पोहा सैंडविच खमन ढोकला (poha sandwich khaman dhokla recipe in marathi)

Bharti R Sonawane @Bhartisonawane
#स्टीम
पोहा सैंडविच खमन ढोकला (poha sandwich khaman dhokla recipe in marathi)
#स्टीम
कुकिंग सूचना
- 1
पोहे,रवा,दही,साखर व मीठ एकत्र मिक्स करून घ्यावे व थोडे पाणी घालून मिश्रण एकजीव करावे व 10 मिनिटे झाकूण ठेवावे
- 2
10 मिनीटं नंतर पोहे चे मिश्रण मिक्सरमध्ये थोडे पाणी घालून वाटून घ्यावे व त्यात कच्चे तेल घालून मिश्रण मिक्स करावे
- 3
एका स्टीमर मध्ये पाणी गरम करत ठेवावे.एका वाटीत (इनो)फ़्रुटसॉल्ट मधे थोडे पाणी घालून ऐक्टिवेट करावे व पोहे खमन च्या पीठात घालून मिश्रण एकजीव करावे व 2 प्लेट ला तेल लावून त्यात मावेल तसे मिश्रण घालावे व 18 ते 20 मिनटे वाफवून घ्यावे
- 4
एका कढईत तेल गरम करून त्यात जीरे,मोहोरी,तीळ,मिरच्या,कढीपत्ता ची फोडणी करून त्यात वरुन घालावी
- 5
थोडे थंड झाल्यावर प्लेट मधून खमन वेगळे करून घ्यावे व दोन खमन च्या मधे चटणी लाऊन पोहा सैंडविच खमन ढोकळा सर्व करावे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पांढरा ढोकळा (white dhokla recipe in marathi)
#स्टीमढोकळा हा जरी मुळात गुजरात येथून आपल्याकडे आला असला तरी आता तो महाराष्ट्रात चांगलाच रुळला आहे. ढोकळा करण्यासाठी सोपा असतो आणि तितकाच पौष्टिक असतो. मी आज पांढरा ढोकळा करण्यासाठी तांदूळ आणि दोन डाळी एकत्र करून त्याचे पौष्टिक तत्व वाढेल अशी रेसिपी केली आहे.Pradnya Purandare
-
-
-
खमण ढोकळा (KHAMAN DHOKLA RECIPE IN MARATHI)
#स्टीम ढोकळा मला खुप आवडतो पण कधी बनवला नाही आज या स्टीम रेसिपी कॉटेस्ट या निमित्ताने बनवला खुप छान झाला अहोना पण खुप आवडला व सासुबाईना खुप आवडला त्या बाहेरुन आणलेले कोणतेच पदार्थ खात नाही पण ढोकळा घरी केला होता म्हणून आवडीने खाला Tina Vartak -
पोहा ढोकळा (Poha Dhokla Recipe In Marathi)
#BRRनेहमी पोहे खाण्याचा कंटाळा आला तर कधी ब्रकफास्टला असा पोह्याचा ढोकळा करून पहा. मस्त लागतो. Shama Mangale -
-
-
-
-
-
-
खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
मी खमण ढोकळ्याच प्रिमिक्स तयार करून ठेवत असते .त्यामुळे घाई च्या वेळी पटकन ढोकळा करता येतो.#EB3 #W3 Sushama Potdar -
-
-
मल्टीग्रेन ढोकळा (पंचवीस धान्य व इतर पदार्थ) (multigrain dhokla recipe in marathi)
#स्टीम Shilpa Limbkar -
खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#साप्ताहिक ब्रेकफास्ट प्लॅनर#बुधवार- खमण ढोकळा Sumedha Joshi -
खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#goldenapron3 #week18#keyword:-besan, chiliखमण ढोकळा हा साधा आणि झटपट होणारा असा आहे. आपल्या घरातील उपलब्ध साहित्यांपासून आपण हा इझीली बनवू शकतो!!!...खमण ढोकळा हा गुजरातचा पारंपारिक पदार्थ आहे. ह्याला स्टीम केक सुद्धा म्हणू शकतो!!..चला तर मग बघुयात झटपट होणारा टेस्टी आणि हेल्दी असा खमण ढोकळा!!!!!!.... Priyanka Sudesh -
-
-
-
-
मिक्स डाळ ढोकळा (mix dal dhokla recipe in marathi)
#cpm8#कूकपॅड रेसिपी मॅगझीन#मिक्स डाळ ढोकळा Rupali Atre - deshpande -
खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
खमण ढोकळा माझ्या मुलींना खूप आवडतो. मी अधून मधून बनवत असते. ही रेसिपी बनवायला खूप सोपी आहे.#EB3 विंटर स्पेशल Ebook साठी ही रेसिपी मी बनवत आहे. जर तुम्हाला आवडली तर नक्की करून पहा Asha Thorat -
खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
Tina vartak यांची खमंग ढोकळ्याची रेसिपी पाहिली पण थोडि वेगळी रेसिपी केली मस्त परफेक्ट फ्लफि ढोकळा झाला Deepali dake Kulkarni -
खमंग रवा ढोकळा (khaman rava dhokla recipe in marathi)
#ब्रेकफास्टढोकळा हा ऑल टाईम फेवरेट पदार्थ आहे. Supriya Devkar -
पोहे (Poha recipe in marathi)
#फोटोग्राफी*पोहे*... महाराष्ट्राने भारतीय खाद्य संस्कृतीला दिलेली भेट आणि "न्याहारी" पदार्थांपैकी एक अग्रणी आणि नेहमीच डिमांडमधे असणारा पदार्थ....!, जो अनेक प्रादेशिक पारंपरिक पध्दतिने बनवला जातो. जशा याच्या रेसीपीज् भिन्न तशीच याची नावेही....भारतातील जवळपास १५ भाषांमधे *पोहे* विविध नावांनी ओळखले जातात.....पोहे (मराठी), पौवा (गुजराती), अवलाक्की (कन्नड), बाजील (तुळू), पोया (राजस्थानी),चुडा (ओरीया व मिथीली), अटुकुल्लु (तेलुगु), अवल (तामिल व मल्यालम),सीरा (आसमीस), चीरा (बंगाली), फोवूं (कोकणी), पोहा (हिंदी), चिउरा (नेपाळी व भोजपुरी) इत्यादि.म्हणतात ना..., पोहे चांगले *जमले* तर यंदा कर्तव्यही *जमतचं*... 🥰😀😀👍(©Supriya Vartak-Mohite)तर असा हा सोप्पा पदार्थ नानाविध पध्दतिने नक्की करुन पहा.... 😊😀😊 Supriya Vartak Mohite -
-
खमंग ढोकळा (Khaman Dhokla Recipe In Marathi)
#ZCR#चटपटीत रेसिपी चॅलेंज 🤪🤪खंमग ढोकळा म्हटले मुलांना आवडीचा असाच सर्वच मंडळी आवडीने खातात 🤤 Madhuri Watekar -
-
पोहे (pohe recipe in marathi)
#रेसिपीबुक रेसिपी नं 3पोहे तर आपली घरा घरा ची शान आहे. कोणाला नाही आवडत प्रत्येक घरात आवडीने बनवला जाणारा नाश्ता महाराष्ट्रा ची शान ज्याची चव प्रत्येकाच्या हातची वेगळी लागते. आणि अजुन एक विशेष गोष्ट म्हणजे माझ्या कित्येक मैत्रिणींना पोहे म्हटले की त्यांचे कांदे पोहे चे क्षण आठवतात.मग किती महत्वाचे आहेत बरं हे पोहे.मला खुप आवडतात पोहे मी अगदी कधीही खाऊ शकते म्हणून आवडीच्या पदार्थात याचे समावेशन करत आहे. Vaishali Khairnar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12536260
टिप्पण्या (2)