मिक्स व्हेज तडका रायता (mix veg tadka rayta recipe in marathi)

Supriya Devkar @cook_1983
#रायता
रायता प्रामुख्याने दही वापरून बनवीले जाते .यात बुंदी रायता,पमकीन रायता, व्हेजीटेबल रायता बनवला जातो. आज आपण मिक्स व्हेज तडका रायता बनवूयात.
मिक्स व्हेज तडका रायता (mix veg tadka rayta recipe in marathi)
#रायता
रायता प्रामुख्याने दही वापरून बनवीले जाते .यात बुंदी रायता,पमकीन रायता, व्हेजीटेबल रायता बनवला जातो. आज आपण मिक्स व्हेज तडका रायता बनवूयात.
कुकिंग सूचना
- 1
कांदा, टोमॅटो, काकडी कापून घ्यावे. दही घ्यावे व त्यात सैंधव मीठ,लाल तिखट घालून घ्यावे.
- 2
दही चांगले फेटून घ्यावे. चिरलेले सर्व दह्यात घालावे. दह्यावर साखर घालून घ्यावे.
- 3
चमच्याने सर्व चांगले हलवावे आता यास फोडणी देण्याकरिता तेल गरम करत ठेवावे त्यात हिंग, मोहरी, कढीपत्ता घालून तडतडल्यावर तयार मिक्स मध्ये फोडणी घालावी.
- 4
हलवून घ्यावे. जेवणासोबत खायला घ्यावे. काही जण यात शेगंदाणा कुट घालतात.
Similar Recipes
-
मिक्स व्हेज (mix veg recipe in marathi)
#GA4 #week10#काॅलिफ्लावरहा क्लू वापरून आज बनवली आहे मिक्स व्हेज भाजी. बर्याचदा आपण लग्न समारंभात हि भाजी खातो चला तर मग आज आपण बनवूयात. Supriya Devkar -
बुंदी रायता वीथ तडका (boondi raita with tadka recipe in marathi)
#cooksnap#Pooja_katake_Vyasपुजा व्यास यांची मी रेसिपी कुकसॅन्प केली.पुजा छान झाला रायता... Thanks dear 🙏🏻 🌹 🙏🏻सणवार असो, कुठलाही छोटा मोठा प्रोग्राम असो. ताटातील डाव्या बाजूला सुशोभित करण्यासाठी रायता हा असतोच असतो...चविला अप्रतिम आणि थंडावा देणारा असा हा बुंदी रायता ...सगळ्यांच्याच आवडीचा आणि संगळ्याना हवाहवासा वाटणारा बुंदी रायता..सहसा रायत्याला तडका दिला जात नाही. पण ह्याच रायत्याला तडका देऊन केला. तर चवीला अतिशय अफलातून लागतो. तेव्हा तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा हा तडका दिलेला बुंदी रायता... 💃 💕 Vasudha Gudhe -
लसूणी दाल तडका (lasuni dal tadka recipe in marathi)
#dr # आज मी केली आहे, लसूणी दाल तडका.. यात मी फक्त तुरीची डाळ वापरलेली आहे ..आपण मिक्स डाळ सुद्धा वापरू शकतो यात.. Varsha Ingole Bele -
मिक्स व्हेज सॅलड (mix veg salad recipe in marathi)
#spसाप्ताहिक सॅलड प्लॅनरमंगळवार- मिक्स व्हेज सॅलड Deepti Padiyar -
मिक्स व्हेज (Mix Veg Recipe In Marathi)
#MR मिक्स व्हेज म्हटलं की भरपूर भाज्या चा समावेश असलेली भाजी डोळ्यासमोर येते रंगीबेरंगी भाज्या आणि त्यांच्या वेगवेगळ्या चवी ह्या एकत्र होऊन ही भाजी बनते ही भाजी खरोखरच खूप छान चवीला येते यात तुम्ही मसाले घाला अथवा न घाला पण ही भाजी एक वेगळीच चव देत असते चला तर आज आपण बनवूयात मिक्स व्हेज Supriya Devkar -
बुंदी रायता
बुंदी रायता ही रेसिपी खास उन्हाळा स्पेशल आहे.दुपारच्या जेवणात याचा आस्वाद घ्यावा.माझ्या मुलीलारायता, सॅलड्स, वेगवेगळ्या कोशिंबीरी करण्याचीखूप आवड आहे.तिची आवडती रेसिपी मी केली आहे . आशा मानोजी -
मिक्स व्हेजिटेबल रायता (mix vegetable raita recipe in marathi)
#mfr ..# वर्ल्ड फुड डे स्पेशल.... रायता #जेवणाच्या वेळेस मुख्य जेवणास, त्याशिवाय इतर चटपटीत पदार्थ जर असले, चटण्या, कोशिंबिरी, रायता. इत्यादी, तर जेवण छान होते . म्हणून हा मिक्स व्हेजिटेबल रायता... फ्रीजमध्ये ठेवून ,थंड करून खाल्ल्यास, नुसता छान लागतो .आणि पोटही भरते ... तेव्हा नक्की करून पहा... मलाच काय , सर्वांनाच आवडणारा😋😋😋 Varsha Ingole Bele -
मिक्स दाल तडका (Mix Dal Tadka Recipe In Marathi)
#TRमिक्स डाळीचा केलेला दाल तडका अतिशय टेस्टी होतो Charusheela Prabhu -
बुंदी रायता (boondi raita recipe in marathi)
#ngnr #no onion no garlic recipe#श्रावण_शेफ_वीक4_चॅलेंज.. बुंदी रायता बिना कांदा लसणाची एक अप्रतिम साईड डिश आहे. पुलाव, बिर्याणी या पदार्थांबरोबर या बुंदी रायत्याची घट्ट मैत्री आहे.. हे कॉम्बिनेशन तर खूप अफलातून लागते. तसेच बुंदी रायता हा नुसता सुद्धा खाल्ला जातो.. मुलांना तो फारच आवडतो.. अगदी झटपट पाच मिनिटात होणारी रेसिपी आता आपण पाहूया Bhagyashree Lele -
-
व्हेज योगर्ट सलाड (veg yogurt salad recipe in marathi)
#spमंगळवार साठी खास व्हेज योगर्ट सलाड ,सलाड आणि उन्हाळ्याचे दिवस आहेत हे कसे विसरून चालेल म्हणून मी मिक्स व्हेज आणि योगर्ट (दही) यांचे सलाड आज बनवले . उन्हाळा असल्याने दही ,ताक यांचा समावेश आहारात असने अत्यंत आवश्यक आहे.तर मग बघू प्रथिने युक्त आपल्या सर्व भाज्या आणि त्वचा तजेलदार बनवणारे दही चे सलाड कसे करायचे ... Pooja Katake Vyas -
-
तडका दही (tadka dahi recipe in marathi)
#cookksnap # ज्योती घनवट # आज मसालेदार लच्छा पराठे केल्यानंतर , त्यासोबत खाण्यासाठी काय करायचं याचा विचार आल्यानंतर पहिल्यांदा तडका दही बनवायचे डोक्यात आले आणि लगेच सर्च करून ज्योती ताईंनी केलेली रेसिपी करायची ठरवले.. खूप दिवसांपासून मनात होते, ही रेसिपी करायची... खरचं खुप मस्त झाले हे तडका दही..थोडेफार प्रमाण कमी अधिक केले मसाल्याचे मी, पण एकंदरीत रिझल्ट खूप मस्त... Thank you... Varsha Ingole Bele -
मिक्स व्हेज सॅलड.. (mix veg salad recipe in marathi)
#मंगळवार#मिक्स व्हेज सॅलड#साप्ताहिक सॅलडप्लॅनर 😋 Madhuri Watekar -
-
मिक्स व्हेज सॅलड (mix veg salad recipe in marathi)
#sp#सॅलड प्लॅनर#मिक्स व्हेज सॅलड Rupali Atre - deshpande -
मिक्स व्हेज सॅलड.. (mix veg salad recipe in marathi)
#spखूप सार्या फायबर युक्तनी परिपूर्ण आणि तेवढेच हेल्दी असलेले मिक्स व्हेज सॅलड....💃 💕 Vasudha Gudhe -
तडका ददू भाकरी (tadka dadu bhakhri recipe in marathi)
#GA4 #week16 #ज्वारी हा किवर्ड असल्याने तडका दही दुध युक्त ज्वारी भाकरी कुट्टा असा हा पदार्थ. जसे दही भात तडका असतो तितकाच अप्रतिम चवीचा हा तडका ददू भाकरी पदार्थ टेस्टी हेल्दी लागतो जरूर बनवून एन्जॉय करावा असा आहे. Sanhita Kand -
मिक्स व्हेज पोहा (mix veg pohe recipe in marathi)
#cooksnap#varshadeshpande# मी आज वर्षा देशपांडे यांची मिक्स व्हेज पोहा ही रेसिपी कूकस्नॅप केलेली आहे. त्यामध्ये मी फक्त गाजर आणि सिमला मिरची जास्त टाकले आहे. पण एकंदरीत पोहे खूप छान झाले आहेत. धन्यवाद आपल्या रेसिपी बद्दल! Varsha Ingole Bele -
झणझणित मिक्स डाळ (तडका) (mix dal tadka recipe in marathi)
#dr झणझणित मिक्स डाळ तडकाManjusha Ingole Gurjar
-
दही तडका (Dahi tadka recipe in marathi)
#MLRरोज रोज त्याच भाज्या खावून आपण कंटाळतो किंवा कधी घरात भाजीही नसते अशा वेळेस झटपट हा दही तडका बनवा.मस्त होतो.कालवणाचा प्रश्न सुटतो बदलही होतो. Pragati Hakim -
व्हेजिटेबल रायता (vegetable raita recipe in marathi)
#cpm2#रेसिपीमॅगझिनजेवणाची लज्जत वाढविणारा थंडगार, संगळ्याना आवडणारा व्हेजिटेबल रायता... तसेही भाज्यांमध्ये जीवनसत्वे, खनिजे, अॅटिआॅक्सिडेंटस चे प्रमाण हे विपुल प्रमाणात असतात. भाज्यांच्या याच गुणधर्मां मुळे आपण निरोगी राहू शकतो... किंबहुना आपल्याला निरोगी ठेवण्यासाठी या भाज्यांची मदत होते..व्हेजिटेबल रायतून ह्याच भाज्या एकत्र पोटात जातात.. म्हणून जेवणात रोज रायत्याचा समावेश करावा.. 💃 💕 Vasudha Gudhe -
-
दही काकडी रायता (dahi kakdi raita recipe in marathi)
# रायता2021...summer special# दही काकडी रायता# उन्हाळ्यामध्ये थंड पदार्थ खाण्याची जास्त इच्छा होत असते... दही पण थंड आहे आणि काकडी पण थंडीत आहे... दोघांचा गुणधर्म एक आहे म्हणून दोघांना मिक्स करून रायता बनवला आहे..., झटपट होणार आणि खायला पण छान लागणारा मधून थंडावा देणारा.... असा हा दही काकडी रायता ... रेसिपी बघा. Gital Haria -
ढाबा स्टाईल दाल तडका (daal tadka recipe in marathi)
#लंच#साप्ताहिक लंच प्लॅनर#ढाबा स्टाईल दाल तडका रेसिपी#पोस्ट 1 Rupali Atre - deshpande -
व्हेजिटेबल रायता (vegetable raita recipe in marathi)
#cpm2 रायता... दही घालून केलेला एक चटपटीत जेवणाच्या ताटातील डाव्या बाजूचा एक प्रकार.. कांदा काकडी टोमॅटो बीट गाजर इत्यादी फळभाज्या घेऊन हा रायता कधी फक्त मीठ साखर घालून केला जातो.. तर कधी तुप जीरे याची फोडणी आणि सोबतीला शेंगदाणे कूट घालून करतात.. तर कधी सैंधव मीठ आणि मिरी पावडर,चाट मसाला घालून करतात.. तर कधी मिरची कोथिंबीर कढीपत्ता फोडणी घालून अधिक खमंग रायता केला जातो तर काही वेळेला घाईगडबड असेल तर फक्त लाल तिखट मीठ आणि साखर घालून केला जातो.. वेळ, काळ,मूड नुसार रायता कसा करायचा हे गृहिणी ठरवते..पण दर वेळेला तो छानच खमंग होतो..चला तर मग या झटपट रुचकर रेसिपी कडे... Bhagyashree Lele -
डाळ तडका (daal tadka recipe in marathi)
#लंच#साप्ताहिक_लंच_प्लॅनर#डाळ_तडकाडाळ तडका हा जिरा राईस सोबत खूप छान लागतो. तुपात दिलेली फोडणीमुळे एक भन्नाट चव येते. नेहमीच्या वरणात बदल म्हणून हा पर्याय मस्त आहे.चला तर मग रेसिपी बघुया डाळ तडका 😊 जान्हवी आबनावे -
मिक्स व्हेज सलाद (mix veg salad recipe in marathi)
#sp # मिक्स व्हेज सलाड... जेवणातल्या काही भाज्या कच्च्या खाणे शरीरासाठी पोषक असते ...म्हणून मग अशा भाज्यांचा उपयोग सलाद मध्ये करून, जेवण चवदार आणि पौष्टिक बनवता येते.. असेच आज, मी केलेले आहे मिक्स वेज सलाद ....तर बघूया.. Varsha Ingole Bele -
कुकुंबर रायता (kakdi raita recipe in marathi)
#आईआईला दह्यातली काकडीची कोशिंबीर खूप आवडते.व्हेज पुलाव सोबत किंवा कधी भाजी नसेल तर गरम गरम फुलक्यांसोबत ती आवडीने कोशिंबीर खाते.आज मी तिच्या आवडीचा व्हेज पुलाव बनवला आहे व तिच्या आवडीची दह्यातली काकडीची कोशिंबीर . जी हॉटेल मध्ये कुकुंबर रायता नावाने ओळखली जाते. Preeti V. Salvi -
मिक्स व्हेज सॅलड (mix veg salad recipe in marathi)
#मिक्स व्हेज#आज मला भाजी करण्याची ईच्छा झाली.बायको ला विचारले घरात कोणत्या भाज्या उपलब्ध आहेत.त्यानुसार मिक्स व्हेज चा बेत केला. Dilip Bele
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14109676
टिप्पण्या