मिक्स व्हेज रायता (VEG RAYATA RECIPE IN MARATHI)

Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564

मिक्स व्हेज रायता (VEG RAYATA RECIPE IN MARATHI)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1/4 कपचिरलेली काकडी
  2. 1/4 कपकिसलेले गाजर
  3. 1कांदा
  4. 1टोमॅटो
  5. 1 कपदही
  6. 1/4 टीस्पूनमीठ
  7. 1 टीस्पूनसाखर
  8. 1/2 टीस्पूनतिखट
  9. कोथिंबीर....आवडीनुसार

कुकिंग सूचना

  1. 1

    कांदा, टोमॅटो, काकडी चिरून घेतली.गाजर किसून घेतले.

  2. 2

    दह्यात मीठ, साखर,तिखट घातले.व बाकी साहित्य घेतले. तिखट ऐवजी हिरवी मिरची वापरू शकतो.

  3. 3

    सर्व साहित्य मिक्स केले की मिक्स व्हेज रायता तयार. लॉक डाऊन मुळे मला कोथिंबीर नाही मिळाली.पण कोथिंबीर घातली की अजून छान चव येते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes