सुकी भेळ

Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564

घरी कुरमुर्याचा चिवडा केला तर कुरमुरे शिल्लक होते.lockdown मध्ये कामाला आले,थोडे फरसाण,थोडा चिवडा उरलेले होते,सगळे मिक्स करून मस्त भेळ केली.

सुकी भेळ

घरी कुरमुर्याचा चिवडा केला तर कुरमुरे शिल्लक होते.lockdown मध्ये कामाला आले,थोडे फरसाण,थोडा चिवडा उरलेले होते,सगळे मिक्स करून मस्त भेळ केली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 4 कपकुरमुरे
  2. 1 कपफरसाण,चिवडा
  3. 1कांदा
  4. 1टोमॅटो
  5. 2मिरच्या
  6. 2उकडलेले बटाटे
  7. 1/4 कपकोथिंबीर
  8. 1/2 टीस्पूनतिखट
  9. 1/2 टीस्पूनचाट मसाला
  10. 1/2 टीस्पूनसैंधव
  11. 3-4पुऱ्या

कुकिंग सूचना

  1. 1

    साहित्य घेतले.कांदा,टोमॅटो,कोथिंबीर,मिरची,बटाटे बारीक चिरून घेतले.

  2. 2

    एका पातेल्यात कुरमुरे,फरसाण,चिवडा,तिखट,मीठ,चाट मसाला आणि चिरलेले सगळे साहित्य घालून नीट मिक्स केले.

  3. 3

    तयार भेळ बाउलमध्ये काढून घेतली.प्लेट मध्ये घेऊन सर्व्ह केली.१० मिनिटात फस्त......

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes