इडली चटणी

Deepa Gad
Deepa Gad @cook_20313774
मुंबई

#लॉकडाउनरेसिपीस
#डे१८
लॉकडाउन मुळे सांबार साठी लागणारे साहित्य नव्हते म्हणून फक्त चटणी केली

इडली चटणी

#लॉकडाउनरेसिपीस
#डे१८
लॉकडाउन मुळे सांबार साठी लागणारे साहित्य नव्हते म्हणून फक्त चटणी केली

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. २ कप जाडे तांदूळ
  2. २ कप उकडा तांदूळ
  3. १ कप उडीद डाळ
  4. चवीनुसार मीठ
  5. चटणीसाठी
  6. २ वाट्या ओले खोबरे
  7. ५-६ हिरव्या मिरच्या
  8. ९-१० लसूण पाकळ्या
  9. १" आलं
  10. मीठ
  11. फोडणीसाठी
  12. तेल
  13. मोहरी
  14. कढीपत्ता

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम तांदूळ, उडीद डाळ ८ तास पाण्यात भिजवून मिक्सरवर बारीक वाटून घ्या, मीठ घाला व आंबवण्यासाठी ८-१० तास ठेवा.

  2. 2

    इडलीपात्रात तेल लावून बॅटर घालून १० मिनिटे इडली वाफवून घ्या. बाहेर काढून थंड झाली की काढा.

  3. 3

    चटणीसाठी सर्व साहित्य मिक्सरमध्ये घालून वाटा. वरून फोडणी टाका, हिरव्या चटणी बरोबर सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Deepa Gad
Deepa Gad @cook_20313774
रोजी
मुंबई

टिप्पण्या

Similar Recipes