व्हेजी इझी सँडविच
पटकन होणार , तव्यावर करण्यासारखं एकदम सोप्पं
कुकिंग सूचना
- 1
कांदा, टॉमॅटो, काकडी, मिरची आणि कोथिंबीर बारीक चिरून घ्यावे. गाजर किसून घेणे
- 2
घट्ट दुधाची साय छान फेटून घेणे नंतर त्यात सर्व बारीक चरून घेतलेली वस्तू मिक्स करणे आणि ब्रेड स्लाइस वर बटर दोन्ही बाजूला लावणे
- 3
गॅस वर तवा ठेवल्यावर ३ ब्रेड स्लाईज ठेवल्यावर नंतर वरील मिश्रणात मीठ घालणे नाहीतर त्याला पाणी सुटून ब्रेड मऊ होऊ शकतो. मग राहिलेले ३ ब्रेड स्लाईज झाकून दोनी भाजून छान भाजून घेणे
- 4
असे हे गरम गरम व्हेजी इझी सँडविच टॉमॅटो सॉस बरोबर खायला तयार
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पनीर चीज व्हेजी सँडविच (PANEER VEG CHILLI SANDWICH RECIPE IN MARATHI)
सँडविच तर आम्हाला सगळ्यांना खूपच आवडते.त्यात थोडेफार बदल करायचा मी नेहमी प्रयत्न करते.ह्या सँडविच मध्ये तीन रंगाच्या खूप सुंदर लेयर दिसतात.बटर,पनीर,चीज,टोमॅटो सॉस हे मुलांच्या आवडीचे घटक वापरलेत.तसेच कांदा,बटाटा,काकडी,गाजर,शिमला मिरची,टोमॅटो यासोबत चटणीत पालकाची पाने वापरली आहेत. व्हाइट ब्रेड ऐवजी ब्राऊन ब्रेड वापरला तर पौष्टिकता अजून वाढेल. Preeti V. Salvi -
कुकुंबर सँडविच
#goldenapron3 week 9 cucumberताजी ताजी हिरवीगार काकडी खायला सर्वांनाच खूप आवडते.काकडी खाल्ल्यामुळे जीवाला थंडावा मिळतो.आपली त्वचा तजेलदार दिसते.आपल्या रोजच्या आहारात काकडीचा आवर्जून समावेश करावा. Ujwala Rangnekar -
-
चॉकलेट कोल्ड केक (chocolate cold cake recipe in marathi)
#cpm6चॉकलेट कोल्ड केकबिस्किटांपासून झटपट बनणारा आणि तेवढाच टेस्टी... लहान मुलं ही स्वतःहून बनवू शकतील असा हा चॉकलेट कोल्ड केक.....😋 Vandana Shelar -
ग्रिल सँडविच विथ पुदिना चटणी व क्रीम चीझ
गोल्डन अप्रिन ७ विक चालू झाला व पुदिना आल्यावर सँडविच लहान मुलांचं आवडीच तयार केलं झटके पट#goldenapron3#week7#पुदिना GayatRee Sathe Wadibhasme -
चीजी सँडविच (cheese sandwich recipe in marathi)
#mfrहा पटकन होणारा लहान मुलांना आवडणार सँडविच. Anjita Mahajan -
-
चिजी क्रंनचि ग्रिल्ड मूग स्प्राऊट्स सॅन्डविच
सँडविच हा सगळ्यांना आवडणारा पदार्थ आहे पण मूल भाज्या व स्पेशली कडधान्य खायला तोंड वाकड करतात म्हणून मोड आलेल्या मुगाच सँडविच केलं भरपूर भाज्या खालून व ते फस्त झाल एकदम पटकन.#कडधान्य#goldenapron3#week12#sandwich#tomato GayatRee Sathe Wadibhasme -
-
व्हेजी व्हीट सर्कल (vegie wheat circle recipe in marathi)
#bfr सकाळचा ब्रेकफास्ट म्हणजे दिवसाची सुरुवात. आणि हीच सुरुवात जर पौष्टिक आणि मजेदार डिश ने झाली तर घरातले वातावरण एकदम झक्कास बनते. आज मी इथे कणकेचे गोळे करून त्यामध्ये भाज्या स्टफ्फ करून, ते वाफवून कमी तेलात परतून घेतले.. आणि तयार झाले व्हेजि व्हीट सर्कल.... Nilesh Hire -
-
दही सँडविच
#goldenapron3#week7#दहीझटपट होणारे असे हे दही सँडविच मुलांना तसेच मोठ्यांनाही खूप आवडेल. यात दह्याचा चक्का वापरायचा आहे. आपल्याला आवडतील त्या भाज्या घालु शकता. चवीला खूप छान लागत. Deepa Gad -
-
वेज मेयोनेज सँडविच (veg mayonnaise sandwich recipe in marathi)
#GA4 #week3#sandwichसँडविच हा की वर्ड घेऊन केलेले हे वेज मेयोनेज सँडविच... Aparna Nilesh -
गाजरचा हलवा रेसिपी (jaggery gajarcha halwa recipe in marathi)
#GA4 #week15# jagarry गुळआचा गाजराचा हलवा रेसपी Prabha Shambharkar -
राईस खीर/अक्की पायसा (rice kheer recipe in marathi)
#pcrझटपट व चविष्ट हळदीच पान घालून तांदलाची खीर ,पौष्टिक तितकीच चवीची पटकन होणार मिष्टान्न. Charusheela Prabhu -
व्हेज सँडविच
#ATW1#TheChefStoryव्हेज सँडविचसँडविच हा असा प्रकारे आहे की हा कुठेही तुम्ही घेतात तरी मिळतो. एक पोटभरीचा वन मिल म्हणून खूप फेमस ट्रीट फूड आहे. आज मी सँडविच बनवला आहे पण मुलांना हेल्दी म्हणून मी व्हिट ब्रेडचा सँडविच बनवलेला आहे. Deepali dake Kulkarni -
काकडीची पानगी
#कोरोना_लॉक_डाऊनकोरोना मुळे ऑफिस, शाळा, बाजार, दुकाने बंद...आणि आम्ही गेल्याच आठवड्यात आमचं फार्म हाउस गाठलं. गाव तसं जवळच स्टेशन पासून १५ किमी अंतरावर... पण complete isolated.मस्त सगळे रिलॅक्स करताना जीभ मात्र जरा जास्त वळवळते चवीसाठी.😄😄 मग लिमिटेड रिसोर्सेस मध्ये काय करायचं म्हणून वाडीत डोकावले. हिरव्यागार केळीच्या बनातून पाने काढून आणली आणि बनवली काकडीची पानगी... गरमागरम पानगी लगेच गट्टम झाली आणि तात्पुरती भूकही...😋😋 Minal Kudu -
क्रीम,कंडेन्स मिल्क,गॅस शिवाय मँगो आईस्क्रीम (mango icecream recipe in marathi)
#amr फळांचा राजा आंबा हा सध्या सगळीकडे मुबलक प्रमाणात मिळतो आहे,त्यामुळे या सिझन मध्ये आंब्याचे सर्व पदार्थ बनवणे तर होणारच,म्हणून तर माज्या घरी पण आंबे आणि आंब्याचे पदार्थ याची मज्जा चालू आहे. मग आज मी मँगो आईस्क्रीम ची रेसिपी शेयर करणार आहे जे की तुम्ही घरी उपलब्ध साहित्यातून एकदम सोप्या पद्धतीने झटपट बनवु शकता ते देखील क्रीम, कंडेन्स मिल्क,कोणतीही रेडिमेड पावडर न वापरता ,गॅस किंवा बिटर देखील न वापरता मग बघू कसे करायचे मँगो आईस्क्रीम... Pooja Katake Vyas -
-
टोस्ट ब्रेड सँडविच
#goldenapron3#week16#ब्रेडसकाळचा किंवा संध्याकाळचा नाश्ता म्हणून हे ब्रेड सँडविच बनवून बघा. नक्की आवडेल सर्वांना.... Deepa Gad -
-
दुधी शीरा (doodhi sheera recipes in marathi)
#रेसिपीबुक #Week1 ... खास रेसिपीबुकसाठी पहिली रेसिपी. गोड काहीतरी आणि पौष्टीक आणि स्वादिष्ट अशी दुधी भोपाळ शीरा. Jyoti Kinkar -
-
-
एग ऑमलेट सँडविच
#goldenapron3 #12thweek egg, sandwich ह्या की वर्ड साठी एग ऑमलेट सँडविच बनवले आहे. Preeti V. Salvi -
स्वीट सॉल्टी सँडविच (sweet salty sandwich recipe in marathi)
#झटपट माझ्या घरी माझ्या मुलाचे मित्रमंडळी आले की त्यांच्यासाठी काहीतरी झटपट होणार टेस्टी बनवायचं असत तेव्हा माझ्या डोक्यात ही सँडविच ची रेसिपी येते. झटपट होणारी आणि सुपर टेस्टी. Sushma Shendarkar -
-
टोमॅटो ऑमलेट सँडविच
#goldenapron3 #12thweek tomato, sandwich ह्या की वर्ड साठी टोमॅटो ऑमलेट सँडविच बनवले आहे. Preeti V. Salvi -
चिज़ी व्हेजी औबेर्गींन(cheesy veg aubergin recipe in marathi)
#स्टफ्ड.. आपल्या मराठीत सांगायचे झाले तर भरताच्या वांग्याचे भाजी आणी चीज़ घालुन केलेला पदार्थ..भरतीय, मेक्सिकन, इटालियन पदार्थ जवळपास सारखे असतात.. मला व माझ्या मुलीला इटालियन पदार्थ खूप आवडतात.. त्यातलाच हा एक तुमच्या साठी घेउन आली.. Devyani Pande
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12056818
टिप्पण्या