कैरीची चटकदार चटणी(kayrichi chatakdar chutney recipe in marathi)

Preeti V. Salvi @cook_20602564
कैरीपासुन बनणाऱ्या अनेक पदार्थांपैकी कैरीची आंबट गोड तिखट चवीची चटकदार चटणी मला प्रचंड आवडते. डोश्यासोबत मस्त लागते,पोळीला लावून पोळी गुंडाळून खाल्ली तरी मस्त लागते.
कैरीची चटकदार चटणी(kayrichi chatakdar chutney recipe in marathi)
कैरीपासुन बनणाऱ्या अनेक पदार्थांपैकी कैरीची आंबट गोड तिखट चवीची चटकदार चटणी मला प्रचंड आवडते. डोश्यासोबत मस्त लागते,पोळीला लावून पोळी गुंडाळून खाल्ली तरी मस्त लागते.
कुकिंग सूचना
- 1
चटणी साठीचे साहित्य मिक्सरच्या भांड्यात घेतले.आवश्यकतेनुसार पाणी घालून ते छान बारीक वाटून घेतले.
- 2
तेल,मोहरी, हिंग, कडीपत्ता यांची खमंग फोडणी केली.
- 3
तयार फोडणी चटणीवर घातली.
- 4
चटणी डोश्यांसोबत सर्व्ह केली.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कैरीची चटणी (kairichi chutney recipe in marathi)
"कैरीची चटणी"कैरीची चटणी म्हणजे माझी जीव की प्राण आहे.. खुप छान मस्त चविष्ट लागते.मी तर फक्त कैरीच्या चटणीसोबत जेवू शकते..भाजीची गरज नाही 😋😋 लता धानापुने -
डाळ कैरीची चटणी (daal kairichi chutney recipe in marathi)
#GA4 #week 4 ...चटणी हा किवर्ड घेऊन मी आंबट गोड डाळ कैरीची चटणी केली आहे Sushama Potdar -
कैरीची चटणी (Kairichi Chutney Recipe In Marathi)
#BBS..#कैरी...# बाय बाय समर... चटपटीत गोड आंबट तिखट कैरीची चटणी.... Varsha Deshpande -
तिळाची चटणी (tilachi chatani recipe in marathi)
वातावरणात गारवा आला की हमखास बनवली जाणारी चटणी म्हणजे तिळाची. तोंडीलावणे म्हणून अगदी भाजी नसतानाही भाकरी किंवा पोळी सोबत खाल्ली तरी मस्त लागते. मला आमटी भातासोबत सुदधा आवडते. Preeti V. Salvi -
कैरीची चटणी (kairichi chutney recipe in marathi)
#कैरीची चटणी सर्वांनाच आवडते आणि म्हणूनच मी आज ती बनवली आहे Nanda Shelke Bodekar -
कैरीची आंबट गोड चटणी (kairiche ambat god chutney recipe in marathi)
#amrकैरीची आंबट गोड चटणी Mamta Bhandakkar -
खजूर चिंचेची चटणी (Khajur Chinch Chutney Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOK आंबट गोड तिखट आशा चवीची चटणी मला खूप आवडते ... Rajashree Yele -
-
कैरीची चटणी (Kairichi Chutney Recipe In Marathi)
कैरीच्या दिवसांमध्ये कैरी घालून केलेली चटपटीत चटकदार चटणी सगळ्यांनाच खूप आवडते Charusheela Prabhu -
ओल्या नारळाची चटणी (olya naralachi chutney recipe in marathi)
#EB7 #WK7ओल्या नारळाची चटणी डोसा, इडली, वडे यासोबत चं लागतेच पॅटीस थालीपीठ साधी चपाती किंवा वरण भातासोबत पण मस्त लागते. Preeti V. Salvi -
उपवासाची शेंगदाण्याची आमटी (shegdanyachi aamti recipe in marathi)
उपवासाची भगर केली की त्यासोबत आम्ही शेंगदाण्याची आमटी करतो. आंबट ,गोड ,तिखट आमटी भगर सोबत छानच लागते ,पण गरम नुसती प्यायलाही मस्त लागते. Preeti V. Salvi -
द्राक्षाची चटणी (Drakshachi chutney recipe in marathi)
#MLRद्राक्षाची चटणी तोंडी लावण्यासाठी उत्तम, आंबट-गोड चवीची तसेच तुम्ही ही चटणी ब्रेडला ,चपातीला लावून खाऊ शकता. Vandana Shelar -
कैरीची कढी (Kairichi Kadhi Recipe In Marathi)
कैरीची कढी आंबट-गोड चवीची कढी आहे तोंडाला रुची देणारी तोंडाची चव वाढवणारी कढी आहे Priyanka yesekar -
कैरी पुदिना चटणी (Kairi Pudina Chutney Recipe In Marathi)
#SSR उन्हाळ्याच्या खास रेसिपी सध्या मार्केट मध्ये भरपुर कैर्या दिसतात. चला तर कैरीची तिखट, आंबट चटणी रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
नारळाची चटणी (naralachi chutney recipe in marathi)
#CNनारळाची चटणी इडली ,डोसा ,आप्पे ,घावणे कशासोबतही खाल्ली तरी छान लागते..😋😋पाहूयात रेसिपी...😊 Deepti Padiyar -
🟢कैरीची वेगळी चटणी
ब्रेड ,पोळी ,भाकरीही चटणी अथवा आमटी भात, सार भात, याशिवायनुसती पण खायला चटकदार लागते P G VrishaLi -
कैरीची कढी (Kairichi Kadhi Recipe In Marathi)
#KRRकैरी रेसिपीजयासाठी मी कैरीची कढी केली आहे. उन्हाळा म्हटला तर कैरी हवीच. कैरीचे विविध प्रकार आपण करतो. उन्हाळ्यात आंबट-गोड चवीचे काहीतरी खावसं वाटतं.चटकदार, आंबट, गोड, तिखट अशी कैरीची कढी.खूप छान झाली होती.तुम्ही नक्की करून पहा. Sujata Gengaje -
कैरीची चटणी
#गुढी चैत्र महिन्यात आपल्याला कैऱ्या मिळतात त्यापासुन अनेक रेसिपी बनवता येतात त्यातलीच मी बनवलेली कैरीची चटणी बघुया Chhaya Paradhi -
आवळ्याची चटणी (avlyachi chutney recipe in marathi)
आरोग्यासाठी हेल्दी आणि चटपटीत, तिखट, गोड अशी ही चटणी... 💃 💕 Vasudha Gudhe -
आंबट गोड कैरीची चटणी (ambat god kairichi chutney recipe in marathi)
कैरीची चटणी फक्त नाव जरी काढलं तरी ,जिभेच्या शेंड्यापासून ते डोळ्यांच्या पापण्या पर्यंत याचा आंबटपणा झणझणतो..😋😋आज पाहूयात उन्हाळ्यात हमखास बनवली जाणारी ,कैरीची चटणी...😊 Deepti Padiyar -
पुड चटणी (pud chutney recipe in marathi)
#चटणीआंबट गोड चवीची पौष्टिक व स्वादिष्ट पुड चटणी डोसा इडली भात पोळी पराठा या सोबत खायला चविष्ट लागते आणि डाळी पासून बनवल्या मुळे पौष्टीक पण होते Sushma pedgaonkar -
कांदा कैरी चटणी (kanda kairi chutney recipe in marathi)
#KS5#मराठवाडाउन्हाळ्यात आपण कैरीचे अनेक प्रकार करतो कांदा कैरी चटणी ही मराठवाड्यातील एक खास रेसिपी आहे ही चटणी उन्हाळ्यात जेवणाला लज्जत आणते व खूपच छान लागते आंबट गोड तिखट अशी चटणी खूपच चवदार होते आणि झटपट लवकर होते अगदी तोंडी लावायला काही नसलं तर पटकन अशी होणारी ही चटणी आहे किंवा पोळी सोबत ही खाऊ शकतो. Sapna Sawaji -
जीरे राइस, बुंदी रायता आणि कैरीची चटणी (jeera rice raita and kairichi chutney recipe in marathi)
#gp गुढीपाडव्या दिवशी दुपारच्या जेवणात गोड गोड खाऊन आता रात्रीच्या जेवणात थोडंसं तिखट खायची इच्छा झाली म्हणून मी जीरे राईस बुंदी रायता आणि कैरीची चटणी असा मेनू बनवला Smita Kiran Patil -
खोबऱ्याची चटणी (khobryachi Chutney recipe in Marathi)
#ngnrदक्षिण भारतीय जेवणातील प्रमुख घटक म्हणजे त्यांच्या चटण्या आणि त्यातही विशेष म्हणजे खोबऱ्याची चटणी. त्यांच्या जेवणात इडली डोसा उत्तप्पा वडे यांसोबत आवर्जून खाल्ली जाणारी खोबऱ्याची चटणी कशी करायची चला तर मग पाहूया त्याची रेसिपी. Ashwini Anant Randive -
चटपटीत कैरी पुदिना चटणी (Kairi Pudina Chutney Recipe In Marathi)
#KKRही चटणी आंबट गोड आणि चटपटीत होतेआणि अगदीं झटपट होते. उन्हाळ्यासाठी खास Mrs.Nilima Vijay Khadatkar -
-
कोकोनट चटणी (coconut chutney recipe in marathi)
#goldenapron3 19th week coconut ह्या की वर्ड साठी नारळाची चटणी बनाई.इडली ,डोसा सोबत नेहमी करतो तशीच.आज मी चटणीला फोडणी दिली नाही.तरी फोडणीशिवायही चटणी छान लागते. Preeti V. Salvi -
कैरीची चटणी (kairichi chutney recipe in marathi)
#कुक स्नॅप Nanda Shelke Bodekar ह्यांची कैरीची चटणी मी आज बनवली खुप छान टेस्टी झालीधन्यवाद नंदाताई🙏 Chhaya Paradhi -
जवसाची चटणी दोन प्रकारची (javsachi chutney recipe in marathi)
#EB8#week8 (लसूणाची खमंग चटणी आणि आंबट गोड तिखट चटपटीत चटणी) Jyoti Chandratre -
पुदिन्याची चटपटीत चटणी (pudina chutney recipe in marathi)
#cn चटणी ही आमच्या घरातली अत्यंत आवडीची अशी पानातली डावी बाजू...😋😋..त्यामुळे चटकदार चटण्यांची वरचेवर मेजवानीच देते मी स्वतःला..😀..ही चटण्यांची आवड आमच्या genes मध्येच आहे असं म्हणल्यास वावगं ठरणार नाही..माझी आजी,माझी आई,मी,आणि माझा मोठा मुलगा अशी ही चटण्यांची वंशपरंपरागत आवड एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे झिरपत आहे...आणि मग यातूनच वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या केल्या जातात..चला तर मग पुदिन्याची चटपटीत चटणीची रेसिपी बघू या.. Bhagyashree Lele
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12854782
टिप्पण्या