रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

४० मि.
४ सर्विंग
  1. १५० ग्रॅम मैदा
  2. १ टेबलस्पून बेसन
  3. 1 टिस्पुनओवा
  4. 1 टिस्पुनमिठ
  5. 2 टेबलस्पूनतेलाच मोहन
  6. सारणसाठी लागणार साहित्य
  7. १०० ग्रॅम खोबर
  8. 1 टेबलस्पुनजिर
  9. 1 टेबलस्पुनधणे
  10. 1 टेबलस्पुनतिळ
  11. 1 टेबलस्पुनशोप
  12. 1 टिस्पुनखसखस
  13. 1/2 टिस्पुनगरम मसाला
  14. 1/2 टिस्पुनहळद
  15. 1 टेबलस्पुनखोबर किसलेल
  16. 1 टेबलस्पुनकोथिंबीर
  17. 1 टेबलस्पुनतिखट
  18. 1/2 टेबलस्पुनसाखर

कुकिंग सूचना

४० मि.
  1. 1

    सर्व प्रथम धणे, जिर, शोप, खसखस वेगवेगळ भाजुन घ्या, खोबर पण भाजुन घ्या

  2. 2

    आता वरिल साहित्याची भरळ करा

  3. 3

    किसलेल खोबर (भाजलेल), त्यात हळद, मिठ, तिखट, गरम मसाला, साखर, कोथिंबीर, व वरिल भरळ घालुन परत थोड मिक्सरवर फिरवुन घ्या, हे झाल आतील सारण

  4. 4

    एका बाऊल मधे मैदा,बेसन, मिठ ओवा (थोड हाताने चोळुन) गरम तेलाच मोहन घालुन पिठ घट्टसर मळुन घ्या, १५ मि. तसेच झाकुन ठेवा

  5. 5

    आता तयार पिठाची पोळी लाटा, त्याचे साईडच्या कडा कापुन घ्या

  6. 6

    त्यावर चिंच गुळाची चटणी लावा, व त्यावर वरिल मिश्रण पसरवा

  7. 7

    वरतुन शेव भुरभुरा व लाटण्याने थोड हलक्या हाताने लाटुन घ्या

  8. 8

    त्याचा रोल तयार करा, व त्याचे पिसेस कट करुन deep fry करा,अशा तऱ्हेने चटपटीत बाकर वडी तैयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Anita Desai
Anita Desai @cook_20530215
रोजी
Nashik
मुझे नई नई रेसिपी ट्राय करना अच्छा लगता है ,
पुढे वाचा

Similar Recipes