मॅंगो स्टफ रबडी कुल्फी (mango stuffed rabadi kulfi recipe in marathi)

Anita Desai
Anita Desai @cook_20530215
Nashik

#मॅंगो कुल्फी रेसीपी

मॅंगो स्टफ रबडी कुल्फी (mango stuffed rabadi kulfi recipe in marathi)

#मॅंगो कुल्फी रेसीपी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

प्रथम भांड्यात   दुध घेउन १०/१५ मि. आटवायच,
४/५ लोकांसाठी
  1. ५०० ग्रॅम (.।।.) लिदूध
  2. 4 टेबल स्पुनसाखर
  3. 2 टेबल स्पुनअमुल मिल्क पावडर
  4. 1पिन्च वेलची पुड
  5. 1 टेबल स्पुनकाजु, बदाम, पिसत्याचे काप
  6. ४/५ आंबे

कुकिंग सूचना

प्रथम भांड्यात   दुध घेउन १०/१५ मि. आटवायच,
  1. 1
  2. 2

    मग त्यात आता वाचीत थोड दूध घेऊन मिल्क पावडर त्यात छान मिक्स करुन घ्यायची, गुठळ्या नको रहायला, मग उकळत्या दूधात घालुन चांगल हलवत रहायचं,साखर घालायची, शेवटी वेलची पुड घालुन दुध गार करायला ठेवायच

  3. 3

    आता आंबा धुऊन वरती भाग कट करायचा, आता चमचा/ चाकु ने हळुवारपणे आतील कोय काढुन घ्यायची

  4. 4

    आता ह्या आब्यांमधे दूधात गार झालेल मिश्रण टाकायच, वरतुन काजु, बदाम, पिसत्याचे काप टाकुन फ्रिजर मधे. ६/७ तास सेट करण्यास ठेवावे

  5. 5

    आता फ्रिजर मधुन काढुन घ्या, व वरची साल काढुन घ्या, नंतर त्याचे काप करा, व डिश. मधे थंडगार.मॅंगो स्टफ रबडी खायला द्या,सगळ्यानाच आवडेल अशी ही कुल्फी आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Anita Desai
Anita Desai @cook_20530215
रोजी
Nashik
मुझे नई नई रेसिपी ट्राय करना अच्छा लगता है ,
पुढे वाचा

Similar Recipes