पोटॅटो बाईट्स (potato bites recipe in marathi)

#pe आपण अनेक प्रकारे बटाट्याचे प्रकार बनवतो. परंतु मी पोटॅटो बाईट्स तयार केले यातून भरपूर प्रमाणात विटामिन्स मिनरल्स मिळतात . विशेषतः पुणे हा प्रकार श्रीलंकन खेडेगावातून जास्त प्रमाणात बनवला जातो. खूपच टेस्टी व यम्मी लागतो ... चला तर कसे बनवायचे ते पाहूयात ...
पोटॅटो बाईट्स (potato bites recipe in marathi)
#pe आपण अनेक प्रकारे बटाट्याचे प्रकार बनवतो. परंतु मी पोटॅटो बाईट्स तयार केले यातून भरपूर प्रमाणात विटामिन्स मिनरल्स मिळतात . विशेषतः पुणे हा प्रकार श्रीलंकन खेडेगावातून जास्त प्रमाणात बनवला जातो. खूपच टेस्टी व यम्मी लागतो ... चला तर कसे बनवायचे ते पाहूयात ...
कुकिंग सूचना
- 1
प्रथम चणाडाळ स्वच्छ धुऊन पाच-सहा तास भिजत ठेवा. नंतर डाळ चाळणीत ओतून पाणी निथळल्यावर एका टर्किश टॉवेल वर पसरून ठेवा.
- 2
बटाट्याच्या सालि काढून त्याचे चिप्स तयार करून घ्या.
- 3
एका कढईत तेल तापत ठेवा व त्यात बटाट्याचे चिप्स तळून काढा व त्यावर किंचीत मीठ भुरभुरा.
- 4
त्याच तेलात शेंगदाणे, वाटाणे, कढीपत्ता, सुकलेली हरभरा डाळ या सर्व वस्तू तांबूस रंगावर तळून घ्या.
- 5
मिक्सिंग करण्यासाठी एका वाटी मध्ये तळलेली चणाडाळ, शेंगदाणा, वाटाणा कडीपत्ता क्रमाक्रमाने टाका.बटाट्याचे वेफर्स भरपूर टाकून त्यावर काळी मिरी पूड, लाल तिखट, मीठ,चाट मसाला टाकून टॉस करा.
- 6
चवीला अतिशय कुरकुरीत, टेस्टी, यम्मी लागते या डिश बरोबर गरम चहा किंवा कॉफी असल्यास त्याची रंगतच न्यारी.... अशा रीतीने थोडीशी हटके कुरकुरीतपोटॅटो बाईट्स तयार केले. तुम्हीही,ही
डिश नक्की करून पहा. चला टेस्ट करुयात....
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
स्वीट पोटॅटो गुलकंद पॅटिस (sweet potato gulkand patties recipe in marathi)
#fr महाशिवरात्र म्हंटले की डोळ्यासमोर महादेवाची पिंड येते . त्याची यथायोग्य पूजा करून फराळाचा नैवेद्य दाखवतात . अनेक प्रकारचे फराळ तयार करतात . उदाहरणार्थ साबुदाणा खिचडी, थालीपीठ वगैरे... उपवासासाठी आपण अनेक प्रकारचे पॅटिसही बनवतो. परंतु मी स्वीट पोटॅटो गुलकंद पॅटीस बनवले. चवीला उत्कृष्ट व खमंग लागतात . व गुलकंदाची चव जिभेवर रेंगाळते तर... हे पॅटीस कसे बनवायचे ते पाहूयात ... Mangal Shah -
मेथीना मुठीया (methina muthiya recipe in marathi)
#GA4 #week19 थंडीच्या दिवसात भरपूर प्रमाणात एकदम ताजी मेथी मिळते . अनेक प्रकार त्याच्यातून आपण करू शकतो. परंतु मी मेथीच्या मुठीया हा प्रकार केला. हा गुजरातचा पदार्थ आहे. अतिशय खमंग टेस्टी लागतो . कसे करायचे ते पाहूयात . Mangal Shah -
ब्रेकफास्ट युनिक पोटॅटो नाष्टा /पोटॅटो स्टफ रोल (potato stuff roll recipe in marathi)
युनिक असा पोटॅटो स्टफ रोल. बटाट्याचा हा नाष्टाचा एक प्रकार आहे. चवीला एकदम भन्नाट लागतो. नक्की तुम्ही करून पहा.#pe Mrs. Snehal Rohidas Rawool -
पोटॅटो ब्रेड रोल (potato bread roll recipe in marathi)
#Pe#पोटॅटो अँड एग कॉन्टेस्ट#क्रिस्पी पोटॅटो ब्रेड रोल Rupali Atre - deshpande -
चीजी स्पिनॅच कॉर्न सँडविच(Cheesy Spinach Corn Sandwich Recipe In Marathi)
