राईस खीर/अक्की पायसा (rice kheer recipe in marathi)

Charusheela Prabhu @charu81020
#pcr
झटपट व चविष्ट हळदीच पान घालून तांदलाची खीर ,पौष्टिक तितकीच चवीची पटकन होणार मिष्टान्न.
राईस खीर/अक्की पायसा (rice kheer recipe in marathi)
#pcr
झटपट व चविष्ट हळदीच पान घालून तांदलाची खीर ,पौष्टिक तितकीच चवीची पटकन होणार मिष्टान्न.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम तांदूळ धून तुपात परतून त्यात गरम दूध घालून भाजीच्या कुकर मध्ये उकळतं ठेवावा त्यावर हलदीच पान गुंडाळुन लवंग लावून सील करून उकळ्त्या दुधात घालून झाकण लावून
- 2
2शिट्या करून कुकर थंड झाला की झाकण काढून साखर ड्रायफ्रूईट्स व वेलची जायफळ पुड व अर्धेड्राय फ्रुईट्स घालून साय व दुध घसळून घालून त्यात केशर घालून एकजीव करावे व उकळत ठेवावे
- 3
छान एकजीव झाले की गॅस बंद करून उरलेले ड्रायफ्रूईट्स घाळून सर्वे करावे
चविष्ट पौष्टिक पायसम तयार,हळदीची अनोखी टेस्ट येते,
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
तांदळाची खीर(हळदीच पान घालून शिजवलेली) (tandlachi kheer recipe in marathi)
#cpm3हळदीचे पान घालून दुधात शिजकेली ही खीर स्वाद व सुगंधाने खूप अप्रतिम होते.गणपती बाप्पाला नैवेद्य दर गणपतीत असतोच म्हणून मी कुंडीत हळद लावलीय त्यामुळे जेव्हा मन होईल तेव्हा ती पान वापरून वेगवेगळे पदार्थ करू शकते Charusheela Prabhu -
तांदळाची खीर (Tandalachi Kheer Recipe In Marathi)
#GSRहळदीचे पान घालून दुधामध्ये तांदूळ शिजवून केलेली ही खीर खूप चविष्ट व स्वादिष्ट होते Charusheela Prabhu -
साबुदाण्याची खीर (Sabudana kheer recipe in marathi)
#EB15 #W15पटकन होणारी चविष्ट व पौष्टिक अशी ही खीर आहे Charusheela Prabhu -
राजगिऱ्याची खीर (Rajgira Kheer Recipe In Marathi)
#GR2राजगिरा भाजून दळून दुधामध्ये गूळ घालून केलेली ही खीर अतिशय पौष्टिक व चविष्ट आहे Charusheela Prabhu -
गव्हाची खीर (gavyachi kheer recipe in marathi)
#cpm4पारंपरिक व पौष्टिक अशी ही खीर खूप चविष्ट होते अगदी गव्हाचा कोंडा काढण्यापासून ते गूळ घालून एकजीव करेपर्यंत खूप वेळ लागतो पण चव भन्नाट आहे व गव्हाची व गुळाची दोन्ही कॉम्बिनेशन त्यात मध्ये लागणारे खोबऱ्याचे तुकडे खूप छान खीर होते ही दुसऱ्या दिवशी अजून चविष्ट लागते Charusheela Prabhu -
लाल भोपळ्याची खीर (Lal Bhoplyachi Kheer Recipe In Marathi)
पटकन होणारी चवीला सुंदर अशी ही लाल भोपळ्याची खीर गूळ किंवा साखर टाकून केली जाते Charusheela Prabhu -
काजू -मखाना खीर (Kaju Makhana Kheer Recipe In Marathi)
काजू व मखाना घालून एक केलेली ही खीर खूप टेस्टी व पौष्टिक आहे Charusheela Prabhu -
राईस खीर प्रिमीक्स (Rice Kheer Premix Recipe In Marathi)
#प्रिमीक्सआजकालच्या धावपळीच्या जीवनात असे प्रिमीक्स बनवून ठेवले की फारच उपयोगी पडते.कारण महिलांना नोकरी आणि घर सांभाळून सणवार आला गेला ह्यात अगदी तारेवरची कसरत करावी लागते. ह्यावेळी पटकन दुधाला उकळी आल्यावर थोड्या कोमट दुधात गरजेनुसार हे प्रिमीक्स मीक्स करून दुधात घालून पटकन खीर बनवायची. Sumedha Joshi -
आंबेमोहोर तांदळाची पौष्टिक खीर (tandalachi kheer recipe in marathi)
आंबेमोहोर तांदळाची ही खीर महालक्ष्मीचा नैवेद्य म्हणून पण बनवली जाते.ही चविष्ट आणि पौष्टिक सुद्धा आहे. आशा मानोजी -
शाही तांदूळ खीर (गुलकंद) (shahi tandul kheer recipe in marathi)
#cpm3 तांदूळ खीर (मॅगझिन रेसिपी)-ही खीर करायला खूप सोपी, पौष्टिक,रूचकर ,आरोग्यदायीआहे.गुळाचा वापर केलेला आहे,कारण गुळात लोह असते, शरिरालाअतिशय उपयुक्तॴहे. Shital Patil -
आळीव मखाने खीर (aliv makhana kheer recipe in marathi)
#झटपटअगदी सुलभ, तेवढीच पौष्टिक, केवळ दहा मिनिटात होणारी, अवचित आलेल्या पाहुण्याला खमंग नाश्त्या सोबत गोडाचा पदार्थ म्हणुन ही आगळीवेगळी खीर दिल्यास पाहुणा नक्कीच खुश होणार. Bhaik Anjali -
दुधीची खीर (dudhichi kheer recipe in marathi)
#gurएकदम टेस्टी व पौष्टिक अशी ही खीरीचा आज नैवेद्य दाखवला Charusheela Prabhu -
दुधीची नारळाच्या दुधातील खीर (dudhichi naralachi kheer recipe in martahi)
#nrr#9#मिल्कपौष्टीक व टेस्टी खीर होते Charusheela Prabhu -
साबुदाण्याची खीर (Sabudana Kheer Recipe In Marathi)
#UVRवेगळ्या पद्धतीने अतिशय टेस्टी व पौष्टिक अशी ही साबुदाण्याची खीर खूप छान होते Charusheela Prabhu -
दुधीची झटपट खीर (Dudhichi Kheer Recipe In Marathi)
वेगळ्या प्रकारे पटकन होणारी खीर मी ट्राय केली अतिशय सुंदर झाली आहे Charusheela Prabhu -
गव्हल्याची खीर (बोटवे) (gavhlyachi kheer recipe in marathi)
#gprशेवायांसारखाच हा प्रकार पूर्वीपासून चालत आलेला गव्हाच्या रव्यापासून छोटे गव्हले करून वाळवून त्याची खीर ही नैवेद्य म्हणून केली जाते.होते ही छान व चव ही भन्नाट असते. Charusheela Prabhu -
तांदळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi)
तांदळाच्या खिरीची लज्जत काही वेगळीच असते. सगळं प्रमाण नीट जुळून आलं, तर तांदळाची खीर एकदम चविष्ट होते.ही सोपी खीर सर्वात लोकप्रिय भारतीय मिष्टान्न आहे.खीर ही जगातील सर्वात मोठी तांदळाची खीर आहे, भारत, मध्य पूर्व आणि पश्चिम अशी तीन स्वयंपाकाची परंपरा एकत्र करणारी आंतरराष्ट्रीय मिष्टान्न आहे Amrapali Yerekar -
वरी तांदुळाची आमरस घालून खीर (Vari Tandulachi Aamras Kheer Recipe In Marathi)
#UVRवरी तांदुळाची खीर आपण उपवासाला नेहमीच करतो, पण ही आमरास घालून केलेली खीर खूप चविष्ट होते. आणि अगदी झटपट होते Mrs.Nilima Vijay Khadatkar -
मखाण्याची खीर (makhanyachi kheer recipe in marathi)
श्रावण महिन्यात गोडाच्या पदार्थांमध्ये 'खीरेला अढळ स्थान आहे. आपण शेवयांची किंवा भाताची खीर करतोच. ही मखाण्याची खीरसुद्धा चविष्ट तर आहेच, जोडीला मखाणे आरोग्याकरिता (कॅल्शियम ) उत्तम आहेत, काॅर्नफ्लेक्ससाठी चांगला पर्यायही. तर अतिशय झटपट आणि मोजक्या साहित्यात होणारा हा पदार्थ नक्कीच करून पहा. Bhawana Joshi -
शेवयाची खीर (shewayachi kheer recipe in marathi)
# रेसिपीबूक #week7-शेवयाची खीर चविष्ट असते ,झटपट बनते . Anitangiri -
लाल भोपळ्याची खीर (Lal Bhoplyachi Kheer Recipe In Marathi)
#ASR... आज दीप अमावस्या निमित्त मी केली आहे लाल भोपळ्याची खीर. चवीला अतिशय उत्तम, आणि पचायला हलकी असलेली अशी ही खीर, करायलाही सोपी, झटपट होणारी... ही खीर गरमही छान लागते. किंवा थंड करून dessert म्हणूनही सर्व्ह करू शकतो. Varsha Ingole Bele -
कांग किंवा फॉक्सटेल मिलेट खीर (Foxtail millet kheer recipe in marathi)
नारळाच्या दुधात गूळ घालून केलेली ही खीर अतिशय टेस्टी व पौष्टिक आहे Charusheela Prabhu -
-
शेवयाची खीर(Shevayanchi kheer recipe in marathi)
दुधामध्ये शिजून शेवयाची खीर करून त्यात ड्रायफ्रुट्स टाकले की छान स्वीट डिश तयार होते Charusheela Prabhu -
लाल भोपळ्याची खीर (laal bhoplyachi kheer recipe in marathi)
#pcr आज मी लाल भोपळ्याची खीर कुकरमध्ये केली खूप छान झाली. Rajashri Deodhar -
तांदळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi)
तांदळाची खीर ही झटपट होणारी पौष्टीक अशी सर्वांना आवडणारी खीर आहे. जेवणात खाता ना याची मजा काही औरच असते.#cpm3#CPM3 Anjita Mahajan -
तांदळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi)
#cpm3#week3 अतिशय झटपट व तेवढीच टेस्टी तादुंळाची खीर , चला तर बघु याची रेसिपी Anita Desai -
-
खीर तांदुळाची (kheer tandulachi recipe in marathi)
#nrr # आज मी, माझ्या नेहमीच्या पद्धतीने न करता वेगळ्या प्रकारे केलीय खीर.. छान स्वादिष्ट झालीय... Varsha Ingole Bele -
खानदेशी भाताची खीर (bhatachi kheer recipe in marathi)
#cooksnap#photography#रेसिपीबुक#week2#रेसिपी2#गावाकडची आठवण...खानदेशात बरेचदा ही खीर पुरण पोळीचा नैवेद्य सोबत बनवली जाते .आधी नेहमी पेक्षा जास्त मऊ व पाणी घालून भात शिजवून घ्यावा मग त्याची झटपट व चवदार खीर तयार होते. Bharti R Sonawane
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14997303
टिप्पण्या (2)