आंबा- पिस्ता हिमक्रीम (Mango-Pista Icecream recipe in marathi)

आईस्क्रीम म्हटले कि मी नेहमीच नाक मुरडते..... तसे मला आईस्क्रीम मनापासून नाही आवडत.... आईस्क्रीम चे मिल्क शेक करुन पिणारी मी, पण माझ्या मित्र परिवारात, सासरी आणि माहेरी.... दोन्हीकडे सगळ्यांना आईस्क्रीम म्हणजे जीव कि प्राण.... 🍧🍨🍧 तर आज खास या माझ्या प्रिय मंडळींसाठी चिल्ड *हिमक्रीम* ची भेट!!! 🥰🥰
आंबा- पिस्ता हिमक्रीम (Mango-Pista Icecream recipe in marathi)
आईस्क्रीम म्हटले कि मी नेहमीच नाक मुरडते..... तसे मला आईस्क्रीम मनापासून नाही आवडत.... आईस्क्रीम चे मिल्क शेक करुन पिणारी मी, पण माझ्या मित्र परिवारात, सासरी आणि माहेरी.... दोन्हीकडे सगळ्यांना आईस्क्रीम म्हणजे जीव कि प्राण.... 🍧🍨🍧 तर आज खास या माझ्या प्रिय मंडळींसाठी चिल्ड *हिमक्रीम* ची भेट!!! 🥰🥰
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका भांड्यात आंब्याचा रस, क्रीम, मिल्क मेड, दुध आणि साखर घालून ब्लेन्डरने चांगले एकजीव मिश्रण तयार करावे.
- 2
आईस्क्रीम ट्रे मधे हे मिश्रण ओतून त्यावर पिस्ता आणि आंब्याचे तुकडे पसरवून ट्रे फ्रिजर मधे ७-८ तास ठेवावा. आईस्क्रीम नीट सेट झाले कि, स्कूप आंबा जेली गार्निश करुन सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
मॅंगो आईस्क्रीम (mango icecream recipe in marathi)
#मॅंगोक्वचितच एखादी व्यक्ती असेल जीला आईस्क्रीम आवडत नसेल.माझ्या मुलाचा तर आईस्क्रीम म्हणजे एकदम फेवरेट. आणी सध्या लॉकडाऊन मध्ये घरातील उपलब्ध साहित्यतून सॉफ्ट व क्रीमी आईस्क्रीम म्हणजे आनंदी आनंद Nilan Raje -
मँगो पिस्ता आईस्क्रीम (mango pista icecream recipe in marathi)
#मँगोघरच्या घरी असलेल्या साहित्यात अगदी सोप्या पद्धतीने नुसतं दुधाचं क्रीमी आईस्क्रीम Purva Prasad Thosar -
आंबा वॅनिला कुल्फी (Mango Vanilla Kulfi recipe in marathi)
#मॅंगो*प्रयत्न सफल संपूर्ण*......विविध फळांचे केक, ज्युस वगैरे बनवण्यापर्यंत माझा उत्साह.... रेसीपी बनवण्याच्या क्षेत्रात जर वेळ खाऊ आणि गोड पदार्थांची रेसीपी असेल तर मी लांबच असे.....मॅंगो मेनिया या स्पर्धेच्या शेवटच्या आठवड्यात, विचार केला, ..... म्हटलं, पाहू स्वत:ला चॅलेंज देऊन..... आणि घरच्या घरी कुल्फी करण्याचा घाट घातला..... आणि अहो आश्चर्यम्!.... पोरगी पास झाली..... 😆😆😆😄😄😄आज मी स्वत:वरच खूप खुश आहे..... अरे का, काय?..... कुल्फी बनवण्याचे प्रयत्न successful 🏆💪 😀😀😀😍😍🥰🥰 Supriya Vartak Mohite -
मँगो आइस्क्रीम (MANGO ICECREAM RECIPE IN MARATHI)
#मँगोआईसक्रीम कुणाला नाही आवडत मला तर खूप प्रिय आहे आईसक्रीम🥰 Maya Bawane Damai -
