मँगो कुल्फी (mango kulfi recipe in marathi)

Anjali Muley Panse
Anjali Muley Panse @Anjaliskitchen_212
Pune

#मँगो
मँगो सिझन सुरू झाला की आठवते ते लहानपण😊 आम्हाला आमची आज्जी कुल्फी साठी सगळ्यांना वेगळे पैसे द्यायची😊 आता आज्जी नाही आणि कुल्फी सध्या मिळणे अशक्य आहे मग घरीच मस्त दुधाची क्रीमी अंबा घालून कुल्फी केली आणि बालपणच्या आठवणी काढत खाल्ली😋😋😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिटे
6 सर्व्हिंग्ज
  1. 1 कप= 250ml
  2. 1 कपदुध
  3. 1 कपअंब्याचा रस (मिक्स्सरमधुन फीरवुन)
  4. 2/3 कपफ्रेश क्रीम
  5. 1/2 कपसाखर
  6. 1/4 कपकंन्डेंन्स मिल्क
  7. सजावटीसाठी चिरलेले ड्रायफ्रूट

कुकिंग सूचना

15 मिनिटे
  1. 1

    एका नाँनस्टीक भांड्यात दुध तापवायला ठेवावे. दुधाला एक ऊकळी येऊ द्यावी.

  2. 2

    ऊकळलेल्या दुधात साखर,फ्रेश क्रीम घालून एक ऊकळी आली की अंब्याचा तयार पल्प घालून सतत हलवत रहावे. मिश्रण थोडे थंड करायला ठेवावे.

  3. 3

    थंड झालेले मिश्रण कुल्फी मोल्डमधे भरून 7-8 तास किंवा रात्रभर फ्रीजरमधे सेट करायला ठेवावे.

  4. 4

    कुल्फी तयार आहे. मोल्डमधुन काढताना मोल्ड 1 मिनिट पाण्यात बुडवून कुल्फीत स्टीक घालून कुल्फी मोल्डमधुन सावकाश बाहेर काढून ड्रायफ्रूटने सजवून सर्व्ह करावी. थंडगार कुल्फीचा आनंद घ्यावा.😋😋😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Anjali Muley Panse
Anjali Muley Panse @Anjaliskitchen_212
रोजी
Pune
I am not a Master chef,but passionate about food - the tradition of it,cooking it and sharing it😊
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes