पोटॅटो चिप्स

Priya Sawant
Priya Sawant @cook_21069391

#लाॅकडाउन रेसिपी

पोटॅटो चिप्स

#लाॅकडाउन रेसिपी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. बटाटे
  2. तेल तळण्यासाठी
  3. तिखट मीठ चवीनुसार

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम ‌‌‌बटाट्याची साले काढून स्वच्छ धुवून घ्यावेत. टिश्यू पेपरने कोरडे करून घ्यावेत.

  2. 2

    पोटॅटो स्लाइसर वर बटाटे स्लाइस करून घ्यावेत. तयार स्लाइस टिश्यू पेपरने पुसून घ्यावेत.

  3. 3

    कढईत तेल गरम करून त्यात स्लाइस २- ३ मिनिटांसाठी मध्यम आचेवर सोनेरी रंगावर तळून घ्यावेत.

  4. 4

    तळलेले चिप्स प्लेटवर किंवा स्टेनर वर काढावेत. पेपर वर ठेवले तर चिप्स नरम पडू शकतात.

  5. 5

    चिप्स एका बाउल मध्ये घेऊन त्यावर आवडीनुसार तिखट मीठ टाकून मिक्स करावे.

  6. 6

    अगदी कमी वेळात हे क्रिस्पी चिप्स तयार होतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Priya Sawant
Priya Sawant @cook_21069391
रोजी

Similar Recipes