रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1 वाटीकणिक
  2. 1 टेबल स्पुनबारीक रवा
  3. 3/4 वाटीगुळ(पाऊन वाटी) किसलेल / बारीक करुन
  4. 1/2 टि स्पुनओवा
  5. 1/2 टि स्पुनबड़ी शोप
  6. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम गुळात पाणी घालुन विरघळुन घ्या, त्यात कंणिक व रवा मिसळुन २०,मि झाकुन ठेवा

  2. 2

    त्यातओवा हाताने थोड़ा चोळुन घाला, बड़ी शेप घाला, थोड साधारण पिठ घट्ट पण नको, सैल पण नको अशा त-हेने भिजवायच आहे. तेल मध्यम आचेवर गरम करा व भज्याप्रमाणे गुलगुले तयार करा, गरम २ खायला द्या, खिर सोबत असेल तर अती उत्तम

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Anita Desai
Anita Desai @cook_20530215
रोजी
Nashik
मुझे नई नई रेसिपी ट्राय करना अच्छा लगता है ,
पुढे वाचा

टिप्पण्या

Anita Desai
Anita Desai @cook_20530215
हा पदार्थ साधारण ग्रामिण भागात केला जातो

Similar Recipes