ओल्या नारळाची चटणी (olya naralachi chutney recipe in marathi)

Preeti V. Salvi @cook_20602564
ओल्या नारळाची चटणी (olya naralachi chutney recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व साहित्य घेतले.
- 2
मिक्सर मधून फिरवून छान बारीक करून घेतले.चटणी तयार आहे.
- 3
सर्व्हिंग बाउल मध्ये काढून घेतली.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
ओल्या नारळाची उपवासाची चटणी (olya naralachi chutney recipe in marathi)
#nrrनवरात्र स्पेशल उपवास म्हणून येथील ओल्या नारळाची चटणी बनवली आहे. ही चटणी उपवासाची इडली बरोबर किंवा ढोकळा बरोबर खूपच सुंदर लागते Poonam Pandav -
ओल्या नारळाची चटणी (olya naralachi chutney recipe in marathi)
#EB7#W7ओल्या नारळाची चटणी ,जी तुम्ही वडे,इडली,डोसे,उत्तपम कशाही सोबत खाउ शकता. Supriya Thengadi -
ओल्या नारळाची चटणी (olya naralachi chutney recipe in marathi)
#EB7 #W7विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुकओल्या नारळाची चटणी आपण इडली, उत्तप्पा,डोसा,पराठे,आप्पे व इतर अनेक पदार्थांच्या बरोबर , चपाती बरोबर ही खाऊ शकतो.फुटाण्याच्या डाळीमुळे चटणी व्यवस्थित मिक्स होते.नाही तर पाणी व खोबरे वेगवेगळे होते. Sujata Gengaje -
ओल्या नारळाची चटणी (olya naralachi chutney recipe in marathi)
#EB7 #W7 #ओल्या नारळाची चटणी ... Varsha Deshpande -
ओल्या नारळाची चटणी (olya naralachi chutney recipe in marathi)
#EB7#W7# ओल्या नारळाची चटणी Gital Haria -
ओल्या नारळाची चटणी (olya naralachi chutney recipe in marathi)
#EB7 W7 ओल्या नारळाची चटणी सगळीकडेच केली जाते पण प्रत्येकाची पध्दत वेगवेगळी असते, तसेच ही चटणी बरोबर पदार्थ ही वेगवेगळे असतातजसे कि इडली - चटणी, मेदुवडा - चटणी , डोसा/ चटणी …..पण टेस्ट …मात्र मस्तच.. Shobha Deshmukh -
ओल्या नारळाची चटणी (olya naralachi chutney recipe in marathi)
#EB7#W7 नैवेद्याच्या पानात कमी प्रमाणात वाढली जाणारी पण पानात असायलाच हवी अशी ही ओल्या नारळाची चटणी. ही माझी पद्धत मी माझ्या आईकडून शिकले. झटपट आणि कमी साहित्यात होणारी ही चटणी आपण इडली, पुरी, घावण, डोसा किंवा आंबोळीसोबत देखील खाऊ शकतो. Pooja Kale Ranade -
ओल्या नारळाची चटणी (olya naralachi chutney recipe in marathi)
#EB7 #w7: ओल्या नारळाची चटणी इडली, डोसा ,उत्तप्पा,मेंदू वाडा सोबत ही साऊथ इंडियन चटणी खायला बनवतात. Varsha S M -
ओल्या नारळाची चटणी (Olya Naralachi Chutney Recipe In Marathi)
#TR ओल्या नारळाची चटणी ही आपण विविध पदार्थांसोबत खाण्यास बनवतो ज्यामध्ये इडली डोसा, मेदुवडा उत्तप्पा यांचा समावेश होतो ही चटणी बनवायला ही अतिशय सोपी आहे मात्र हिला तडका दिल्याशिवाय मजा येत नाही चला तर मग आज आपण ओल्या नारळाची चटणी बनवायची Supriya Devkar -
ओल्या नारळाची चटणी (olya naralachi chutney recipe in marathi)
#EB7#W7विंटर रेसीपी चॅलेंज Week7रेसीप ओल्या नारळाची चटणी Sushma pedgaonkar -
ओल्या नारळाची चटणी (olya naralachi chutney recipe in marathi)
#EB7 #W7पानात डावी बाजू सांभाळण्यासाठी ही ओल्या नारळाची थोडी सुकी चटणी.:-) Anjita Mahajan -
ओल्या नारळाची चटणी (olya naralachi chutney recipe in marathi)
#EB7 #W7 (#विंटर स्पेशल रेसिपीज Ebook ) ओल्या नारळाची चटणी . हि चटणी अगदी कशाबरोबरही खाऊ शकता. अगदी मऊ मूगडीळीची खिचडी असते तेव्हा ही.Sheetal Talekar
-
ओल्या नारळाची चटणी (olya naralachi chutney recipe in marathi)
#EB7 #W7#Healthydietओल्या नारळाची चटणी अतिशय आरोग्यदायी आहे, आणि डोसा आणि इडलीसोबत छान कॉम्बिनेशन आहे. Sushma Sachin Sharma -
ओल्या नारळाची चटणी (olya naralachi chutney recipe in marathi)
#EB7#week7#आपल्या महाराष्ट्रीयन जेवणात तोंडी लावणे किंवा जेवणाची डावी बाजू म्हणून खूपदा नारळाची चटणी करतात ती पण प्रत्येक जण वेगवेगळी करतो .तर बघा कशी करायची ते .तुम्ही इडली डोसा,वडा,वडी कशाबरोबरही खाऊ शकता . Hema Wane -
ओल्या नारळाची चटणी (olya naralachi chutney recipe in marathi)
#EB7#Week7#विंटर स्पेशल रेसिपी चॅलेंज#ओल्या नारळाची चटणी ओल्या नारळाची चटणी सगळ्यांनची ऑल टाइम फेवरेट.इडली,वडा,दोहा केला की नारळाची चटणी हवीच. Deepali dake Kulkarni -
ओल्या नारळाची चविष्ट चटणी (Olya naralachi chutney recipe in marathi)
"ओल्या नारळाची चविष्ट चटणी" लता धानापुने -
ओल्या नारळाची चटणी (olya naralachi chutney recipe in marathi)
#EB7 #W7 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड ओल्या नारळाची चटणी साठी मी माझी रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
झटपट ओल्या नारळाची चटणी (olya naralachi chutney recipe in marathi)
" झटपट ओल्या नारळाची चटणी "#EB7#W7 चटणी म्हणजे जेवणातली महत्वाची डावी बाजू, अगदी महत्वाची, आणि नारळाची चटणी हा तेथील आवडता प्रकार,भारतीय खाद्यसंस्कृतीत खाद्यपदार्थमध्ये चटणीला एक वेगळेच महत्त्व आहे. कोणत्याही पदार्थाबरोबर आपण खाऊ शकतो. काही चटण्या बारीक करून किंवा कच्च्या स्वरूपात खाल्ल्या जातात. भात, रोटी, पराठा, डोसा किंवा पसंत असलेल्या कोणत्याही खाद्यपदार्था बरोबर खाऊ शकतो. याने तोंडाला चव ही येते, आणि चटणी जेवण लज्जतदार बनवते.👌 Shital Siddhesh Raut -
ओल्या नारळाची चटणी (olya naralachi chutney recipe in marathi)
#EB7 #Week7#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंजW7#ओल्या नारळाची चटणी😋😋😋 Madhuri Watekar -
ओल्या नारळाची चटणी (olya naralachi chutney recipe in marathi)
#EB7 #W7...कोणत्याही दक्षिण भारतीय नाष्ट्यासोबत चालणारी, झटपट होणारी, ओल्या नारळाची चटणी... Varsha Ingole Bele -
नारळाची चटणी (naralachi chutney recipe in marathi)
#CNनारळाची चटणी इडली ,डोसा ,आप्पे ,घावणे कशासोबतही खाल्ली तरी छान लागते..😋😋पाहूयात रेसिपी...😊 Deepti Padiyar -
ओल्या नारळाची चटणी (olya naralachi chutney recipe in marathi)
#EB7 #W7 नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष म्हटलं जातं. या झाडापासून ते त्याच्या फळापर्यंत प्रत्येक घटकाचा कोणत्या ना कोणत्या पद्धतीने उपयोग केला जातो.रोजच्या आहारात ओल्या किंवा सुक्या नारळाचा आवर्जून वापर करतात. मी ओल्या नारळाची चटणी केली आहे. Prachi Phadke Puranik -
ओल्या खोबऱ्याची चटणी (khobryachi chutney recipe in marathi)
#GA4week4#चटणीओल्या नारळाची चटणी कशा बरोबर ही छान लागते. पोळी , परोठा डोसा, इडली आशा साठी ही लींबू घालून केलेली चटणी छान होते. Shubhangi Ghalsasi -
ओल्या नारळाची चटणी (olya naralachi chutney recipe in marathi)
#EB7#W7#विंटर_स्पेशल_ebook_रेसिपीज_Challenge#ओल्या_नारळाची_चटणी.. थंडीच्या दिवसांमध्ये हिरव्या पातीचा लसूण अगदी ठराविक काळापुरता बाजारात मिळतो. उंधियु मध्ये हिरव्या पातीचा लसूण वापरतोच आपण.. त्याचप्रमाणे आमटी ,भाजी, पराठे ,चटण्या यामध्ये देखील हिरव्या पातीचा लसूण मुबलक प्रमाणात वापरुन या हिरव्या पातीचा मी मनसोक्त आनंद लुटते.. एवढेच नव्हे तर हिरव्या पातीचा लसूण ,आलं, मिरच्या, खडेमीठ, थोडसं तेल यांचं वाटण करून फ्रीजरमध्ये ठेवून पातीच्या लसणाचा सिझन नसतानासुद्धा याची चव चाखते.. अगदीच काही नाही तर मी हे वाटण चटणी म्हणून पोळी भाताबरोबर सुद्धा खाऊ शकते..😀 back to the point.. ओल्या नारळाची चटणी..😀 आज आपण ओला नारळ ,पुदिना, कोथिंबीर हिरव्या पातीचा लसूण, थोडी चिंच ,आलं ,जीरे ,मीठ, साखर किंवा गूळ घालून चटपटीत तोंडी लावणे अर्थात पानातील डाव्या बाजूची चटणी करू या.. ही चटणी इतकी अफलातून लागते की तुम्हाला पोटात चार घास जास्त जाणारच याची पक्की गॅरंटी..😀 त्यामुळे थंडीच्या दिवसात हे निसर्गाचं देणं घरी आणून diet थोडं बाजूला ठेवून (कारण चार घास जास्त खाणार ना 😜) चटणी कराच आणि गरमागरम पोळी,फुलका,भाकरी,भात,खिचडीबरोबर या चटणीचा मनसोक्त आनंद घ्या आणि डोळे बंद करुन या सुखाची अनुभूती अनुभवा..मग आपसूकच तुमच्या तोंडून उमटेल..."अन्नदाता सुखी भव "🙏🙏 Bhagyashree Lele -
खोबऱ्याची चटणी (khobryachi Chutney recipe in Marathi)
#ngnrदक्षिण भारतीय जेवणातील प्रमुख घटक म्हणजे त्यांच्या चटण्या आणि त्यातही विशेष म्हणजे खोबऱ्याची चटणी. त्यांच्या जेवणात इडली डोसा उत्तप्पा वडे यांसोबत आवर्जून खाल्ली जाणारी खोबऱ्याची चटणी कशी करायची चला तर मग पाहूया त्याची रेसिपी. Ashwini Anant Randive -
ओल्या नारळाची चटणी
#चटणी सर्वांनाच आवडणारी अशी झणझणीत ओल्या नारळाची चटणी..जीला साधारणतः सर्व घरात पसंती दिली जाते. Pooja Bhandare -
-
नारळाची हिरवी चटणी (naralachi hirvi chutney recipe in marathi)
#EB7 #W7 विंटर स्पेशल रेसिपी काँटेस्ट भरपूर प्रमाणात मॅंगेनीज , सेलेनियम , कॉपर आयर्न असणारा , नारळ बहुगुणी आहे . त्याची हिरवी चटणी कशी करतात ? आपण पाहू .... Madhuri Shah -
उपासाची नारळाची चटणी (naralaichi chutney recipe in marathi)
#nrr#नारळनारळाची चटणी खर तर साधी सोपी रेसिपी आहे,इतर वेळी ही चटणी खाउ शकतो.इडली ,डोस्यासोबत छान लागते.तसेच उपासाच्या पदार्थांसोबत तुम्ही सर्व्ह करु शकता,जसे की उपासाची इडली,डोसा,साबुदाणा वडा,थालिपीठ इत्यादी..... Supriya Thengadi -
नारळाची चटणी (naralachi chutney recipe in marathi)
#EB7 #W7नारळ हा कल्पवृक्ष!बहुउपयोगी,आरोग्यदायी आणि म्हणूनच याला श्रीफळ म्हणतात.सर्व पूजांमध्ये अग्रस्थानी.पदार्थाची रंगत वाढवणारा हा नारळ तर गृहिणींचा जीवलग मित्रच!माझे तर नारळाशिवाय पानच हलत नाही.पोह्यांवरची,उपम्यावरची,मसालेभातावरची,साबुदाण्याच्या खिचडीवरची ही नारळाच्या चवाची पांढरीशुभ्र पखरण म्हणजे सुगरणीच्या पाककृतीचा पूर्णविराम.हलक्या हाताने नारळ खोवला की ओला ओला चव नुसता खाण्याची गंमत निराळीच!संपूर्ण दक्षिणभारत तर या कल्पवृक्षांनी बहरलेला आहे.कोकणची माणसं साधीभोळी....काळजात त्यांच्या भरली शहाळी,हे गाणं तर नारळाचं रुपच दाखवणारं आहे!स्वयंपाकात नारळाचा सढळ हाताने वापर केला की पदार्थाची चव एका वेगळ्याच उंचीवर जाते.आमटी-भाजी-उसळी यात नारळचव लज्जत वाढवतो.इडली,डोसा,उत्तपा,आप्पे,ढोकळा...हे पदार्थ तर नारळाच्या चटणीशिवाय अपूर्णच!पारंपारिक स्वयंपाकात डाव्या बाजूला ही नारळाची चटणी हवीच.जसा प्रांत बदलतो तशी नारळाच्या चटणीची चवही बदलत जाते.कानडी वेगळी....उडुपी वेगळी...केरळी वेगळी....मराठी वेगळी.अनेकविध प्रकारांनी केलेली,नटवलेली ही नारळाची चटणी मात्र जिभेवर रेंगाळणाऱ्या चवीचीचआज कैरीच्या चटणीची आठवण झाली.कैरीचा तर सिझन नाही...पण आपली ड्राय मँगो पावडर म्हणजे आमचूर हो...त्याचा वापर करुन मस्त नारळाच्या चटणीत कैरीचाही फील आणला.....😊एरवी लिंबूही छान लागतेच,पण थोडा बदल!ही स्पेशल नारळाची चटणी माझ्या wet grinderवर वाटलेली आणि पाटावरवंट्याची चव देणारी👍 Sushama Y. Kulkarni
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15896636
टिप्पण्या (3)