स्पेशल मसाला चाय (masala tea recipe in marathi)

Sanhita Kand
Sanhita Kand @savikaj_re1
India

#Goldenapron3 week17 च्या कोड्यात चाय हा की वर्ड आहे. मी स्पेशल मसाला चाय बनवला आहे. ताजगीयुक्त हवाहवासा वाटणारा असा हा आहे. कसे आहे आता पावसाळा सुरू होण्याच्या मार्गांवर आहे अशावेळी हा चहा अतिशय गुणकारी असा आहे. यात आपण जे घटक वापरलेत ते त्या वातावरणात अतिशय हेल्दी ठरतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 2 टीस्पूनचहा पवढर
  2. 2 टीस्पूनसाखर
  3. 2 कपपाणी
  4. 1/2 टीस्पूनदालचिनी पावढर
  5. 2 टीस्पूनठेचलेले आले
  6. 11/2 कपदूध

कुकिंग सूचना

  1. 1

    आले ठेचून घ्यावे. भांड्यात पाणी घेऊन त्यात आले दालचिनी घालून 2, 3 मिनिट ठेवावे म्हणजे पाण्यात थोडा अर्क उतरतो.

  2. 2

    आता ते भांडे गॅस वरून ठेवा छान उकळी आणा. उकळी आल्यावर त्यात चहा पावढर, साखर घालावी. पुन्हा उकळी आणा. सर्व मसाले व चहा अर्क पाण्यात उतरतो. उकळून चहा तयार झाला की कपात गाळून घ्या.

  3. 3

    गाळून झाले की त्यात गॅसवर गरम करून घेतलेले गरम दूध घाला. स्पेशल मासाला चहा तयार आहे. पावसाळ्यात जरूर बनवा व आस्वाद घ्या. एन्जॉय करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sanhita Kand
Sanhita Kand @savikaj_re1
रोजी
India

टिप्पण्या

Similar Recipes