#SDR समर डिनर रेसिपी - उन्हाळ्यात गरमीमुळे जेवण जात नाही. अशावेळेस आपण स्नॅक्स जसे- उत्तप्पा, इडली, सॅंडविचेस बनवतो. मी सँडविच मधूनच पालक व कॉर्न टाकून वेगळ्या प्रकारे सँडविच बनवला . खूपच टेस्टी व यम्मी लागतो. चला तर पाहुयात कसे बनवायचे ते... Mangal Shah -
यम्मी यम्मी पीनट चाट (peanut chat recipe in marathi)
#GA4 #week12आपण अनेक प्रकारचे चाट टेस्ट करतो.चाट तर सर्वानाच खूप आवडते . तोंडाला मस्त टेस्ट येते.मी येथे यम्मी यम्मी पीनट चाट तयार केला. पीनट चाट मध्ये भरपूर प्रमाणात प्रोटिन्स व मिनरल्स मिळतात. चला तर कसा तयार केला ते पाहुयात ... Mangal Shah -
-
पोटॅटो क्रंची पाँप्स (potato crunchy pops recipe in marathi)
#peपोटॅटो क्रंची पाँप्सस्टार्टस साठी खूप उत्तम रेसिपी आहे मुलांनाही खूप आवडते😊😊 Mamta Bhandakkar -
पोटॅटो चिप्स पावभाजी चिजी बाईट्स
#न्युइयर लहान पासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारे डिश म्हणजे पावभाजी आज आपण थोडासा पावभाजीला वेगळा टच देणार आहोत आपण बनवणार आहोत पोटॅटो चिप्स पावभाजी चिजी बाईट्स Anita sanjay bhawari -
मटार बटाटा पराठा (पंजाबी पराठा रेसिपी) (Matar Batata Paratha Recipe In Marathi)
#PBR हिवाळ्यात भरपूर ताज्या भाज्या येतात. या दिवसात मटार अतिशय ताजा मिळतो. पंजाब मध्ये अनेक प्रकारचे पराठे तयार करतात. काही बटाट्याचे,मेथीचे, मुळ्याचे इत्यादी... मी येथे मटार बटाटा वापरून खमंग पराठे तयार केले. चला पाहूयात कसे तयार करायचे.. Mangal Shah -
मल्टिकलर फ्रुट सलाड (multicolor fruit salad recipe in marathi)
#frफ्रुटस तर सर्वाना खूपच आवडतात. फ्रुट्स मुळे भरपूर एनर्जी येते अनेक प्रकारचे विटामिन्स, मिनरल्स मिळतात तर आज मी यम्मी मल्टी कलर फ्रूट सलाड बनवले आहे ... Mangal Shah -
पायनापल अप्पल बार्बेक्यू (pineapple barbeque recipe in marathi)
#CookpadTurns4#Cookwithfruits फ्रुट पासून अनेक डिशेस तयार होतात.खीर,जॅम, केक वगैरे .….परंतु मला एक वेगळी कल्पना आली पायनापल-एप्पल बार्बेक्यू करून पाहूयात तर...अँड येस...... ती सक्सेसफुल झाली टेस्टला तर एकदम यम्मी ..चला तर कशी बनवायची ते पाहूयात ... Mangal Shah -
पोटॅटो मिनी लाडू (potato mini Laddu recipe in marathi)
#pe#पोटॅटो मिनी लाडू# यालाच पहाडी आलु पण म्हणतात /भाज्यांचा राजा सुध्दा म्हणतात , हे एक फळ भाजी आहे सहज उपलब्ध होते, स्वस्त आणि मस्त , कुठल्याही भाजीत मिक्स करा , त्याची चव अप्रतीमच, शिवाय भरपुर प्रमाणात मिनरल्स असल्यामुळे आरोग्यदायी आहे , तसेच सुंदरते साठी तर वरदानच आहे ,असा हा पोटॅटो , रस घेतल्यामुळे वजन कमी पण करतो /समोसा , फिंगर चिप्स… असे चटपटीत पदार्थ खाल्ले तर वजन पण वाढवितो, पण मी आज अगदी सोप्यात सोपी , पटकन होणारी रेसिपी केली आहे , दिसायला सुंदर , खायला एकदम टेस्टी ,चला तर मग बघु या याची रेसिपी… Anita Desai -
एग पोटॅटो गार्डन फ्लावर्स (egg potato garden flowers recipe in marathi)
#pe#एग पोटॅटो गार्डन फ्लावर्स Rohini Deshkar -
पोटॅटो पॅन केक (potato pan cake recipe in marathi)
#pe पोटॅटो हा किवर्ड घेऊन आज नाष्ट्याला पोटॅटो पॅन केक बनवले. हे छान कुरकुरीत होतात. मुलांना आवडतात. Shama Mangale -
-
न्यूट्रिशियस स्प्राऊट दलिया खिचडी (daliya khichdi recipe in marathi)
#kr अनेक प्रकारच्या खिचडी तयार करता येतात. परंतु मी येथे न्यूट्रिशियस, स्प्राऊट दलिया खिचडी तयार केली. अत्यंत स्वादिष्ट हेल्दी रेसिपी आहे यात भरपूर प्रमाणात फायबर्स, प्रोटिन्स मिळतात. कसे तयार करायचे ते पाहूयात ... Mangal Shah -
पोटॅटो एग कबाब (potato egg kabab recipe in marathi)
#peहेल्थी आणि टेस्टी पोटॅटो एग कबाब. झटपट तयार. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
क्रिस्पी एगज पोटॅटो नगेट्स (crispy egg potato nuggets recipe in marathi)
#pe अंड आणि बटाट्याच फ्युजन अशी रेसिपी म्हणजेच क्रिस्पी पोटॅटो नगेट्स अंडे बाबत तर सर्वांनाच माहिती आहे यामध्ये प्रथिने भरपूर प्रमाणात असतात अंड्या मधून सहा ग्रॅम प्रोटिन्स मिळतात पिवळे बल्प मध्ये झिंक लोह आणि विटामिन बी असते बटाट्यामध्ये काय कार्बोहायड्रेट्स असते बटाट्यामध्ये कुको माईन्स असते ज्यामुळे आपला रक्तदाब कमी होऊ शकतो. म्हणून शक्यतो अंड्याला नाश्त्यामध्ये खाल्ले जाते. चला तर बघूया पण बटाटा आणि अंड्याचा फ्युजन रेसिपी क्रिस्पी अंडा बटाटा नगेट्स. Priyanka yesekar -
स्टार ड्रायफ्रूट पोहा कटलेट (poha cutlets recipe in marathi)
#cpm4 आपण अनेक प्रकारचे पॅटीस पाहतो. रगडा पॅटीस, साधे पॅटीस तयार करतो, त्याच प्रमाणे मी येथे नाविन्यपूर्ण ड्रायफूटस टाकून स्टार ड्रायफ्रूट पोहा कटलेट तयार केले आहेत . खूपच यम्मी लागतात व झटपट तयार होतात. चविष्ट लागतात. पाहूया कसे बनवायचे ते.... Mangal Shah -
-
काजून स्पाइसड पोटॅटोज (Cajun Spiced Potatoes recipe in marathi)
#pe बटाट्याचे आपण भरपूर डिशेस बनवतो. त्यात काही उपवासाच्या पण असतात . परंतु मी येथे एक आगळी वेगळी रेसिपी काजून स्पाइस पोटॅटोज तयार केली आहे. ही डिश काजून जमातीची लोक तयार करतात असे कळले. हे लोक अमेरिका व कॅनडा या शहरांमध्ये राहतात. ही डिश अत्यंत चविष्ट व यम्मी लागते. चला तर पाहुयात कशी बनवायची ते... Mangal Shah -
इंडियन सँडविच (sandwich recipe in marathi)
#bfr नेहमी आपण ब्रेकफास्टसाठी पोहे, उपमा सारख्या डिश तयार करतो. परंतु मी येथे इंडियन सॅंडविच तयार केला आहे. यात भरपूर प्रमाणात विटामिन्स आयर्न मिळतात व पोटभरीस हेल्दी असा ब्रेक फास्ट आहे . खूपच टेस्टी.... लागतो .चला तर पाहुयात काय सामग्री लागते... Mangal Shah -
क्रिस्पी पोटॅटो बाईट्स (potato bites recipe in marathi)
#GA4 #Week1#Potato पासून तयार होणारे क्रिस्पी असे बाईट्स संध्याकाळच्या नाश्त्यासाठी उत्तम पर्याय आहे शिवाय मुलांचा तर आवडीचा पदार्थ.. या बाईट्स मध्ये किसलेले चीझ टाकावे खूपच मस्त लागतात.. आज नेमका चीझ संपलं म्हणून टाकले नाही.. Ashwinii Raut -
पोटॅटो भजी
#goldenapron3 week 7 पोटॅटोपोटॅटो पासून अनेक प्रकारचे पदार्थ बनवले जातात. एकसे बढकर एक अशा चटकमटक पदार्थांची रांगच लागेल. त्यातील सर्वांचा अतीशय आवडीचा पदार्थ म्हणजे पोटॅटो भजी म्हणजेच बटाटा भजी. खमंग खुसखुशीत अशी बटाटा भाज्यांच्या वासानेच रसना जागृत होते. तर अशाच एका प्रकारच्या भजीची रेसिपी बघणार आहोत Ujwala Rangnekar -
पोटॅटो मसाला सँडविच (potato masala sandwich recipe in marathi)
#pe#पोटॅटो मसाला सॅंडविचसकाळी नाश्त्याला अतिशय उत्तम पदार्थ....झटपट तयार खायला मजेदार...पाहुयात रेसिपी... Shweta Khode Thengadi -
पोटॅटो पुरी (potato puri recipe in marathi)
#GA4नमस्कार मैत्रिणींनो आज मी गोल्डन ऍप्रन ची पहिली रेसिपी शेअर करत आहे. यामध्ये मी पोटॅटो हा वर्ल्ड घेऊन पोटॅटो पुरी ही रेसिपी शेअर करतेय. या पुरी मध्ये मी बटाटा बरोबर थोडा रवा मिक्स केलेला आहे त्यामुळे या पुऱ्या खूपच क्रिस्पी आणि टेस्टी लागतात. या पुऱ्या मी ब्रेकफास्टसाठी नेहमीच बनवत असते.तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा व मला सांगाDipali Kathare
-
चिझी पोटॅटो व्हेजेस (cheesy potato wedges recipe in marathi)
#pe बटाट्याची भाजी म्हणजे मुलांचा विक पॉइंट सर्वनाच बटाटा आवडतो.पण माझ्या मुलीला मात्र मुळीच बटाट्याची भाजी आवडत नाही.मग काही डोकं लढवून बटाट्याचे पदार्थ तिच्या साठी बनवते. आजची रेसिपी तिच्या साठी खास बनवली आहे. Deepali dake Kulkarni -
पेरी पेरी पनीर पोटॅटो peri peri paneer potato recipe in marathi)
#GA4#week 16पेरी पेरी हा किवर्ड वापरून पेरी पेरी पनीर पोटॅटो बनवला आहे. मी पहिल्यांदाच ही डिश बनवली आहे. सर्वांना आवडली. तुम्ही करून पहा तुम्हाला पण आवडेल.आफ्रिकेमध्ये पेरी पेरी म्हणजे मिरची. ह्यात मिरचीचा सक्स बनवतात मग त्यात तुम्ही पनीर, फिश, चिकन कशातही डीप करून ग्रील करू शकता. हे टेस्टीआणि डिलिशियस आहे. Shama Mangale -
पोटॅटो वेजेस (potato wedges recipe in marathi)
#pe #पोटॅटो वेजेस.. जगभरात मोठ्या प्रमाणावर लागवड केलं जाणारं बटाटा हे पीक..आणि तेवढीच मोठ्या प्रमाणावर आवडीने खाल्ली जाणारी ही भाजी.. . ती मूळची दक्षिण अमेरिकेतील पेरू आणि बोलिव्हिया देशांच्या सीमेवर असलेल्या अँडीज पर्वतातील आहे. सोळाव्या शतकात स्पॅनिश दर्यावर्दींनी ती युरोपात आणली. पोर्तुगिजांनी भारतात पश्चिम किनाऱ्याजवळच्या प्रदेशात बटाट्याची लागवड केली. बटाटा जरी मुळचा भारत देशातील नसला तरी भारत देशात सर्वाधिक जास्त खाल्ला जातो। जिथे कमी तिथे आम्ही या न्यायानुसार आपण रोज स्वयंपाकात बटाट्याचा उपयोग करत असतो. कधी एखादी भाजी कमी असेल तर पुरवठा होण्यासाठी तिच्यात बटाटा घातला जातो तर कधी भाजी आमटीत मीठ जास्त झाले असेल तर ते शोषून घेण्यासाठी बटाटा घातला जातो आणि मग बटाटा खारटपणा शोषून घेऊन त्या भाजीची किंवा आमटीची चव वाढवतो .. बटाटा भाजी न आवडणारी व्यक्ती निराळीच म्हणावी लागेल ..बटाट्यापासून तयार होणारे अक्षरशः शेकडो पदार्थ आहेत. त्यामुळे बटाटा भाजी ला सर्वांच्याच घरात कायम सदस्यत्व बहाल केले गेले आहे आणि हा सर्वांच्या अडीअडचणीला धावून येणारा अगदी जवळचा सदस्य आहे .चला तर मग आज आपल्यासाठी हा जवळचा सदस्य आपल्यासाठी आबालवृद्धांना आवडणारी एक चटपटीत रेसिपी घेऊन आलेला आहे ...पोटॅटो वेजेस.. Bhagyashree Lele
More Recipes
टिप्पण्या (5)