल Charusheela Prabhu -
दही-कांदा-टॉमेटो कोशिंबीर
#फोटोग्राफीघरी नॉनव्हेज, पुलाव, बिरीयनी असे काई असले की कोशिंबीर ची आठवण येते च। तेंव्हा झटपट तैयार होणारी दही-कांदा-टॉमेटो कोशिंबीर नक्की try करा। Sarita Harpale -
-
कटोरी चाट (katori chaat recipe in marathi)
#रेसिपीबुक. #week 1 सायंकाळी चार पाच वाजता काहीतरी चटपटीत खायचं म्हणून कटोरी चाट केली आणि ती खूप छान झाली Vrunda Shende -
-
दही भल्ला (dahi bhalla recipe in marathi)
#रेसिपीबुक #week 1 #दही भल्लानेहमी आपण उडदाच्या डाळीचा दहीवडा करतो. पण मी आज यात उडदाच्या डाळीचा सोबत मुगाची डाळ आणि थोडी चणाडाळ मिक्स केली. मी हा दही भल्लाकरून बघितला आणि खूप छान झाला Vrunda Shende -
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11885539
टिप्पण्या