मिक्स व्हेज सॅलड.. (mix veg salad recipe in marathi)

Vasudha Gudhe
Vasudha Gudhe @vasudha_sg

#sp
खूप सार्‍या फायबर युक्तनी परिपूर्ण आणि तेवढेच हेल्दी असलेले मिक्स व्हेज सॅलड....💃 💕

मिक्स व्हेज सॅलड.. (mix veg salad recipe in marathi)

#sp
खूप सार्‍या फायबर युक्तनी परिपूर्ण आणि तेवढेच हेल्दी असलेले मिक्स व्हेज सॅलड....💃 💕

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

5 मिनिटे
दोन व्यक्ती साठी
  1. 1 कपबारीक चिरलेली पालक
  2. 1/2 कपपत्ताकोबी बारीक उभी चिरलेली
  3. 1/4 कपमेंथी बारीक चिरलेली
  4. 1गाजर चिरलेला
  5. 1टोमॅटो उभा चिरलेला
  6. 1छोटी काकडी उभी चिरलेली
  7. 1/4 कपहिरवे वाटाणे
  8. 1/4 कपपातीचा कांदा बारीक चिरलेला
  9. 2-3हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या
  10. 1 टेबलस्पूनआलिव्ह आईल
  11. 1/2लिंबूचा रस
  12. 1/2 टीस्पूनमिरे पावडर
  13. 1/2 टीस्पूनचिली फ्लेक्स
  14. 1/2 टीस्पूनअरेगानो
  15. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

5 मिनिटे
  1. 1

    सर्वप्रथम पालक व मेंथी स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावी.

  2. 2

    सॅलड साठी लागणाऱ्या सर्व भाज्या चिरून तयार ठेवाव्या.

  3. 3

    मिक्सिंग बाऊलमध्ये सर्व भाज्या एकत्र कराव्या. त्यामध्ये चिली फ्लेक्स, मिरे पावडर, मीठ, आॅरेगानो, लिंबूरस, शेंगदाणे कुट, ऑलिव्ह ऑइल घालून चांगले मिक्स करून घ्यावे.

  4. 4

    थंड थंड तयार सॅलड सर्व्हिंग प्लेटमध्ये काढून सर्व्ह करावे..💃 💕

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Vasudha Gudhe
Vasudha Gudhe @vasudha_sg
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes