गवार ची भाजी

Swara Chavan
Swara Chavan @cook_19665645

गवार ची भाजी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 250 ग्रामगवार
  2. 1बटाटा
  3. 1कांदा
  4. 1टोमॅटो
  5. 5/7पाकळ्या लसूण
  6. 1 टेबलस्पूनतिखट
  7. 1 टीस्पूनगरम मसाला

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्व्ह सामान एकतर करा

  2. 2

    कढई मध्ये तेल घाला, त्यात राई घालून तडतडू द्या, मग जिरे आणि लसूण पेस्ट घाला आणि कांदा घालून चांगले भाजून घ्या

  3. 3

    नंतर त्यात लाल तिखट घाला आणि ते भाजले कि त्यात टोमॅटो घालून चांगले तेल सुटेपर्यंत भाजू दे

  4. 4

    आता त्यात बटाटा आणि गावर घाला व ती शिजू द्या चवीप्रमाणे मीठ घाला आणि चपाती सोबत सर्व्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Swara Chavan
Swara Chavan @cook_19665645
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes