मँगो आईस्क्रिम (Mango delight icecream recipe in marathi)

#मँगो
आता आईस्क्रीम ची गोष्ट अशी कि मी मी विपिन क्रीम हे पहिल्यांदाच बनवले आणि माझा पहिलाच प्रयत्न फेल झाला मी माझ्या मैत्रिणीला सोनल ला विचारून विचारून हे आईस्क्रीम बनवले कारण की बिपिन क्रीम बनवायचे म्हणजे मी आजपर्यंत बघितले पण नाही आणि बनवले पण नाही थोडे बिघडले पण त्यातूनही खूप छान आईस्क्रीम झालं आणि एकदम बाहेर बाहेर आइस्क्रीम मिळतो त्याच्यापेक्षाही खूप सुंदर झालेले आहेत
मँगो आईस्क्रिम (Mango delight icecream recipe in marathi)
#मँगो
आता आईस्क्रीम ची गोष्ट अशी कि मी मी विपिन क्रीम हे पहिल्यांदाच बनवले आणि माझा पहिलाच प्रयत्न फेल झाला मी माझ्या मैत्रिणीला सोनल ला विचारून विचारून हे आईस्क्रीम बनवले कारण की बिपिन क्रीम बनवायचे म्हणजे मी आजपर्यंत बघितले पण नाही आणि बनवले पण नाही थोडे बिघडले पण त्यातूनही खूप छान आईस्क्रीम झालं आणि एकदम बाहेर बाहेर आइस्क्रीम मिळतो त्याच्यापेक्षाही खूप सुंदर झालेले आहेत
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम आंब्या चा गर काढून ठेवणे व मिक्सरमधून बारीक करून घेणे
- 2
आता एका मोठ्या भांड्यात दोन कप क्रिम घ्या व वायर व्हिस्क च्या सहाय्याने त्याला वीस मिनिटे घोटत राहा विपिंग क्रीम बनवायचे आहे आपल्याला
- 3
आता चांगला फोम आल्यावर त्यात आंब्याचा गर व साखर टाकून अजुन चांगले मिक्स करा आता मेसेज टाका व मिक्स करा
- 4
आता हे मिश्रण एका टाइट डब्यात ठेवा वहा डब्बा 8 तासासाठी फ्रिजर मध्ये ठेवा
- 5
आता आठ तासानंतर आपले आईस्क्रीम पूर्णपणे बनवून तयार आहेत त्यावर थोडे बदामाचे काप घाला व त्याला सजवा
- 6
आता तुम्ही आईस्क्रीम सर्व्ह करू शकता हे मँगो आईस्क्रीम खूपच छान लागतो तुम्ही पण करून बघा
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
शाही मँगो मस्तानी आईस्क्रीम (shahi mango mastani icecream recipe in marathi)
#मँगो मँगो मस्तानी आईस्क्रीम हे नाव ऐकूनच तोंडाला पाणी सुटते,,,आणि खरं पाहिलं तर आईस्क्रीम पण तसंच झालं आहे,अतिशय शाही आणि क्रिमी असे हे आईस्क्रीम झालेले आहे..मुलांना मँगो मस्तानी शेक पाहिजे होता,आमचे येथे" डेअरी डॉन" म्हणून एक शॉप आहे...तिथे मंगो मस्तानी शेख सुंदर मिळतो,मला थंडी आली की आपण मंगो मस्तानी आईस्क्रीम केलं तर,,,!!!!!मग लागली कामाला आणि हे मंगो मस्तानी आईस्क्रीम केलं,,खरंच खूप सुंदर झालेला आहे हे आईस्क्रीम माझे मुलं तर निशब्द झाले,,,इतके आवडले आईस्क्रीम त्यांना.... Sonal Isal Kolhe -
चोको मँगो ग्लेज आईस्क्रीम (choco mango glaze icecream recipe in marathi)
#मँगो मँगो आईस्क्रीम मी पहिल्यांदाच बनवलेल. खूप छान झाले. कोणतीही गोष्ट ही पहिल्यांदा केल्यावर जरा जास्तच एक्साइटमेंट असते नाही का ?😀 तसंच आईस्क्रीमच्या बाबतीत माझं झालं फ्रिजमध्ये ठेवल्यावर कधीकधी आठ तास होतात नी कधी कधी नाही असं मला व्हायला लागल होत. कुठेतरी मनात भीती पण होती की व्यवस्थित सेट होतं की नाही कारण आइस्क्रीम पार्लर मधल्या फ्रिज मध्ये आणि आपल्या फ्रिज मध्ये थोडाफार फरक असतोच. नेहमी आईस्क्रीम बाहेरुनच विकत आणत असते. आज घरी केलं त्यामुळे माझा आनंद जरा गगनात मावेनासा होता😉😛😀. आईस्क्रीम पण मस्त जबरदस्त टेस्टी झालं.😋 कूकपॅड मुळे बरेचसे पदार्थ मी घरी पहिल्यांदाच करते आहे, आणि नवनवीन पदार्थ शिकायला सुद्धा मिळत आहे. त्यामुळे कुकपॅडचे मी फार आभारी आहे.🙏😊 Shweta Amle -
मँगो चिली आईस्क्रीम (mango chilly icecream recipe in marathi)
#मँगोहे आईस्क्रीम थोडे वेगळे आणि युनिक आहे.मधातच तिखट मधातच गोड आणि मधातच क्रिमी असा टेक्चर असलेले हे आईस्क्रीम आहे.मी पहिल्यांदा मिरची फ्लेवर आईस्क्रीम नाच्रल आईस्क्रीम या शॉप मध्ये खाल्ले होते.तेव्हापासून हा फ्लेवर मी खायला लागली.बाहेर तर आईस क्रीम परफेक्ट मिळतं पणघरी आईस्क्रीम बनवायचा म्हटलं की भीतीच वाटते.पण यावेळी कुकपॅड मुळे बनवायचा चान्स मिळाला आणि ते सक्सेसफुल पण झाले.चटपटीत असे मिरची फ्लेवर असलेले मॅंगो आईस्क्रीम पहिल्यांदा चाखायला मिळाले.दोन फ्लेवर'ला मिक्स करणं आणि त्याला सक्सेसफुल बनवून येणं नशीबच लागतं.हे आइस्क्रीम मध्येच तिखट लागत असल्यामुळे वेगळीच मजा येते.चला तर मग बनवूया मॅंगो चिली आईस्क्रीम. Ankita Khangar -
मँगो आइस्क्रीम (Mango Icecream Recipe in Marathi)
#मँगोगरमीचे दिवस आणि आंब्याच आइस्क्रीम हे कॉम्बिनेशन च एकदम छान आहे. मी आज खास रविवार दुपार साठी मँगो आइस्क्रीम केल होत. इतकं क्रिमी आणि मस्त झालं होत एकदम झटपट. तुम्हाला आवडली रेसिपी तर नक्की करून पहा. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
मँगो आइस्क्रीम (MANGO ICECREAM RECIPE IN MARATHI)
#मँगोआईसक्रीम कुणाला नाही आवडत मला तर खूप प्रिय आहे आईसक्रीम🥰 Maya Bawane Damai -
मँगो लस्सी आईसक्रीम विथ गनाश फ्राॅस्टिंग (mango lassi icecream recipe in marathi)
#मँगो नेहमीच दुधापासून आपण आइस्क्रीम बनवतो पण मी हा प्रयोग दह्यापासून आईस्क्रीम बनवायचा केलेला आहे पण खूप छान प्रयोग सक्सेसफुल झाला Deepali dake Kulkarni -
मॅगो आईस्क्रीम (mango ice cream recipe in marathi)
फक्त 3 साहित्यात बनवा दुकानातील आईस्क्रीम पेक्षा ही चांगली मॅगो आईस्क्रीम.#ask Shaguns Kitchen -
मँगो आईस्क्रीम (mango icecream recipe in marathi)
#मँगो ...मँगो आईस्क्रीम खूप सोपी अगदी घरात उपलब्ध असलेल्या सामानापासून बनवली. आणि खूपच टेस्टी आणि क्रीमी झाली नक्की नक्की बनवुन बघा. Jyoti Kinkar -
मँगो वेलवेट डिलाईट (mango Velvet delight recipe in marathi)
#amrआंबा, रेड वेलवेट केक आणि क्रीम चीज फ्रॉस्टिंग हे अगदी अफलातून कॉम्बिनेशन आहे. मँगो वेलवेट डिलाईट ही इनोव्हेटिव्ह रेसिपी म्हणजे आपल्या प्रियजनांसाठी एक मस्त ट्रीट आहे. नक्की करून पहा. Shital Muranjan -
मँगो आईसक्रीम (MANGO ICECREAM RECIPE IN MARATHI)
# सद्ध्या मँगो चा सीझन चालू आहे....आणि मला आईस क्रीम हा प्रकार खूप आवडतो...तसेच सगळयांना च आवडतो ....पण सध्या लॉकदाउन मध्ये भेटत नाही आहे ...म्हणून मी घरीच बनवले....तुम्ही पण करून बघा...आणि खाऊन बघा. Kavita basutkar -
मँगो-मूस (mango mousse recipe in marathi)
#मँगो---सध्या बाहेर काही मिळत नाही, तेव्हा दूधावरची तहान ताकावर भागवावी लागते !! आईस्क्रीम, थंड पेय सर्व काही घरात तच करण्याचा प़यत्न आहे, आज मँगो मूस केला आहे !! तुम्ही तो नक्की करून पहा. Shital Patil -
मँगो थीक शेक (MANGO SHAKE RECIPE IN MARATHI)
#मँगोमँगो थीक शेक विथ आईसक्रीमउन्हाळा खूप वाढला आहे , आणि आमच्या नागपूर चे टेपरेचर तर खूप च , अश्यात च कोरोना मुळे बाहेरचे आईसक्रीम नाही आणि कुछ नाही ,आणि थंड तर बिलकुल नाही असे म्हणतात , पण कभी कभी तो चालता है न यार, बच्चे पार्टी पण खुश होवून जातात आणि मँगो काय फक्त ह्याच दिवसात मिळतात न म्हणून मँगो ची अशी शेक आईसक्रीम करून मज्जा करायची असते , आम्ही करतो पण थंड जास्त नाही घेणार ते ही काळजी घेवू ह...🥰👍 Maya Bawane Damai -
मँगो डिलाइट आइस्क्रीम (mango delight icecream recipe in marathi)
#amrमँगो डिलाइट आइस्क्रीम Mamta Bhandakkar -
मॅंगो कसाटा आईस्क्रीम (mango cassata icecream in marathi)
#मँगो कसाटा आईस्क्रीम च्या आठवणी लहानपणीच्या आहे,लहानपणी कसाटा आईस्क्रीम खूप खायचं आम्ही,,,त्यावेळेला कसाटा आईस्क्रीम चे खूप नवल होतं,,त्या काळामध्ये आईस्क्रीमच्या खूप व्हरायटी नसायच्या..कसाटा आईस्क्रीम हे व्हेरायटी मधले आईस्क्रीम होते,,त्या काळामध्ये ज्या गोष्टींची नवलाई त्या गोष्टी आमचे बाबा आमच्यासाठी आणायचे,,,म्हणून आज विचार केला की कसाटा आईस्क्रीम बनवून बघुया तेही मॅंगोची,,,जमलं की नाही कसाटा आईस्क्रीम माहित नाही, पण प्रयत्न केला,,, Sonal Isal Kolhe -
ग्रीन येलो मँगो यम्मी कुल्फी (mango yummy kulfi recipe in marathi)
#मँगो कैरीची आईस्क्रीम कधी करून नाही पाहिले...विचार केला की काही तरी इनोव्हेटिव्ह करून बघावे...थोडा हटके केलं की बरं वाटतं....नुसतं कैरीच आईस्क्रीम केलं तर मुलं खायला पाहतील नाही, म्हणून मग त्याच्या कॉम्बिनेशन मध्ये पिकलेल्या आंबा पण घेतला,दिसायला पण कलरफुल होईल आणि खायला पण छान वाटेल हे कॉम्बिनेशन,, Sonal Isal Kolhe -
मँगो मॅजिक आईसक्रीम (mango magic ice cream recipe in marathi)
#milk #mango #world milk dayएक जून हा वर्ल्ड मिल्क डे म्हणून साजरा केला जातो म्हणून या दिवसासाठी खास ही दूध वापरून केलेली मॅंगो आईस्क्रीम ची रेसिपी मी आज देत आहे .हे आईस्क्रीम मी मागच्या आठवड्यात माझ्या वाढदिवसाच्या दिवशी खास केले .घरी व्हीप क्रीम नसल्यामुळे दूध आणि अमुल फ्रेश क्रीम वापरून ही रेसिपी ट्राय केली आणि खूपच क्रीमी आईस क्रीम तयार झाले.Pradnya Purandare
-
मँगो विथ व्हाइट चाॅकलेट आइस्क्रीम(mango with white chocolate icecream recipe in marathi)
#मँगो#मँगोमेनियामँगो आणि व्हाइट चाॅकलेट चे एकत्रीकरण खूप छान लागते आणि त्यात मी वरून घातलेले काळे मनुके...आहाहा!!!! फारच अप्रतिम लागत!!!!!....चला आइस्क्रीम वितळण्याआधी ह्याची रेसिपी बघूयात.....!!!!.. Priyanka Sudesh -
आंबा- पिस्ता हिमक्रीम (Mango-Pista Icecream recipe in marathi)
#मॅंगोआईस्क्रीम म्हटले कि मी नेहमीच नाक मुरडते..... तसे मला आईस्क्रीम मनापासून नाही आवडत.... आईस्क्रीम चे मिल्क शेक करुन पिणारी मी, पण माझ्या मित्र परिवारात, सासरी आणि माहेरी.... दोन्हीकडे सगळ्यांना आईस्क्रीम म्हणजे जीव कि प्राण.... 🍧🍨🍧 तर आज खास या माझ्या प्रिय मंडळींसाठी चिल्ड *हिमक्रीम* ची भेट!!! 🥰🥰 Supriya Vartak Mohite -
स्टफ केसर बादाम मँगो कुल्फी (stuff kesar badam mango kulfi recipe in marathi)
#मँगो कुल्फी म्हटलं किंवा आईस्क्रीम हे लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच आवडतं. मी कधीच आइस्क्रीम कुल्फी घरी बनवलेली नाही. पण कुकपॅड मँगो कुल्फी या थीममुळे माझ्याकडे आज मी पहिल्यांदा कुल्फी बनवलेली आहे. मी स्टफ मँगो कुल्फी बनवली सर्वांना खूप आवडली. खूप छान झाली मी परत नक्की करणार. Shweta Amle -
मँगो लस्सी ओव्हर लोडेड (mango lassi recipe in marathi)
#amr#मँगो लस्सी ओव्हर लोडे डआज लासीचा मूड पण आंब्याला प्राधान्य हवे असे कर ही फर्माईश. मग काय आंबा,मँगो आइस्क्रीम,फ्रेश क्रीम,आंबा पोळी चा ही समावेश अँड दही.मस्त झाली ,सर्व खुश. Rohini Deshkar -
मॅगो आईस्क्रीम (विप क्रीम) (mango ice-cream recipe in marathi)
🥭माझी ही 300 वी रेसिपी आहे कुकपॅड वरची म्हणून काही तरी गोड करावे यासाठी हा प्रपंच .🥭खर तर मी मॅगो आईस्क्रीम केले होते पण असे नव्हते. मॅडम चे सेशन झाले तेव्हा पासून करायचे होते पण विप क्रीम मिळाले नाही .काल मिळाले मला आम्हाला मॅगो आईस्क्रीम आवडते मग परत तेच केले .चालेल ना वर्षा मॅडम.वेगळी रेसिपी आहे म्हणून टाकले. Hema Wane -
चोकलेट, व्हॅनिला, मॅंगो आईस्क्रीम (chocolate vanilla mango ice cream recipe in marathi)
#icr एक बेस तीन आईस्क्रीम Smita Kiran Patil -
मँगो आईस्क्रीम (mango ice cream recipe in marathi)
#cookpadturn4 #cook_with_fruitआज काल बाराही महिने सर्व फळे बाजारात उपलब्ध असतात, आणि आंबा म्हणजे सर्वांचाच आवडता... तेव्हा cookpad च्या चवथ्या वाढदिवसानिमित्त आज मँगो आईस्क्रीम होऊन जाऊदे Shital Siddhesh Raut -
ब्लॅक करंट आईस्क्रीम (black currant ice cream recipe in marathi)
#icr आईस्क्रीम ही प्रत्येकाचा आवडीचा पदार्थ असून लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच आईस्क्रीम खाण्यात पटाईत असतात .त्यात सध्या उन्हाळा चालू असल्याने आईस्क्रीम खाण्याची मजा काही वेगळीच येते.अश्यातच सध्या सगळीकडे कोरोना चा संसर्ग वाढू नये म्हणून टाळेबंदी आहे मग बाहेर जाऊन तयार आईस्क्रीम खाता येत नाही मग घरी आईस्क्रीम बनविल्या शिवाय दुसरा पर्याय नाही .आधीच घरी आईस्क्रीम बनवणे चालू होते त्यात कूकपॅड ने देखील आम्हाला आईस्क्रीम बनवने ही स्पर्धा ठेवली म्हणून नेहमीचे आपले फ्लेवर कंटाळा आला होता म्हणून आज मी ब्लॅक करंट आईस्क्रीम बनवले एकदम सोपे व कमी साहित्यात ,झटपट. बघूयात मग कसे करायचे ते... Pooja Katake Vyas -
मँगो जिलेटो (mango gelato recipe in marathi)
#मँगोजिलेटो हा एक इटालियन आइस्क्रीम चा प्रकार.. भारताची खाद्य परम्परा तशी खूप मोत्ठी आहे.. पण आपल्याच खाद्य संस्कृती शी मिळते जुळते इटालियन, मेक्सिकन खाद्य संस्कृती पण आहे.. माझ्या कडे आइस्क्रीम उन्हाळ्यातच काय पण इतर वेळेस पण बनतच असते. माझ्या एका मैत्रिणीने प्रिझरवेटिव न टाकता करायला सांगितले ती किड्णी पेशेंट होती मग तिच्या निमित्त्याने घरात जिलेटो बनायला सुरवात झाली.. आज ती असती तर नक्किच आवडिने करुन घेतले असते.... Devyani Pande -
ड्रायफ्रूट्स क्रिमी आमरस (dryfruit creamy aamrass recipe in marathi)
#मँगो मॅंगो चा सिझन आहे..आणि मेंदूचा रस्त रेगुलर मध्ये आपण खातोच...पण असला ड्रायफ्रुट्स आणि क्रीम घातलेला रस अतिशय सुंदर लागतो....पदार्थांमध्ये नेहमी काहीतरी वेगळेपण असला की त्याची रंगत वाढते,,,आणि घरच्यांना पण तेच ते बोर होत नाही...तसाच हा आजचा मी केलेला रस मुलांना अतिशय आवडला...तुम्ही पण करून बघा हा क्रीमी ड्रायफ्रूट्स आंब्याचा रस तुम्हाला पण अतिशय आवडेल,,, Sonal Isal Kolhe -
मँगो हाँर्चेटा आईस्क्रीम (mango horcheta ice cream recipe in marathi)
#मँगोहाँर्चेटा हे एक मेक्सिकन डेझर्ट आहे जे तांदळापासून व पाणी वापरून बनवले जाते आणि हे डेझर्ट हमखास ऊन्हाळ्यात केले जाते आणि थंडगार सर्व्ह केले जाते. आतातर हे डेझर्ट पुर्ण अमेरिकेत फेमस आहे😊 मी हे डेझर्ट अंबा आणि दुध व क्रीम वापरून त्याचे आईस्क्रीम केले 😊 आश्चर्य म्हणजे इतरवेळी केल्या जाणाऱ्या आईस्क्रीम पेक्षा हे आईस्क्रीम जास्त क्रीमी झाले होते.#मँगो Anjali Muley Panse -
मँगो ग्लेज केक (mango glaze cake recipe in marathi)
#मँगो केक तर मी बर्याचदा केलेला आहे पण आयसिंग कधीच केलेल नाही. आयसिंगचा हा माझा पहिल्यांदाच प्रयत्न. जमलं की नाही हे तुम्हीच सांगा😀 Shweta Amle -
मँगो मूस (mango mousse recipe in marathi
#cpm#week1#रेसिपी मॅगझिन#मँगो मूसआंबा हा फळांचा राजा आहे त्यापासून विविध पदार्थ केले जातात आकर्षक दिसणारा आणि तितकाच चविष्ट असा हा डेझर्ट चा प्रकार.. पाहुयात याची रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
मँगो फ्रुटी (mango fruity recipe in marathi)
#मँगो माझ्या मुलीला फ्रुटी आवडते पण सोशल मीडियावर येणाऱ्या कोल्ड्रिंक्स च्या अनेक बातम्या बघून आम्ही तिला बाहेर चे कोल्ड्रिंक्स देणे बंद केले पण आता tv वरील जाहिराती मध्ये बघून तिला हवं झालं मग काय लागले कामाला सोप्प आहे करून बघा आता उन्हाळ्यात प्यायला मस्त Prachi Manerikar
More Recipes
टिप्पण्या