चटपटीत ग्रीन आलू (GREEN ALU RECIPE IN MARATHI)

Sonal Isal Kolhe
Sonal Isal Kolhe @cook_22605698

हे चटपटीत ग्रीन आलू खूप सुंदर चटपटीत चव लागते....
खूप दिवसांची इच्छा होती असे ग्रीन आलू करायची,
इच्छा झाली म्हटलं करावे...
मुलांनी पण हो म्हटलं....
खूप खूप झटपट, चटपट होते,,,
चला तर मग बनवूया....

चटपटीत ग्रीन आलू (GREEN ALU RECIPE IN MARATHI)

हे चटपटीत ग्रीन आलू खूप सुंदर चटपटीत चव लागते....
खूप दिवसांची इच्छा होती असे ग्रीन आलू करायची,
इच्छा झाली म्हटलं करावे...
मुलांनी पण हो म्हटलं....
खूप खूप झटपट, चटपट होते,,,
चला तर मग बनवूया....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मिन
  1. 3मिडीयम उकडलेले आलू
  2. 3लसणाच्या पाकळ्या
  3. 3 टेबलस्पूनतेल
  4. 1 टीस्पूनमोहरी
  5. 1/2 टीस्पूनहिंग
  6. 1/2 कपकोथिंबीर
  7. 6,7पुदिन्याची पानं
  8. चवीनुसारकाळे मीठ, साधे मीठ
  9. 1 टीस्पूनजिरे
  10. 2हिरवी मिरची
  11. 1/2 टीस्पूनआमचूर पावडर

कुकिंग सूचना

१५ मिन
  1. 1

    कृती
    सर्वप्रथम आलू उकळून, त्याच्या मोठ्या फोडी चिरून ठेवावे,,
    आता मिक्सरच्या पॉट मध्ये हिरवी मिरची, लसुन, कोथिंबीर, पुदिना, जिरे, काळमीठ आमचूर पावडर हे एकत्रित करून मिक्सर मधून बारीक करून घ्यावे,,, त्याची पेस्ट करून ठेवायची...

  2. 2

    आता गॅस वर कढई तापत ठेवा त्यात तेल ३ टेबल स्पून घालावे, त्यामध्ये मोहरी हिंग घालून आपण मिक्सरमध्ये बारीक केलेला हिरवा मसाला घालायचा,, चवीप्रमाणे काळे मीठ आणि साधे मीठ घालायचं, आणि एक ते दोन मिनिटं परतून घ्यायचे, आणि लगेच त्याच्यामध्ये चिरलेले आलू टाकायचे,
    आणि त्याला थोडेसे परतून घ्यायच...
    आता एक ते दोन मिनिटं गॅस मंद करून झाकण ठेवायचे,,
    चटपटीत आलू तयार आहे
    आता सर्व्हींग बाऊल मध्ये काढून त्याच्यावर कोथिंबीर घालावी...
    आता छान गरम गरम पराठ्या सोबत चटपटीत आलू खायला द्या....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sonal Isal Kolhe
Sonal Isal Kolhe @cook_22605698
रोजी

Similar Recipes