रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. १ कप ताक
  2. १/४ कप बेसन
  3. हिरवी मिरची
  4. ४-५ लसूण
  5. बारीक कापलेला कांदा
  6. १ चमच लाल तिखट
  7. १/२ चमच धने पावडर
  8. १ कप पाणी
  9. चवीनुसार मिठ

कुकिंग सूचना

  1. 1

    ताकात बेसन छान मिक्स करून घ्या.

  2. 2

    एक कडाई घ्या त्यात ३ मोठे चमचे तेल घ्या.तेल गरम झाल्यावर त्यात जिरं,मोहरी,लसूण आणि मिरचीचा ठेचा घाला.ते चांगलं झाल्यावर कांदा घाला, तो शिजल्यावर त्यात कोरडे मसाले घालून ताकाच मिश्रण घाला.सतत हलवत रहा.

  3. 3

    १० मिनिट शिजवावे नंतर त्यात कोथंबीर घालून छान मिक्स करावे.५ मिनिटांनी गास बंद करावा. पिठलं तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Dipali patil
Dipali patil @dipprakash_115
रोजी
Pune

टिप्पण्या

Similar Recipes