मँगो आईस्क्रिम (Mango delight icecream recipe in marathi)
#मँगोआता आईस्क्रीम ची गोष्ट अशी कि मी मी विपिन क्रीम हे पहिल्यांदाच बनवले आणि माझा पहिलाच प्रयत्न फेल झाला मी माझ्या मैत्रिणीला सोनल ला विचारून विचारून हे आईस्क्रीम बनवले कारण की बिपिन क्रीम बनवायचे म्हणजे मी आजपर्यंत बघितले पण नाही आणि बनवले पण नाही थोडे बिघडले पण त्यातूनही खूप छान आईस्क्रीम झालं आणि एकदम बाहेर बाहेर आइस्क्रीम मिळतो त्याच्यापेक्षाही खूप सुंदर झालेले आहेत Maya Bawane Damai -
मँगो चिली आईस्क्रीम (mango chilly icecream recipe in marathi)
#मँगोहे आईस्क्रीम थोडे वेगळे आणि युनिक आहे.मधातच तिखट मधातच गोड आणि मधातच क्रिमी असा टेक्चर असलेले हे आईस्क्रीम आहे.मी पहिल्यांदा मिरची फ्लेवर आईस्क्रीम नाच्रल आईस्क्रीम या शॉप मध्ये खाल्ले होते.तेव्हापासून हा फ्लेवर मी खायला लागली.बाहेर तर आईस क्रीम परफेक्ट मिळतं पणघरी आईस्क्रीम बनवायचा म्हटलं की भीतीच वाटते.पण यावेळी कुकपॅड मुळे बनवायचा चान्स मिळाला आणि ते सक्सेसफुल पण झाले.चटपटीत असे मिरची फ्लेवर असलेले मॅंगो आईस्क्रीम पहिल्यांदा चाखायला मिळाले.दोन फ्लेवर'ला मिक्स करणं आणि त्याला सक्सेसफुल बनवून येणं नशीबच लागतं.हे आइस्क्रीम मध्येच तिखट लागत असल्यामुळे वेगळीच मजा येते.चला तर मग बनवूया मॅंगो चिली आईस्क्रीम. Ankita Khangar -
मॅंगो क्रीमी सेवई विथ आईस्क्रीम (Mango Creamy Sevai With Ice Cream Recipe In Marathi)
#BBS # आंबे #मॅंगो क्रिमी सेवई विथ आईस्क्रीम... उन्हाळ्याच्या आंबे संपत असताना थंडगार क्रिमी सेवई आणि मी सोबत आईस्क्रीम खूप सुंदर झाले... Varsha Deshpande -
मॅंगो मिल्क शेक (Mango Milk Shake Recipe In Marathi)
#jprपटकन होणारा पौष्टीक मिल्क शेक हा चवीला तर छान लागतोच पण आपल्या प्रकृतीसाठी पण खूप चांगला आहेउन्हाळा म्हणजे आंब्याचा सिझन तर मग या उन्हाळ्यात बनवा हेल्दी आणि सुपर टेस्टी मँगो मिल्क शेक... मुलांना हा मँगो मिल्क शेक खूपच आवडेल त्यांना हवा तेव्हा तुम्ही बनवून देऊ शकता खूपच सोप्या पद्धतीने आणि तेवढाच सुपर टेस्टी मजेदार मॅंगो मिल्क शेक कसा बनवायचा तर मग बघू या😋 Vandana Shelar -
मॅगो ड्राय फ्रूटस आईस्क्रीम (mango dryfruit icecream recipe in marathi)
#मॅंगोआईस्क्रीम आवडणार नाही अशी एक ही व्यक्ती आपल्याला सापडणार नाही. गरमीच्या दिवसांमध्ये थंड काही खायचे म्हटलं कि हमखास आईस्क्रीम आठवते.... पण यावेळी मात्र या लॉक डाऊन मुळे बिलकुल आईस्क्रीम खाता आली नाही.. सहसा आजपर्यंत आईस्क्रीम म्हटले कि आपण बाहेरुनच मागवत होतो...आणि लाॅगडाऊन असल्याने आईस्क्रीम चे दुकाने सर्व बंद... त्यामुळे आईस्क्रीम पण बंद.....घरातील सर्वांना मनापासून खाण्याची इच्छा असून देखील काही करू शकत नव्हते....... पण मी कुकपॅड टिम चे खुप खुप आभार मानते.. कि त्यांनी ही थीम ठेवली.. आणि यामुळे मी माझ्या घरच्यांची इच्छा पूर्ण करु शकले...सध्याच्या परिस्थितीत घरी जी सामग्री होती.. त्यातच मी माझी आईस्क्रीम केली.... आणि अगदी खर सांगते.. खुप छान झाली आईस्क्रीम.. घरातील सर्वाना आवडली.. अगदी सॉफ्ट आणि मस्त... मैत्रिणींनो तुम्ही ही करून बघा... 💕💕चा Vasudha Gudhe -
मँगो आइसक्रीम (mango ice cream recipe in marathi)
#icr उन्हाळा म्हटले की, काहीतरी थंडगार हवेच असते. आईस्क्रीम असली तर, फारच छान! लहानांपासून मोठ्यांना आवडणारा हा पदार्थ आणि उन्हाळ्यात आंब्याचा सीझन असतो, म्हणून मी आज मॅंगो आईस्क्रीम बनवली आहे. बनवायला एकदम सोपी आणि सॉफ्ट.अशी आईस्क्रीम आहे. तुम्हीही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
स्टाफ मँगो कुल्फी (stuff mango kulfi recipe in marathi)
#मॅंगोदरवर्षी कुल्फी मी बनवतेस किंवा आईस्क्रीम मीही बनते पण यावेळेस लेकीच्या आग्रहास्तव काहीतरी वेगळं म्हणून हि स्टफ कुल्फी मी बनवली आहेआमच्या नागपूरला महाल इथे मी खूप आधी ही कुल्फी खाल्ली होती आणि तेव्हापासून मनात होतं ही कुल्फी बनवायची म्हणजे खूप द्राविडी प्राणायाम करावं लागलं पण रिझल्ट एकदम १००% आला त्यामुळे खूप खूप छान वाटलं म्हणून रेसिपी करायचे ठरवले होते आणि योगायोगाने थीन पण हिच निघाली( (खूप खूप धन्यवाद या थीममुळे रेसिपी किती वर्ष मनात होती ती आज प्रत्यक्षात करायला मिळाली) Deepali dake Kulkarni -
स्टफ मॅंगो पिस्ता आईस्क्रीम (stuff mango pista ice cream recipe in marathi)
#icrस्टफ मॅंगो पिस्ता आईस्क्रीम Mamta Bhandakkar -
मॅंगो काजू स्मूदी (mango kaju smoothie recipe in marathi)
#मॅंगो उन्हाळ्यात आंब्याच्या सीझनमध्ये आपल्याला झटपट आणि टेस्टी बनणारे मॅंगो स्मूदी शरीराला थंडावा देते तसेच एनर्जी पण वाढवते. Najnin Khan -
मॅंगो चोको मिल्कशेेक (MANGO CHOCO SHAKE RECIPE IN MARATHI)
#मॅंगो मॅंगो चोकोमिल्कशेक..... थॅंक्यु कूक पॅड मॅंगो थीम दिल्याबद्दल आजवर मी फक्त आमरस बनवत आले पण तुम्ही दिलेल्या चॅलेंज मुळे मी नवीन नवीन पदार्थ बनवण्याचा प्रयत्न करते आणि ते चांगले पण होत आहे माझ्या मुली ते आवडीने खातात दुध अशा पीत नाही पण मिल्कशेक बनवून दिलं तर आवडीने पितात आणि त्यांच्या पोटात फळ पण जातात बनवायला पण कमी वेळ लागते कमी वेळात झटपट तयार होणारी रेसिपी थँक्स कूक पॅड चला तर तयार करू मॅंगो चोको मिल्क शेक . Jaishri hate -
मॅन्गो चाॅको शेक (Mango-Choco Shake recipe in marathi)
#मॅंगोआंबा... आंबा आणि फक्त आंबा.... किती राजशाही थाट.... तर या फळांच्या राजाला..... माझ्या दीड वर्षाच्या मुलाने खूपच हट्ट करुन त्याच्या आवडत्या चाॅकलेट सोबत रंगवच असे फर्मान सोडले.... मग काय बालहट्टच तो..... त्यातूनच बनले हे मॅन्गो चाॅकलेट शेक. 🥰🥭🥭🥰 Supriya Vartak Mohite -
क्रीम,कंडेन्स मिल्क,गॅस शिवाय मँगो आईस्क्रीम (mango icecream recipe in marathi)
#amr फळांचा राजा आंबा हा सध्या सगळीकडे मुबलक प्रमाणात मिळतो आहे,त्यामुळे या सिझन मध्ये आंब्याचे सर्व पदार्थ बनवणे तर होणारच,म्हणून तर माज्या घरी पण आंबे आणि आंब्याचे पदार्थ याची मज्जा चालू आहे. मग आज मी मँगो आईस्क्रीम ची रेसिपी शेयर करणार आहे जे की तुम्ही घरी उपलब्ध साहित्यातून एकदम सोप्या पद्धतीने झटपट बनवु शकता ते देखील क्रीम, कंडेन्स मिल्क,कोणतीही रेडिमेड पावडर न वापरता ,गॅस किंवा बिटर देखील न वापरता मग बघू कसे करायचे मँगो आईस्क्रीम... Pooja Katake Vyas -
मँगो आईस्क्रीम (mango ice cream recipe in marathi)
#icr#आंबा आईस्क्रीम# Mango icecream Rupali Atre - deshpande -
मॅन्गो मिल्कशेक (Mango milkshake recipe in marathi)
#HSR होळी स्पेशल काय तर नुकतेच उपलब्ध झालेले आंबे आणि त्याच्या पासून बनवलेले हे मँगो मिल्क शेक म्हणजे स्वर्ग सुखाच Supriya Devkar -
मॅंगो कुल्फी विथ ग्रिल्ड मॅंगो (mango kulfi with grilled mango recipe in marathi)
#मॅंगोकुल्फी सोबत ग्रिल्ड मॅंगो प्रेझेन्ट केले आहे, त्यामुळे tangy +sweet+hot अशी टेस्ट येते कुल्फी सोबत. Varsha Pandit -
शाही मँगो मस्तानी आईस्क्रीम (shahi mango mastani icecream recipe in marathi)
#मँगो मँगो मस्तानी आईस्क्रीम हे नाव ऐकूनच तोंडाला पाणी सुटते,,,आणि खरं पाहिलं तर आईस्क्रीम पण तसंच झालं आहे,अतिशय शाही आणि क्रिमी असे हे आईस्क्रीम झालेले आहे..मुलांना मँगो मस्तानी शेक पाहिजे होता,आमचे येथे" डेअरी डॉन" म्हणून एक शॉप आहे...तिथे मंगो मस्तानी शेख सुंदर मिळतो,मला थंडी आली की आपण मंगो मस्तानी आईस्क्रीम केलं तर,,,!!!!!मग लागली कामाला आणि हे मंगो मस्तानी आईस्क्रीम केलं,,खरंच खूप सुंदर झालेला आहे हे आईस्क्रीम माझे मुलं तर निशब्द झाले,,,इतके आवडले आईस्क्रीम त्यांना.... Sonal Isal Kolhe -
मँगो मस्तानी (mango mastani recipe in marathi)
#KS2 थीम 2 :पश्चिम महाराष्ट्ररेसिपी क्र. 1पुणे म्हटले की,चितळेंची बाकरवडी, आम्रखंड.तसेच पुणे स्पेशल मस्तानी.आज मी मँगो मस्तानी बनवली.घरात साहित्य तयारच होते.कालच मँगो आइसक्रीम पण केले.त्यामुळे मँगो मस्तानीच करायची ठरवली.साहित्य कमी,10 मिनीटात होणारी ही रेसिपी. Sujata Gengaje -
मँगो मॅजिक आईसक्रीम (mango magic ice cream recipe in marathi)
#milk #mango #world milk dayएक जून हा वर्ल्ड मिल्क डे म्हणून साजरा केला जातो म्हणून या दिवसासाठी खास ही दूध वापरून केलेली मॅंगो आईस्क्रीम ची रेसिपी मी आज देत आहे .हे आईस्क्रीम मी मागच्या आठवड्यात माझ्या वाढदिवसाच्या दिवशी खास केले .घरी व्हीप क्रीम नसल्यामुळे दूध आणि अमुल फ्रेश क्रीम वापरून ही रेसिपी ट्राय केली आणि खूपच क्रीमी आईस क्रीम तयार झाले.Pradnya Purandare
-
मॅगो कुल्फी (mango kulfi recipe in marathi)
लहानांपासुन मोठयांची आवडीची कुल्फी....#amr Archana Ingale -
मँगोआईस्क्रीम शेक (Mango Ice Cream Shake Recipe In Marathi)
#SSRउन्हाळा ठंडा ठंडा...कूल कूल बनवायचा म्हणलं की अनेक ऑप्शन उभे रहातात.यात दररोज काहीतरी वेगळं हवं!अगदी लिंबू सरबत,कोकम सरबत,काही तयार सरबतं,कधी ज्यूस तर कधी थंडगार पन्हं,कुल्फी,आईस्क्रीम, स्मूदीज...हे सगळं अधूनमधून तयार ठेवावंच लागतं!बर्फ आणि थंडगार असं वाळा असलेलं माठातलं पाणी ही पाणपोई तर घरात अखंड चालू असते.आलेल्या पाहुण्यालाही चटकन पुढे करता येणारं थंडगार असं काहीतरी तयार ठेवलं की बरं पडतं.मग कधी दुपारी कलिंगड तर कधी खरबूज चिरायला हवंच!हा सगळा आटापिटा शरीरातील कमी होणारे क्षार भरून काढण्यासाठी!उन्हाळ्यात घामावाटे भरपूर क्षार बाहेर जात असतात.शरीराचा समतोल राखण्यासाठी या क्षारांची आवश्यकता असते.मीठ,साखर आणि फळांबरोबर हा समतोल राखला जातो.हल्ली बाराही महिने आईस्क्रीम, कोल्ड्रिंक्स सगळ्यांना चालतात आणि आवडतातही.अगदी भर कडाक्याच्या थंडीतही कार्यक्रमात आईस्क्रीम ठेवलेलं बघितलं आहे.त्यामुळे उन्हाळा आणि काहीतरी थंड असं राहिलं नसून केव्हाही हे आवडीने खाल्लं जातं.आजचा मँगो आईस्क्रीम शेक विथ मँगोपीसेस असंच जेवणानंतर घेण्यासाठी खास बनवलाय....😊😋या तर... 🙋🍹 Sushama Y. Kulkarni -
मॅंगो आईस्क्रीम विथ चोको पुरी (mango icecream with chocopuri recipe in marathi)
#मॅंगो#आईस्क्रीम Bhaik Anjali -
आंबा कुल्फी (amba kulfi recipe in marathi)
#amr"कुल्फी मलाय...."उन्हाळ्यात भर दुपारी हातगाडीवर घंटा ठणठण वाजवत येणारा कुल्फीवाला आता फारसा दिसत नाही.त्याच्या हातगाडीवरचा तो बर्फ घालून थंडगार केलेला कुल्फी साच्याचा मोठा पेटारा आणि एक पाण्याची बादली,आणि जाड अशा काड्या कुल्फीला लावायला!५०पैसे ,१रुपयाला मिळणारी ही कुल्फी तमाम बाळगोपाळांची दुपार थंड करत असे.खाताना काडीवर गोठवलेली कुल्फी खावी की गळणारे दूध चाटावे कळतच नसे.🤔त्यात खूप थंड लागले की अगदी रस्त्यावरही मग तो इतकासा तुकडा पडला की फार वाईट वाटायचे.कुल्फीवाला इतकी मस्त कुल्फी त्या साच्यातून काढायचा की बघत रहावे.कधीकधी त्याच्याकडची कुल्फी संपली की त्या पेटाऱ्यातले मीठ आणि बर्फाचे पाणी नळीने रस्त्यावरच ओतायचा त्यावेळी हे गार पाणी पायावर घ्यायला आम्ही जमायचो.मस्त थंडगार....पण नंतर मात्र मीठामुळे पायावर पांढऱ्या रेघा उमटायच्या😄आता पँकींगमधली पार्सल कुल्फी खाताना ते लहानपणचे दिवस आठवतात.आता खूप विविधताही कुल्फीमध्ये बघायला मिळते सिझनल फळांनुसार,त्याची गोडीही मस्तच!🍨असाच हातगाडीवरचा बर्फाचा गोळा,आईसफ्रुट खाण्याची मजा खूप अनुभवली आहे. त्यावर घातलेल्या कृत्रिम रंगांचीही काही पर्वा नसे.आज घरी कुल्फी करतानाही खूप मजा आली.घरी आईसपॉट आणून आईस्क्रीम करायचो त्याचीही आठवण आली.आता रेडीमेड आईस्क्रीम,कुल्फीच्या जमान्यात कधीतरी असे घरी करणेही सुखावह वाटते.माझे सासरेही स्वतः दर सुट्टीत नातवांसाठी फ्रीजमधले आईस्क्रीम करायचेच.🍨🍦मुलांनाही आजोबांच्या हातच्या आईस्क्रीम ची आठवण होतेच!मस्तानी,फालुदा,फ्रुटशेक,कसाटा हे डीशमधे मिळणारे आईस्क्रीम यांनी आमचे लहानपण समृद्ध होते.पुण्यात कावरे कोल्ड्रिंक्स, कोंढाळकर मस्तानी,सुजाता मस्तानी या पारंपारिक ठिकाणांकडे अजूनही पावले वळतातच! Sushama Y. Kulkarni -
मॅंगो सागो मूस (mango sago mousse recipe in marathi)
#cpm#mango#आंबा#मॅंगोडेझर्ट#week1#रेसिपीमॅगझीग#उपवासवीक 1 - कूकपॅड वरील रेसिपी मॅक्झिन साठी तयार केलेला पदार्थ 'मॅंगो सागो मूस'आंबा सीजनमध्ये बरेच वेगळे वेगळे पदार्थ आपण तयार करून बघतो आणि टेस्ट ही करून बघतोत्यातलाचा एक प्रकार' मॅंगो सागो मूस 'इथे सागो म्हणजे साबुदाण्या चा वापर करून पदार्थ तयार केला आहे हे डेझर्ट आपण उपवासाच्या दिवशी खाऊ शकतो. खूप छान टेस्ट लागतो साबुदाणा मुळे छान सेट होऊन तयार होतो.साबुदाणा तही स्टार्च असतो त्यामुळे पदार्थाला घट्टपणा ही येतो आणि फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर सेटही छान होतोटेस्ट ही अप्रतिम लागते उपवास, व्रताच्या दिवशी अशा प्रकारचा गोडाचा पदार्थ तयार करून घेऊ शकतो .रेसिपीतुंन नक्कीच बघूया कशाप्रकारे तयार केलामॅंगो सागो मूस Chetana Bhojak -
मॅन्गो - हनी स्मूदी (Mango-Honey Smoothe recipe in marathi)
#मॅंगोउत्तम पेय खासकरुन वयोगट १० महिने ते ५ वर्ष साठी (इतर वयोगटांतील पण एन्जॉय करु शकतात) 😊🥰👍🏽 Supriya Vartak Mohite -
मॅन्गो स्लाइस आईस्क्रीम (mango slice ice cream recipe in marathi)
Madhuri Shah यांनी केलेली मॅन्गो स्लाईस आईस्क्रीम ही रेसिपी मी कूकस्नॅप केलेली आहे. थॅक्यू माधुरी ताई, मला हा आईस्क्रीम चा वेगळा प्रकार खुपच आवडला....आंब्यामध्ये लपलेले आईस्क्रीम माझ्या मुलांना खुपच आवडले.... Shilpa Pankaj Desai
More Recipes
टिप्पण्या (7)