भोपळ्याचे गुलगुले (bhoplyache gulgule recipe in marathi)

#breakfast
recipe2
ब्रेकफास्ट हा कि वर्ड ओळखुन मी खास ही पारंपारीक रेसिपी केली आहे.
सकाळचा नाश्ता हा आपल्या दिवसाच्या सुरवातीचा अत्यंत महत्वाचा भाग असतो.म्हणून तो पौष्टीक असावा .आणि जर गोड पदार्थाने दिवसाची सुरवात झाली तर दिवस गोड च होणार.म्हणुन खास भोपळ्याचे गोड गुलगुले....
भोपळ्याचे गुलगुले (bhoplyache gulgule recipe in marathi)
#breakfast
recipe2
ब्रेकफास्ट हा कि वर्ड ओळखुन मी खास ही पारंपारीक रेसिपी केली आहे.
सकाळचा नाश्ता हा आपल्या दिवसाच्या सुरवातीचा अत्यंत महत्वाचा भाग असतो.म्हणून तो पौष्टीक असावा .आणि जर गोड पदार्थाने दिवसाची सुरवात झाली तर दिवस गोड च होणार.म्हणुन खास भोपळ्याचे गोड गुलगुले....
कुकिंग सूचना
- 1
प्रथम साहीत्य घ्या.
- 2
प्रथम भोळा चिरुन वाफवुन घ्या.
- 3
भोपळा वाफवुन घेतल्यावर त्याला स्मॅश करून घ्या.त्यात मावेल तेवढी कणिक,चविनुसार गुळ,वेलची पुड घालुन एकत्र करुन घ्या.दहा मिनिटे ठेवुन द्या.
- 4
आता हे मिश्रण गुलगुले करण्याकरीता तयार आहे.छान फेटुन घ्या.
- 5
आता कढईत तेल गरम करुन छान गुलगुले तळुन घ्या.
- 6
आता गुलगुले तळुन तयार आहेत. मस्त गरम गरम सर्व्ह करा.आणि दिवसाची सुरवात ही गोड करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
भोपळ्याचे घारगे (bhoplyache gharge recipe in marathi)
#रेसिपीबुक #week1 #स्वतःच्या आवडत्या रेसिपीज ..लहानपणी जेव्हा आई ह्या पुर्या बनवायची तेव्हा भोपळ्याचे वडे म्हणायचो. मोठे झाल्यावर कळले कि घारगे म्हणतात. मला हे घारगे खुप आवडतात. पारंपारीक पदार्थ आणि गोड म्हटले कि मग काय , कितीही खाल्ले तरी खावंस वाटत. Swayampak by Tanaya -
कोहळ्याचे बोण्ड|गोड भजी /गुलगुले (gulgule recipe in marathi)
कोहळ्याचे बोण्ड | गोड भजी || pumpkin fritters | लालभोपळ्या चे बोण्ड | गुलगुलेअशा विविध नावांनि ओळखले जाणारा हा पदार्थं म्हणजे बोण्ड विदर्भ मध्ये त्याला बोण्ड असे म्हणतात सो आता बघूया हे बनवतात कसे Payal Nichat -
गुलगुले (gulgule recipe in marathi)
#FD गुलगुले ही पारंपरिक रेसिपी आहे. ग्रामीण भागात अजूनही शक्यतो पावसाळ्यात गरमागरम गुलगुले बनविले जातात. गुलगुले गोल भजीसारखे आणि धिरडे सारखे असतात. पण गोड असतात. Manisha Satish Dubal -
गुलगुले (gulgule recipe in marathi)
#Cooksnap#thanksgivingChetana bhojakचेतना ताईंची पोस्ट वाचली आणि गुलगुले करायला घेतली जरा झटपट होणारी डीश आहे मी अगदी साध्या पारंपरिक पध्दतीने गुलगुले बनवले आहेत धन्यवाद चेतना ताई Jyoti Chandratre -
भोपळ्याचे घारगे (Bhoplyache Gharge Recipe In Marathi)
#ASR दिव्यांची अमावस्या म्हणजे आषाढातील शेवटचा दिवस. या दिवसाला आखाड असंही म्हटलं जातं. आषाढ महिन्यात तळणीचे पदार्थ तळतात. त्यालाच आखाड तळणे असे ही म्हणतात.दिव्याच्या अमावस्येला दिव्यांची पूजा करण्याबरोबरच भोपाळ्याचे घारगे करण्याची पारंपरिक पद्धत अनेक भागात आहे. लाल भोपळ्याचे गोड चवीचे खुसखुशीत घारगे कसे करायचे किंवा ते परफेक्ट व्हावेत यासाठी काय करायचं पाहूया. Shital Muranjan -
इन्टन्ट भोपळ्याचे घारगे (bhoplyache gharghe recipe in marathi)
#tmr भोपळ्याच्या घाऱ्या हा एक आणखी आवडीचा गोड पदार्थ आहे हे चवीला अतिशय उत्तम आणि पोटभरीचा असा हा पदार्थ बनवायलाही अगदी सोपा आहे आणि कमी साहित्यात बनतो चला तर मग बघुयात इन्स्टंट भोपळ्याचे घारगे Supriya Devkar -
भोपळ्याचे घारगे (bhoplyache gharge recipe in marathi)
#mfrलाल भोपळ्या पासून केलेले सगळे पदार्थ मला आवडतात, रायत,भाजी तिखट पुऱ्या ,गोड पुऱ्या,खीर... सगळंच..😋😋आज लाल भोपळ्याचे घारगे ही रेसिपी पोस्ट करत आहे.आजीने बनवलेले घारगे खूपच चविष्ट असायचे..त्यात तिची माया भरलेली असायची..माझी थोडी वेगळी पद्धत ...नेहमीप्रमाणे झटपट.. Preeti V. Salvi -
भोपळ्याचे घारगे (bhoplyache gharge recipe in marathi)
#ashr#Weekend_Recipe_Challenge#आषाड_स्पेशल_रेसिपीज आषाड चालू झाला की तळणीचे पदार्थ बनवायचे ही पारंपारिक पद्धत आहे... माझ्याकडे गावावरून आणलेला मोठा डांगर लाल भोपळा होता.सहा महिने झाले पण घारगे बनवण्यासाठी किंवा इतर पदार्थ बनवण्यासाठी आता आषाड स्पेशल रेसिपीज मुळे मुहूर्त आला..मग पहिलीच रेसिपी घारगे बनवण्याचा घाट घातला.. चला तर मग माझी रेसिपी बघुया.... "भोपळ्याचे घारगे" लता धानापुने -
पारंपारिक घारगे/ लाल भोपळ्याचे घारगे (lal bhoplyache gharghe recipe in marathi)
#ashr#घारगे# आषाढी स्पेशल भोपळ्याचे घारगे Suvarna Potdar -
गुलगुले (gulgule recipe in marathi)
#KS2 गुलगुले हि रेसिपी माझ्या खूप आवडीची गरमागरम तुपासोबत खायची मजा काही औरच. बनवायला सोपी. झटपट बननारी. हा पदार्थ तसा फार जुना आहे. पुर्वी पुरणपोळी नसेल तर लोकं गुलगुले बनवत नैवेद्य म्हणून. Supriya Devkar -
-
केळ्याचे गुलगुले(Kelyache Gulgule Recipe In Marathi)
#GSR#गुलगुलेचविष्ट असा नैवेद्याचा प्रकार 'गुलगुले'गुलगुले हा प्रकार अगदी सोपा आणि खूप जुना असा प्रकार आहे बऱ्याच देवी, देवतांच्या पूजा पाठ करताना तयार केला जाणारा हा प्रसाद गव्हाचे पीठ आणि गुळाचा वापर करून हा प्रसाद तयार केला जातो. त्यात गणपतीचा आवडता प्रसाद म्हणजे गव्हाच्या पीठ आणि गुळाचा वापर करून तयार केला जाणारा प्रसाद. तुम्हाला सगळ्यांनाच माहीत असेल तुमच्या आजी, नानी प्रत्येक सणासुदीला हा प्रसाद तयार करायचे तसा हा प्रकार खायला खूप चविष्ट लागतो. मी ही गणपतीच्या आरतीसाठी रोज प्रसाद तयार करते तेव्हा नक्कीच हा गुलगुले हा प्रकार प्रसादातून तयार करते मला स्वतःला हा प्रसाद खूप आवडतो मी यात केळे घालून करते त्यामुळे अजून चविष्ट लागते नक्कीच रेसिपीतून बघूया. Chetana Bhojak -
-
केळ्याचे गुलगुले (kelyache gulgule recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपी#गुलगुले✍️हा गोड पदार्थ आहे. उत्तर भारतात बनवला जातो. मुस्लिम समाजातही बनवतात. फक्त गहू पीठ व गूळपाणी लागते. नैवेद्यासाठी उत्तम. Manisha Shete - Vispute -
दुधी भोपळ्याचे थालिपिठ (dudhi bhoplyache thalipith recipe in mar
#थालीपिठदुधी भोपळ्याची भाजी बर्याच लोकांना नाही आवडत पण अशी पौष्टीक भाजी खाल्ली तर पाहीजेच म्हणून खास ही रेसिपी दुधी भोपळ्याचे थालिपीठ...नाश्त्यासाठी पण एक उत्तम पर्याय आहे. Supriya Thengadi -
क्रिस्पी, टेस्टी गुलगुले (gulgule recipe in marathi)
#रेसिपीबुक#week1 #Themeआवडती रेसिपी गुळापासून बनवलेले गुलगुले खायला अत्यंत टेस्टी आणि अप्रतिम लागतात .खरंतर ही माझ्या आईची रेसिपी आहे त्यांच्या हाताचे गुलगुले एकदम जाळीदार, सॉफ्ट बनतात. माझ्या मुलीला पण खूप आवडतात त्यामुळे रमजानमध्ये किंवा कधी चाय- नाश्त्याच्या वेळी आम्ही नेहमी बनवतो. गव्हाचे पीठ आणि गूळ हे शरीरासाठी अत्यंत पौष्टिक आहे. Najnin Khan -
गव्हाच्या पिठाचे गुलगुले (gavachya pithache gulgule recipe in marathi)
#ashr#weekend_challenge#आषाड_विशेष_रेसिपीज तळणीचे पदार्थ..नं 2"गव्हाच्या पिठाचे गुलगुले" लता धानापुने -
गुलगुले (gulgule recipe in marathi)
#ashr आषाढ विशेष स्पेशल रेसिपी क्र. 1आषाढ महिन्यात तळण्याचे पदार्थ खूप होतात. देवीला नैवेद्य दाखवला जातो. आपण याला आषाढ तळणे असे म्हणतो.लहानपणी माझी आजी तव्यात चपटे गुलगुले करायची. मी आज भज्यांप्रमाणे गोल केले आहे. खूप छान झालेले. तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
भोपळ्याचे घारगे (bhoplyache gharge recipe in marathi)
#ashr #भोपळ्याचे_घारगे..खूप सूंदर लाल ताजा भोपळा मीळाला त्यामूळे रंग आणी चव सूंदर आली ...घरी नवर्याला ओजीजनल कलर असलेले पदार्थ हवे असतात ...दूसरे फूड कलर नकोत म्हणून खास त्यांच्या साठी ...भोपळ्याचे घारगे बनवलेत ..खाणार सगळेच पण त्यांच्यामूळे Varsha Deshpande -
दुधी भोपळ्याचे पराठे (dudhi bhoplyache paratha recipe in marathi)
#cpm2 #week2दुधी भोपळा भाजीपेक्षाही पराठे,मुटके,कोफ्ते यातूनच खाल्ला जातो.ह्रदयाच्या रक्तवाहिन्यांना बल देणारा दुधी भोपळा हे एक वरदानच आहे.दुधीचा कीस पिळून काढलेल्या पाण्याचे सेवन केल्याने ह्रदयरोगाचा धोका टळतो.कोलेस्टेरॉल पातळी योग्य राखली जाते.ही एक वेलवर्गीय भाजी आहे.सांबारातही दुधी भोपळा घातला जातो.चवीला थोडा गोडसर असा हा भोपळा पचनास अत्यंत हलका असल्याने पथ्यकारक भाजी म्हणून ओळखला जातो.आजचे दुधी भोपळ्याचे पराठे आपल्या कुकपँड मासिकासाठी खास!😋😋 Sushama Y. Kulkarni -
भोपळ घारगे (bhoplyache gharge recipe in marathi)
#GA4 #week11# Pumpkin गोल्डन ऍप्रॉन मध्ये पम्पकिन हा कीवर्ड ओळखून मी लाल भोपळ्याचे घारगे केले आहेत. म्हणजेच भोपळ्याची गोड पुरी केली आहे. मस्त खुसखुशीत आणि छान लागतात चवीला. तुम्ही नक्की करून पहा. Rupali Atre - deshpande -
आखाड(आषाढ) स्पेशल खरपूस गुलगुले (gulgule recipe in marathi)
