मुळ्याची भाजी

Pallavi paygude
Pallavi paygude @cook_20312491

मुळ्याची भाजी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

3 सर्व्हिंग्ज
  1. 1मुळ्याची जुडी(2 मुुळे आणि पाला)
  2. 4हिरव्या मिरच्या
  3. 7 ते 8 पाकळ्या लसूण
  4. 1 टी स्पूनतेल
  5. 1चिमूट हिंग
  6. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

  1. 1

    मुळ्याचा पाला थोडा वेळ मिठाच्या पाण्यात ठेवावा. आणि नंतर निथळून घेऊन बारीक चिरून घ्यावा.

  2. 2

    मुळ्याची साल कडून मुळा धुऊन घ्यावा, व त्याचे बारीक तुकडे करून घ्यावेत.

  3. 3

    एका कढई मधे तेल टाकून मोहरी, हिंग, हळद आणि हिरव्या मिरच्या टाकून फोडणी करून घेणे, आणि त्या मधे बारीक चिरलेला मुळा,मुळ्याचा पाला मीठ टाकून परतवून घेणे, आणि कढई वर झाकण ठेवून मंद गॅस वर शिजू देणे, भाजी शिजत आली की झाकण काढून त्यातले पाणी आटेपर्यंत मंद गॅसवर ठेवणे, पाणी आटलं की गॅस बंद करून,भाकरी बरोबर भाजी सर्व्ह करणे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Pallavi paygude
Pallavi paygude @cook_20312491
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes