कुकिंग सूचना
- 1
तांदूळ पीठ मेथी दाणे पेस्ट, रवा दही व बेसन पीठ एका भांड्यात काढून घेतले. व सालासह मुगडाळ भिजवून घ्यावी.
- 2
भिजवलेली डाळ, मिक्सर मधून बारीक करून घेतले.व दही रवा घालून मिक्स करून ढवळावे व थोड्या वेळ झाकून ठेवावे.
- 3
४-५ तासांनंतर पीठात मीठ व हिरवी मिरचीची चटणी व मुगडाळीचे वाटण घालून चांगले मिक्स करून एकाच दिशेने ढवळावे. व हे मिश्रण ढोकळा पात्रात घालून झाकण ठेवून १०-१५ मिनिटे गॅस वर शिजायला ठेवा.
- 4
१०-१५ मिनिटे गॅस बंद करून थोडा वेळ गार झाल्यावर फुलून आलेला ढोकळा पात्रातून अलगद काढून त्याचे आपल्या आवडीच्या आकारात काप करून, तडका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी कढीपत्ता मिरचीचे तुकडे घालून चांगले मिक्स करून ही फोडणी. करून घ्यावे.
- 5
ढोकळ्यावर ही फोडणी अलगद ओतून चविष्ट ढोकळा वरून कोथिंबीर घालून गार्निश करावे.
- 6
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#goldenapron3 #week18#keyword:-besan, chiliखमण ढोकळा हा साधा आणि झटपट होणारा असा आहे. आपल्या घरातील उपलब्ध साहित्यांपासून आपण हा इझीली बनवू शकतो!!!...खमण ढोकळा हा गुजरातचा पारंपारिक पदार्थ आहे. ह्याला स्टीम केक सुद्धा म्हणू शकतो!!..चला तर मग बघुयात झटपट होणारा टेस्टी आणि हेल्दी असा खमण ढोकळा!!!!!!.... Priyanka Sudesh -
-
-
पांढरा ढोकळा (white dhokla recipe in marathi)
#स्टीमढोकळा हा जरी मुळात गुजरात येथून आपल्याकडे आला असला तरी आता तो महाराष्ट्रात चांगलाच रुळला आहे. ढोकळा करण्यासाठी सोपा असतो आणि तितकाच पौष्टिक असतो. मी आज पांढरा ढोकळा करण्यासाठी तांदूळ आणि दोन डाळी एकत्र करून त्याचे पौष्टिक तत्व वाढेल अशी रेसिपी केली आहे.Pradnya Purandare
-
-
रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)
#GA4 #week8#steamedआज स्टीम हा वर्ड ओळखून मी रवा ढोकळा बनवलाय. Deepa Gad -
ढोकळा (dhokla recipe in marathi)
#पश्चिम#गुजरातढोकळा म्हटलं की, आपल्याला गुजरात ची आठवण लगेच होते. जसा ढोकळा गुजरात मध्ये प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे जिलेबी फाफडा पण प्रसिद्ध आहे. ढोकळा वेगवेगळ्या डाळीचा तयार करतात. मी आज बेसनाचा ढोकळा तयार केला आहे. Vrunda Shende -
-
-
-
-
पालकडाळ डबल लेअर ढोकळा (palak dal dhokla recipe in marathi
#स्टीम आज नाश्त्याला काय करावं हा विचार करत असताना, एकदम मनात आलं चला डाळीचा ढोकळा बनवूया का?...अरे पण बघते तर काय बेसनच नाही,,,मग ढोकळा कसा होणार बरं,,,डोक्यात पटकन आले की चला डाळीचा ढोकळा बनवू शकतो,,,आणि तेही मुगाच्या डाळीचा जर ढोकळा असला तर किती छान,,, पचायलाही हलकी आणि मुगाची डाळ आरोग्याला चांगली असते ...पण मुल खातील का????जाऊदे त्यांना सांगतच नाही की डाळीचा ढोकळा आहे...तसेही ढोकळा समोर आला की त्यांना ढोकळा खाण्याशी मतलब असतो,तू कशाने बनला आहे त्यांच्या लक्षात पण येणार नाही,,मग नेहमीप्रमाणे खाल्ल्यावर सांगते अरे हा डाळीचा ढोकळा बनवलेला होता,,,मग त्यांचे चेहरे काय पाहण्या लायक होतात,,, हाहाहामग ते मला म्हणतात " आई तू अशीच नेहमी करते, आम्हाला आधी सांगत नाही आणि नंतर मग सांगते...मला खूप आनंद होतो कारण की त्यांनी काही चांगले खाल्लं म्हणून,,,, Sonal Isal Kolhe -
-
-
-
हिरवी मुगडाळ ढोकळा (dhokla recipe in marathi)
#झटपट#ढोकळा#फोटोग्राफीक्लासडाएटआज हिरव्या मुगाच्या डाळीचा ढोकळा करण्याचा प्रयत्न केला, जोडीला अगदी थोडे तांदूळ वापरले आणि अगदी थोड्या वेळात टेस्टी, पौष्टिक अशी रेसिपी तयार झाली.Pradnya Purandare
-
-
-
मुगडाळीचा ढोकळा (moong dal dhokla recipe in marathi)
#मुगडाळीचा ढोकळा हा पौष्टिक पदार्थ आहे. चवीला ही छान लागतो. Sujata Gengaje -
ढोकळा (dhokla recipe in marathi)
#पश्चिम #गुजरात #ढोकळा गुजरातचा प्रसिद्ध पदार्थ आहे.ढोकळयाचे अनेक प्रकार आहे. मी बेसन पीठ वापरून केला आहे. Sujata Gengaje -
-
-
ढोकळा (DHOKLA RECIPE IN MARATHI)
#स्टीममाझ्या घरी ढोकळा म्हणजे मुलांना आवडणारे आणि पटकन बंननारा पदार्थ आहे , मुलांना केव्हा ही भूक लागली की बनवायचे , आज सकाळी उठल्या उठल्या च मुलाने डिमांड केली मम्मी भूक लागली तर मग काय माझे काम त्याला करायला लावले आणि त्याच्या भुके चे काम मी केले , मेरा बेटा भी खुश मी पण खुश Maya Bawane Damai -
मल्टीग्रेन ढोकळा (पंचवीस धान्य व इतर पदार्थ) (multigrain dhokla recipe in marathi)
#स्टीम Shilpa Limbkar -
-
-
ढोकळा (dhokla recipe in marathi)
हा ढोकळा मी माझ्या आई कडून शिकले आहे. हा नाश्त्यासाठी चांगला पदार्थ आहे.Rutuja Tushar Ghodke
-
व्हाईट ढोकळा (white dhokla recipe in marathi)
#GA4#week8 स्टीम ह्या क्लु ची रेसिपी केली आहे. Amruta Parai -
स्वादिष्ट ढोकळा (dhokla recipe in marathi)
सकाळी ब्रेकफास्टला किंवा संध्याकाळी स्नँक्स म्हणून ढोकळा हा एक पोटभरीचा पदार्थ.खास गुजराथी प्रकार,आपल्या महाराष्ट्रात चांगलाच रुजलाय.इकडे पुण्यातही काका हलवाई, कांताबेन,नारायण खमण ढोकळा हे आउटलेट्स खास ढोकळ्यासाठी प्रसिद्ध! ढोकळ्याचेही केवढे प्रकार! नायलॉन ढोकळा,पांढरा ढोकळा,रव्याचा ढोकळा,सँडविच ढोकळा....अबब...पुणेकरांची खादाडी भागवायला आणखीही गल्लीबोळातले हलवाई आहेतच.माझा सर्वात आवडता नारायण खमण😋🤗खूप आकर्षक,एकदम परफेक्ट चव...मोहरीच्या फोडणीची सुंदर नाजूक नक्षी....जणू काळे मणीच पेरलेत,त्यावर हिरवीगार कोथिंबीर... हे सगळं फोडणीच्या तेलाबरोबर काय लागतं म्हणून सांगू!...जोडीला झणझणीत मिरची किंवा हिरवी चटणी...अफलातून!!!ती चिंचेच्या चटणीचं पाकीट बरोबर येतं...ते मात्र नाही आवडत मला.बऱ्याचदा मी घरीच ढोकळा बनवते,तो ही फर्मेंट करुन,थोडं ताक वापरते,पण फर्मेंट केलेला डाळी-तांदळाचा असा ढोकळा बघा तरी करुन!....नक्कीच आवडेल तुम्हाला पण...😊 Sushama Y. Kulkarni
More Recipes
टिप्पण्या