#ashr#आषाढ_स्पेशल_रेसिपीज#आखाड(आषाढ)_स्पेशल_खरपूस_गुलगुले.. शेतकऱ्यांची ,आपली पीकपाण्याची सगळी भिस्त आषाढामध्ये बरसणाऱ्या पर्जन्य देवतेवर अवलंबून असते..कृषीवल ज्येष्ठात मृग नक्षत्रावर पेरण्यांना सुरुवात करतात..यावेळेस पडणारा पाऊस तसा बेभरवशाचा..तेच श्रावणसरींचे...ऊन पावसाचा खेळ तेव्हां..🌈 म्हणूनच आषाढामधल्या दमदार पावसाने शेतकरी सुखावतात आणि आपणही.. 😊कारण याच आषाढसरींमुळे पीकपाण्याची चिंता मिटते ..आषाढातला पावसाचा वर्षाव पिकांना जोमाने वाढवतो..त्यांचे खूप छान संगोपन करतो.. याच आषाढ सरींमुळे धरणं,तलाव पूर्ण भरतात आणि आपली वर्षभराची तहानेची सोय हा आषाढसखा करतो..म्हणून मग या सर्वांगसुंदर आषाढाचं स्वागत घरोघरी *आखाड तळणे* या परंपरेला अनुसरून मोठ्या जोमात आई लोक्स करतात..😋😍...या परंपरेचा उद्देश हाच की आधीच आपल्या मंद झालेल्या पचनसंस्थेला अपाय होऊ नये..म्हणून आखाड बाधू नये यासाठी हा तळणीचा घाट घातला जातो..बाहेर धो धो पाऊस आणि घरात खमंग तळणीचे पदार्थ..हा दुग्धशर्करा योगच घरोघरी जुळवून आणतात..😋 😊याच परंपरेतील एक पदार्थ म्हणजे कणिक आणि गुळापासून केलेले स्वादिष्ट आणि पौष्टिक*गुलगुले*...चला तर मग आपणही हा आखाड तळून आषाढाचं स्वागत करु या...😋😍 Bhagyashree Lele -
गुलगुले (gulgule recipe in marathi)
#गुलगुले #gulgule#नवरात्र#पश्चिम #राजस्थाननवरात्रीचे पर्व चालू आहे आज नवरात्राचे चौथी माळ नवरात्रीत नऊ देवी देवींच्या अवताराची आपण पूजा करतो. आजच्या चौथ्या माळेला कुष्मांडा स्वरूपात देवीची आपण पूजा करतो.🌹ॐ देवी कूष्माण्डायै नम:॥ 🌹 कुष्मांडा देवीला आज आपण लाल स्वरूपात बघतो लाल साडी, शृंगार ,लाल फुल देवीच्या चरणी अर्पण करतो .मनोभावे पूजा केल्याने देवी आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करते अशा भावाने सगळे भक्त पूजा पाठ आरती, नैवेद्य सगळे भक्तिभावाने करतात. आज देवीला लाल रंगाचा नैवेद्य प्रसाद म्हणून तयार केला जातो जसे शिरा, मालपुआ ,गुळाने तयार झालेला पदार्थ ,अशे अनेक प्रकारचे प्रसाद बनवून देवीला नैवेद्य दाखवू शकतो. मी आज गुलगुले तयार केले आहे प्रसादासाठी. Chetana Bhojak -
पपईचे गुलगुले / बोंड (papaya che gulgule recipe in marathi)
#GA4 #week23PAPAYA हा किवर्ड ओळखला आणि बनवले आहेत कच्च्या पपईचे गुलगुले किंवा बोंड.. Shital Ingale Pardhe -
दुधी भोपळ्याचे मुठिया (Dudhi Bhoplyache Muthia Recipe In Marathi)
#TBR#दुधी भोपळ्याचे मुठियॅा (रोल) Anita Desai -
भोपळ्याचे घारगे (bhoplyache gharge recipe in marathi)
पारंपरिक आहे आणि खूप पौष्टिक सुद्धा#ashr Jyoti Saste -
गुलगुले (कोहळयाचे बोंड) (gulgule recipe in marathi)
#ashr#आषाढ रेसिपीजSpecial receipy Priya Lekurwale -
लाल भोपळ्याचे पराठे (Lal Bhoplyache Parathe Recipe In Marathi)
#WWR#लाल भोपळ्याचे ( डांगर) पराठे Anita Desai -
बोंड (bonda recipe in marathi)
#GA4 #week11 #Pumpkin Pumpkin हा कीवर्ड वापरून मी लाल भोपळ्याचे बोंड ही रेसिपी केली आहे.Asha Ronghe
-
उपवासाचे गुलगुले (gulgule recipe in marathi)
#ashr#गुलगुले#उपवासआषाढ महिना स्पेशल रेसिपीविकेड रेसिपी चॅलेंज रेसिपीउपवास म्हटला तर काही तरी गोड हवेच आषाढ-श्रावणनात येणाऱ्या प्रत्येक व्रतात अशा प्रकारचे गुलगुले तयार करून आहारातून घेता येतात करायला हे अगदी सोपे आणि सरळ Chetana Bhojak
More Recipes
टिप्पण्या